Shivaji Maharaj Family Tree शिवाजी महाराज फॅमिली ट्री

Shivaji Maharaj Family Tree शिवाजी महाराज फॅमिली ट्री-सर्वात – आधी बाबाजी भोसले यांच्या पासून सुरुवात करुया. यांच्या पिढ्यांमध्ये प्रथम बाबाजी भोसले यांचा जन्म व 1533 साली झाला. त्यांचा प्रथम पुत्र म्हणजे मालोजी भोसले त्यांची पत्नी उमाबाई या फलटणच्या नाईक निंबाळकर यांच्या कन्यारत्न होत्या. तसेच त्यांचे द्वितीय पुत्र विठोजी त्यांची पत्नी जाऊबाई यांना आठ पुत्र आणि एक कन्या होती. त्यांची नावे अंबिकाबाई, तसेच आठ पुत्रामध्ये संभाजी, खेळोजी, मालोजी, गबाजी, नागोजी, परसोजी, त्रिंबकजी, ककाजी अशी त्यांची नावे होते.

Shivaji Maharaj Family Tree शिवाजी महाराज फॅमिली ट्री

मालोजी भोसले यांचा जन्म 1542 मध्ये झाला तसेच त्यांचा मृत्यु 1619 मध्ये झाला. यांना शहाजी नावांचा मुलगा तसेच शरीफजी नावाचा मुलगा होता. आपण Shivaji Maharaj Family Tree शिवाजी महाराज फॅमिली ट्री पाहणार आहोत. शहाजीच्या पत्नीचे नाव जिजाबाई शहाजी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील आणि आई जिजाबाई ह्या लखुजी जाधव यांचे कन्यारत्न होते. तसेच ते सिंदखेड राज्याचे जाधव हे देवगिरीच्या यादवांचे वंशज आहेत. शरीफजी नगरच्या जवळच्या प्रसिद्ध भातवडीच्या लढाईत मारले गेले होते.

शहाजी भोसले यांचा जन्म 1594 आणि मृत्यू 1664 साली झाला. शहाजी भोसले हे अहमदनगरच्या निजामशाहीत नन्तर विजापूरच्या आदिलशाहीत सरदार होते. सुरुवातीस नगरची निजामशाही मोगलांपासून वाचविण्यासाठी निजामच्या वजीर मलिकंबरला बरोबर घेऊन मोगलांचा व विजापूरकरांचा पराभव केला.

नक्की वाचा – माझी आई मराठी निबंध

शहाजी नन्तर विजापूर दरबारी गेले. कर्नाटकात गेल्यानंतर तिकडेच त्यांचे निधन झाले.

छत्रपती शिवाजी महाराज Shivaji Maharaj Family Tree

Shivaji Maharaj Family Tree शिवाजी महाराज फॅमिली ट्री

शहाजी राजांचा दुसरा मुलगा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आपणास  माहीतच आहे. शिवाजी महाराज हे शहाजी भोसले आणि जिजाबाई भोसले यांचे वंशज होते.

छत्रपती शिवाजी महाराज आठ बायका होत्या. त्यांची पहीली पत्नी म्हणजे सगुणाबाई या होत्या. यांचे शिर्के घराणे होते. त्यांना राजकवर नावाची एक कन्या होती. तसेच तिचे लग्न गणोजी शिर्के यांच्याशी झाले.

See also  Crop Loan List | कर्जमाफी योजनेच्या पात्र शेतकऱ्यांच्या नवीन याद्या जाहीर,गावानुसार याद्या पहा.

दुसरी पत्नी सईबाई . सईबाई ह्या नाईक-निंबाळकर यांच्या कन्या होत्या. तसेच त्यांना धर्मवीर संभाजी राजे हां पुत्र होता व सखुबाई व इतर दोन नावाच्या मुली होत्या. त्यांच्या तिसऱ्या पत्नीचे नाव सोयराबाई होते. या ह्या हंबीरराव मोहिते यांची बहीण होते तसेच त्यांना एक पुत्र राजाराम व एक कन्या बळीबाई होते. आपण रायगड किल्ला याविषयी सुद्धा जरूर वाचा.

छत्रपती शिवाजी महाराजांची चौथी पत्नी म्हणजे पुतळाबाई यांचे मोहिते घराणे होते. तसेच पाचवी पत्नी म्हणजे लक्ष्मीबाई यांची विचारी घराणे होते. सहावी पत्नी सकवारबाई यांचे गायकवाड घराणे होते. त्यांना कमळाबाई नावाची एक मुलगी होती. तसेच त्यांची सातवी पत्नी म्हणजे काशीबाई हे यांचे घराणे जाधव घराणे होते. आठवी पत्नी म्हणजेच गुणवंताबाई इंगळे यांची ही कन्या होती.

त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म 1657 ते मृत्यु 1689 मध्ये झाला. संभाजी महाराजांचा मृत्यु झाल्यावर येसूबाई व सात वर्षाचा शाहू यांना मोगलांनी कैद केले. अठरा वर्ष म्हणजेच औरंगजेब मरेपर्यन्त शाहूमहाराज कैदी होता. औरंगजेब मेल्यावर त्याच्या मुलाने शाहूला मुक्त केले. तोपर्यंत सोयराबाईचे चिरंजीव व संभाजी चे सावत्रभाऊ राजाराम राजे झाले होते.

पुढे औरंगजेबाच्या त्रासाला कंटाळून राजारामाने जिंजी गाठली व रामचन्द्र अमात्य यांच्या साह्याने मराठेशाही चालवली राजारामची पत्नी ताराबाई हिने सातारा गादी ताब्यात घेतली पुढे शाहू सुटून आल्यावर शाहू व ताराबाई यांची लढाई झाली. शाहूने विजय मिळवून सातारा गादी ताब्यात घेतली व ताराबाईने पन्हाळ्याकडे प्रस्थान केले.

छत्रपती शाहू महाराज Chhatrapati Shahu Maharaj

शाहू महाराजांच्या आई येसूबाई तसेच पत्नी सकवारबाई व सगुणाबाई ह्या होत्या. तसेच सगुणाबाई व शाहू महाराज हे निपुत्रिक होते. Shivaji Maharaj Family Tree

छत्रपती राजाराम Chhatrapati Rajaram Maharaj

राजाराम संभाजी महाराजांचा एक तरुण भाऊ होता. छत्रपती राजाराम यांच्या मातोश्री सोयराबाई तसेच त्यांची पत्नी ताराबाई शिवाजी यांचा जन्म मृत्यू झाला. तसेच त्यांच्या आणखीन चार पत्नीने जानकीबाई राजसाबाई राजस्थान बाईचा पुत्र संभाजी यांचा जन्म 1698 – 1760 मृत्यू झाला. तसे चौथी पत्नी अंबिकाबाई ह्या सती गेलेल्या होत्या व सगुणाबाई ह्या पाचव्या पत्नी होत्या. राजारामचा मृत्यू 1700 मध्ये सिंहगडावर झाला.

See also  छत्रपती शिवाजी महाराज ( 1630 - 1680 ) - Shivaji Maharaj Information In Marathi

त्यानंतरही ताराबाईने औरंगजेब मरेपर्यन्त त्याला झुंज देऊन मराठेशाही टिकवली. ताराबाई ऐंशी वर्षे जगले पण दुर्दैवाने भाऊबंदीकरनात स्वकीयांच्या तिचे बरेच आयुष्य गेले. संभाजी हा सावत्र मुलगा व राजसबाई यांनी 17 वर्ष आणि शाहूने 18 वर्ष कैदेत ठेवले. ते तिसरे छत्रपती व मराठा साम्राज्याची शाशक ठरले होते. यांना छत्रपती शिवाजी दुसरा असा एक मुलगा होता.

छत्रपती शिवाजी दुसरा

छत्रपती शिवाजी महाराज राजाराम महाराज आणि राणी ताराबाई यांचे बालपण होत. राजाराम महाराज यांच्या निधनानंतर त्यांच्या मुलास देण्यात आले आणि मराठा समाजावर नियंत्रण ठेवण्यात आले.

छत्रपती शाहू महाराज

छत्रपती संभाजी महाराजांची (Shivaji Maharaj Family Tree) मुल छत्रपती शाहू महाराज होते. त्यांच्या आईचे नाव येसूबाई होते. हे मराठा साम्राज्याचा पाचवा छत्रपती मध्ये वळले. 1682 यांच्या काळात त्यांचं लग्न झालं आणि 1749 मध्ये निपुत्रिक वारले. त्याच्या ऐवजी दत्तक पुत्र राजाराम राज्यावर आला. हा ताराबाईचा नातू होता.

राजाराम पासून छत्रपती पदाचे महत्त्व कमी होऊन सत्तेचे केंद्र पुण्यास गेले व खरी सत्ताधारी पेशवे झाले. बाळाजी उर्फ नानासाहेब पेशव्याने सातारा आणि कोल्हापूर या दोन गाड्या दत्तकाच्या मार्गाने एक करण्याचा प्रयत्न केला. परंतु या गोष्टीस खुद्द शाहू महाराजांनीच विरोध केला होता. संभाजीचे नाव पुढे येताच ताराबाईने आपल्या नातवास शाहूच्या पत्नीच्या मांडीवर दत्तक दिले. त्यामुळे नानासाहेबांची योजना फसली.

त्यानंतर राज्य छत्रपतींचे पण सत्ता पुण्याचे पेशवे व त्यांच्या मसुद्याच्या हाती अशी पेशवाईची अखेरपर्यंत स्थिती होती. पेशवाई संपुष्टात आल्यानंतर इंग्रजांनी साताऱ्याच्या प्रतापसिंह भोसले यास अभय देऊन गादीवर बसवले व आरंभी ग्रँड डफ सारख्या प्रशासकांना देऊन मराठी राज्याची घडी नीट बसवण्यास प्रारंभ केला.

ग्रँड डफच्या शिकवणीने, वागणुकीने प्रतापसिंह कारभारात लक्ष घालू लागला. कालांतराने आपण इंग्रजांचे मांडलिक नसून स्वतंत्र राज्य अधिकारी आहोत अशी महत्त्वाकांक्षा त्यांच्या मनात बाळगू लागल्यामुळे इंग्रजांना ही गोष्ट आपली नाही. प्रतापसिंह वर बंडखोरीचा आरोप ठेवून त्यांनी त्याला पदच्युत केले व काशीला नजर कैदेत ठेवले. प्रतापसिंह नंतर त्याचा भाऊ शहाजी उर्फ आप्पासाहेब गादिवर आला.

See also  How To Find My Mobile Offline | चोरीला गेलेला मोबाईल कसा शोधाल?

पण वर्षभरात तो मृत्यू पावला. भोसले घराण्यात अवस्थेत संतती नसल्यामुळे इंग्रजांनी सातारा संस्थान खालसा केले होते. कोल्हापूरचे भोसले घराणे खऱ्या अर्थाने स्थिर झाले. ते राजारामाची द्वितीय पत्नी राजसबाई तिचा पुत्र संभाजी यांच्यामुळे ताराबाईचा पुत्र शिवाजी 1712 मध्ये वारला.

शिवाजी महाराज फॅमिली ट्री

राजारामची दुसरी पत्नी राजसबाई हिने आपल्या पुत्रास कोल्हापूरच्या गादीवर बसविले. 1714 साली बसविण्यात आले. संभाजी मोठा महत्वकांशी हिकमती होता. शाहूंच्या शत्रूंशी त्याने अनेक वेळा हात मिळवणी केली. अखेर दोघा बंधूंत वारणा काठी लढाई झाली व संभाजीचा पराभव झाला.

वर्षभराने कराड येथे उभयंता वाटाघाटी होऊन वारणेचा तह झाला. पेशवाईची इतिश्री झाल्यानंतर कोल्हापूरची राज्य इंग्रजांच्या कृपेवर टिकून राहिले 1857 च्या उठावाच्या प्रसंगी कोल्हापुरात पुन्हा शांतता आणल्याने राज्य वाचले. संभाजी नंतर छत्रपती शिवरायांचा वंश खुंटला व पुढे दत्तकांची परंपरा सुरू झाली. या परंपरेतील सर्वाधिक थोर छत्रपती राजे म्हणजे राजर्षी शाहू महाराज हे आहेत.

यांचा जन्म 1884 व मृत्यू 1922 साली झाला. तसेच करवीर शाखेचे दुसरे छत्रपती शाहू महाराज म्हणजेच प्रसिद्ध पुरोगामी विचारवंत कोल्हापूरचे शाहू महाराज हे आहेत. सातारा शाखेचे सध्याचे छत्रपती उदयनराजे महाराज आणि करवीर शाखेचे सध्याचे छत्रपती राजाराम महाराज सर्वांना परिचित आहेतच. आपण आमची तुळजापुर भवानी post सुद्धा वाचू शकता.याचासारखे अप्रतिम लेख वाचण्याकरिता आमच्या अद्भुत मराठी मराठी आरोग्य या ब्लॉगला जरूर भेट द्या.

” तुम्हाला आमची Shivaji Maharaj Family Tree माहिती कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.”

Leave a Comment