State Bank Of India Recruitment 2022 स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) प्रोबेशनरी ऑफिसर पदाच्या 1673 जागा

State Bank Of India Recruitment 2022 स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) प्रोबेशनरी ऑफिसर पदाच्या 1673 जागा

मित्रांनो बँकांमध्ये मेगा भरती चालू सुरू झाली असून स्टेट बँक ऑफ इंडिया(SBI) मध्ये आस्थापनेवरील प्रोबेशनरी ऑफिसर पदाच्या एकूण १६७३ जागा भरण्यासाठी पदा नुसार पात्रता धारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

भारतीय स्टेट बँकेमध्ये सुरुवातीला ईतर पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती परंतु आता स्टेट बँक ऑफ इंडिया(State Bank Of India)मध्ये प्रोफेशनल ऑफिसर पदाच्या एकूण १६७३ जागा साठी मेगा भरती सुरू झाली आहे.

शैक्षणिक पात्रता

मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवीधारक असलेले उमेदवार प्रोबेशनरी ऑफिसर पदांसाठी अर्ज करू शकतात किंवा पदवीच्या अंतिम वर्षात  असलेला उमेदवारांना सुद्धा अर्ज करता येईल

अर्ज करण्यासाठी आणि जाहिरात पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहणे आवश्यक आहे

State Bank Of India Recruitment 2022 स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) प्रोबेशनरी ऑफिसर पदाच्या 1673 जागा

जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

See also  Shivaji Maharaj Family Tree शिवाजी महाराज फॅमिली ट्री

Leave a Comment