राजर्षी शाहू महाराज – Rajarshi Shahu Maharaj Information In Marathi 2021

Rajarshi Shahu Maharaj Information In Marathi

छत्रपती शाहू महाराज राजश्री शाहू महाराज (Rajarshi Shahu Maharaj Information In Marathi) कोल्हापूरचे शाहू व चौथे शाहु नावाने प्रसिद्ध हे कोल्हापूरचे राज्याचे इसवीसन अठराशे1884 -1922 दरम्यान छत्रपती व समाज सुधारक होते ब्रिटिश राजसत्तेच्या काळामध्ये सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी व बहुजन समाजाच्या एकूण सामाजिक उन्नतीसाठी या काळामध्ये शाहू महाराजांनी अथक प्रयत्न केले सामाजिक परिवर्तनाला गती प्राप्त करून सोना सनातनी वर्गाच्या विरोधाला न जुमानता त्यांनी दलित पुष्य वराजर्षी शाहू महाराज - Rajarshi Shahu Maharaj Information In Marathi 2021

मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावली महाराजांनी शाहू राज्यश्री(Rajarshi Shahu Maharaj Information In Marathi) ही पदवी कानपूरच्या कूर्मी समाजाने दिली महाराष्ट्रातील तीन प्रमुख समाजसुधारकांच्या वैचारिक वारसा लाभलेला असल्यामुळे राजा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र असे म्हणतात त्यांचे पूर्ण छत्रपती शाहू महाराज भोसले असे होते त्यांचा जन्म 26 जून इसवीसन अठराशे 74 चाली झाला लक्ष्मी विलास राजवाडा कोल्हापूर येथे जन्मले.

पती राजा भोसले यांचे ते उत्तराधिकारी होते त्यांचे वडील आबासाहेब घाडगे घाडगे आई राधाबाई पत्नी महाराणी लक्ष्मीबाई भोसले राजघराणे भोसले राज्य बिद्र वाक्य जय भवानी असे होते

जीवन:

शाहू महाराजांचा जन्म 26 जून इस 1874रोजी कागल येथे घाटगे घराण्यात झाला त्यांचे मूळ नाव यशवंत त्यांच्या वडिलांचे नाव जयसिंगराव अप्पासाहेब तर आईचे नाव राधाबाई होते कोल्हापूरचे संस्थानाचे राजे चौथे शिवाजी महाराजांचा (Rajarshi Shahu Maharaj Information In Marathi) त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी आनंदीबाई यांनी 17 मार्च १884 रोजी यशवंतरावांना दत्तक घेतले व शाहू हे नाव ठेवले सन अठराशे एकोणनव्वद ते अठराशे 97 या चार वर्षाच्या कालखंडात दहावर धारवाड येथे शाहू महाराजांचे शैक्षणिक आणि शारीरिक विकास झाला शिक्षण चालू असताना ,

1 एप्रिल 1891 रोजी खानविलकर यांच्या लक्ष्मीबाई या मुलीची शाहू विवाहबद्ध झालेल्या वेळी त्यांचे वय 17 वर्षे होते आणि लक्ष्मीबाई चे वय 12 वर्षे वर्षाहून कमी होते एप्रिल 1894 रोजी त्यांचे राज्य रोहन समारंभ झाला राज्याभिषेक झाल्यानंतर 1922 सालापर्यंत म्हणजे 1828 वर्ष पूर्ण 28 वर्षे ते कोल्हापूर संस्थानाचे राजे होते मुंबई येथे 6 मे 1922 रोजी त्यांचे निधन झाले

नक्की वाचा – सिंधुदुर्ग किल्ल्याविषयी माहिती 2021 – Sindhudurg Fort Information In Marathi Language

कार्य:

शाहू महाराजांनी बहुजन समाजात शिक्षणप्रसार प्रसार करण्यावर विशेष भर दिला त्यांनी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजाज्ञा कार्यपुस्तिका नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी 1919 आली सुवर्ण व त्याच्या वेगवेगळ्या शाळा भरण्याची पद्धत बंद केली जातिभेद दूर करण्यासाठी त्यांनी आपल्या राज्यात आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा केला 1917 त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवा विवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली बहुजन समाजाला राजकीय निर्णयप्रक्रियेत सामावून घेण्यासाठी त्यांनी 1916 सांगली येथे ही संस्था स्थापली मंत्र म्हणण्याच्या अधिकारावरून झालेला वेदोक्त प्रकरण शाहू महाराजांच्या काळात झालेराजर्षी शाहू महाराज - Rajarshi Shahu Maharaj Information In Marathi 2021

See also  State Bank Of India Recruitment 2022 स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) प्रोबेशनरी ऑफिसर पदाच्या 1673 जागा

त्यांचे शिक्षण ब्रिटिश अधिकारी श्रीधर यांच्या हाताखाली झाले पुढील शिक्षण राजकोटच्या राजकुमार कॉलेजमध्ये झाले व दहावर गड येथे येथे झाले अभ्यास व शैक्षणिक सहली द्वारे मिळालेल्या व्यवहारज्ञान त्या यामुळे शाहू शाहू राजे यांचे व्यक्तिमत्त्व विकसित झाले 1896 च्या दुष्काळ व नंतर आलेली ट्रेकची साध्या काळात त्यांची कसोटी लागली आणि त्याला ते पूर्णपणे भूतले दुष्काळ दुष्काळ वाटप धान्य दुकाने निराधार आश्रमाची स्थापना हे पाहता राजा असा राजा होणे नाही असे त्याला वाटले

त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिक्षणासाठी तसेच मूकनायक वृत्तपत्रासाठीही सहकार्य केले होते त्यांनी चित्रकार आबालाल रहिमान यांच्यासारख्या कलावंतांना राजाश्रय देऊन प्रोत्साहन दिले शाहूमहाराजांच्या राजश्री ही (Rajarshi Shahu Maharaj Information In Marathi) उपाधी उपाधी कानपूरच्या कूर्मी क्षत्रिय समाजाने दिली स्वातंत्र्यापूर्वी एक वर्ष आधी समता बंधुता आणि धर्मनिरपेक्षता सर्व घटकांचा विकास समान संधी तत्व शाहू महाराजांनी

संस्थानात अमलात आणली म्हणूनच त्यांच्या देशभरात महाराजांचे महाराज असा गौरव होतो रयत प्रजा उपेक्षित समाजाला त्यांचे हक्क व न्याय मिळून देण्यासाठी कार्य शाहूंनी केले आपल्या संपूर्ण जीवनात कार्यामध्ये त्यांनी समाजातील बहुजन समाजाला त्यांचे न्याय अधिक मिळवून देण्यासाठी आपल्या अधिकाराचा पूर्णपणे वापर केला म्हणून ते लोककल्याणकारी कार्य राज्यकर्ते ठरले त्यांचा कार्याचा गौरव समकालीन लेखकांनी वही इतिहासकारांनी केलेला आहे

महाराजांनी सुमारे 28 वर्षे राज्य कारभार केला शाहू महाराज शाहू राजांना (Rajarshi Shahu Maharaj Information In Marathi) बहुजनाचा भजनाच्या शिक्षणाविषयी तळमळ होती म्हणून कोल्हापूर संस्थान आसक्ती सक्तीचा मोफत शिक्षणाचा कायदा केला तसेच पाचशे ते हजार लोकवस्तीच्या मगावांमध्ये शाळा काढल्या जे पालक आपल्या मुलांना शाळेतह पाठविणार नाही त्या पालकांना प्रतिमहिना एक रुपया दंड आकारण्याची आकारण्यात आकारण्याची

नक्की वाचा –दौलताबाद किल्ला विषयी माहिती 2021 – Daulatabad Killa Information In Marathi

कायदेशीर तरतुदही त्यांनी केली त्यांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले त्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करण्याच्या उद्देशाने शाहू महाराजांनी त्यांना स्वावलंबी बनविण्याचे ठरविले त्यासाठी त्यांना स्वतंत्र व्यवस्था करण्यास प्रोत्साहन दिले दुकाने हॉटेल काढण्यासाठी प्रोत्साहन दिले तसेच आर्थिक मदत देऊन स्वतंत्र व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन त्यांनी दिली मागासलेल्या लोकांना प्रगतीचा प्रवास आता न्याय आणावयाचे असेल तर त्यांच्यासाठी राखीव जागांची तरतूद केली पाहिजे हा व्यापक दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून सहा जुलै 1902 रोजी कोल्हापूर संस्थानात मागास जातीचा 50 टक्के जागा राखीव राहील अशी घोषणा त्यांनी त्यांनी केली व ती त्याची त्वरित

See also  NHM Recruitment 2022 अमरावती जिल्हा राष्ट्रीय अभियानात 105 जागांसाठी भरती

अंमलबजावणी करून संबंधित अधिकाऱ्यांकडून अहवाल मांगेले शाहूंच्या या निर्णयाला तेव्हा अनेक उच्चवर्णीय पुढाऱ्यांनी विरोध केला त्या काळात अस्पृश्य मानल्या गेलेल्या जातीच्या लोकांना नोकरी जागांची तरतूद करून सरकारी नोकऱ्या मिळवून दिल्या शाळा दवाखाने सार्वजनिक सार्वजनिक ठिकाणी समानतेच्या वागणे असा आदेश त्यांनी कोल्हापूर संस्थानात काढणार 1917 सालीत्यांनी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवा विवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली तसेच त्यांनी देवदासी प्रथा बंद करण्यासाठीही कायद्याची निर्मिती केली

बहुजन समाजाला राजकीय निर्णयप्रक्रियेत समजून घेण्यासाठी त्यांनी 1916 खाली निपाणी येथे डेक्कन रयत असोसिएशन ही संस्था स्थापन केली गुन्हेगारांना शासन करणारा सत्ताधीश सर्वत्र पहायला मिळेल मात्र प्रेमाने मायेने आपलेसे करून समाजातील सार्वजिक दर्जा देणारा व त्यांच्यात स्वाभिमान निर्माण करणारा राजा विरळाच वेदोक्त मंत्र म्हणायला अधिकारावरून झालेला वेदोक्त संघर्ष राजर्षीराजर्षी शाहू महाराज - Rajarshi Shahu Maharaj Information In Marathi 2021

शाहूंच्याच काळात झाला हे महाराष्ट्रातील सार्वजनिक जीवनात वादळ या प्रकरणामुळे सत्यशोधक चळवळ आणखी प्रेरित झाली बहुजन समाजाचा सर्वांगीण विकास साधण्याचे कार्य करताना त्यांनी एका अर्थाने महात्मा फुले यांचीच परंपरा पुढे चालविली त्यांनी सत्यशोधक चळवळीला प्रत्यक्ष सहकार्य केले कोल्हापूर संस्थांमध्ये सत्यशोधक सत्यशोधक चळवळीचा प्रसार आणि प्रचार करण्याची ही महत्त्वाची भूमिका पार पाडीत यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण कोल्हापूरचे संस्था चळवळ उभी राहिली ती नेटाने पुढे नेण्याची कामगिरी देखील पार पाडली गेली

पुढे या चळवळीचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी महत्त्वाची जबाबदारी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी यासाठी त्यांनी शिक्षणातून बहुजन समाजाचा सर्वांगीण विकास हे सूत्र अंगिकारले दलित उपेक्षित समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी राज्यश्री शाहू महाराज महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गावच्या परिषदेत दलितांचा नेता व भारतीय नेता म्हणून

घोषित केले यापुढे यापुढील काळामध्ये बाबासाहेबांनी दलित उपेक्षित समाजाचे नेतृत्व करावे असे आवाहनही महाराजांनी केले शाहू यांनी सर्व उपेक्षित समाजाला अपशब्द वर्गातील लोकांना आपल्या संस्थांमध्ये आरक्षणा द्वारे नोकऱ्या देण्याचा प्रयत्न केला या दृष्टीने संपूर्ण भारतामध्ये आरक्षणाचे जनक म्हणून त्यांना गौरव केला जातो सार्वजनिक न्यायाची भूमिका घेऊन शाहू महाराजांचे सामाजिक संस्थेचा प्रयत्न केला शाहूंनी कोल्हापूर संस्थानात संगीत चित्रपट चित्रकला व लोककला आणि कुस्ती या क्षेत्रांतील कलावंतांना राजाश्रय देऊन त्यांचे प्रोत्साहन देण्याचे महत्त्वाचे कार्य केले\

See also  सिंधुदुर्ग किल्ल्याविषयी माहिती 2021 - Sindhudurg Fort Information In Marathi Language

महाराजांनी कोल्हापूर बेळगाव या भागातील स्वातंत्र्यवीरांना वेगवेगळी आर्थिक व इतर मदत केली शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे संबंध चांगले होते डॉक्टर बाबा आंबेडकर मूकनायक हे साप्ताहिक 21 जानेवारी 1920 साली प्रथम प्रकाशित झाले परंतु आर्थिक अडचणीमुळे पुढे ते बंद पडले परंतु राजश्री शाहू महाराजांच्या(Rajarshi Shahu Maharaj Information In Marathi)लक्षात आल्यावर त्यांनी तत्काळ आर्थिक मदत केली

शैक्षणिक कार्य व वस्तीगृह
शाहू महाराजांनी खालील शाळा सुरू केला एक प्राथमिक शाळा दोन माध्यमिक शाळा पुरोहित शाळा युवराज सरदार शाळा पाटील शाळा उद्योजक शाळा संस्कृत संस्कृत शाळा सत्यशोधक शाळा सैनिक शाळा बालवीर शाळा मुलांची शाळा कला शाळा
शैक्षणिक वस्तीगृह
विक्टोरिया मराठा बोर्डींग हाऊस 1901 दिगंबर जैन बोर्डिंग 1901 वीरशैव लिंगायत विद्यार्थी वसतिगृह 1906 मुस्लिम बोर्डिंग 1906 म कॉल होते हॉस्टेल 1908 दैवत शिक्षण समाज बोर्डिंग 1908 नामदेव बोर्डिंग 1908 पांचाळ ब्राह्मण वसतिगृह 1912 श्रीमती सरस्वतीबाई गोड सारस्वत ब्राह्मण विद्यार्थी वसतिगृह 1915 इंडियन क्रिश्चन

होस्टेल 1915 कार्य स्त प्रभू विद्यार्थी वसतिगृह 1915 समाज कुलगुरू 1918 वैश्य 1918 1919 शिवाजी वैदिक विद्यालय वसतिगृह 1920 श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डींग हाऊस 1920 इंडियन हॉस्टेल 1921 नाभिक विद्यार्थी वस्तीगृह 1921 सोमवंशी आर्य क्षत्रिय 1920 1920 उदाजी मराठा वसतिगृह नाशिक 1920 चौथी महाराज शिवाजी महाराज मराठा वस्तीगृह अहमदनगर 1920 वंजारी समाज वंजारी समाज वसतिगृह नाशिक 1920 श्री शाहू छत्रपती बोर्डिंग नाशिक 1919 चौपडा चोखामेळा वसतिगृह नागपूर 1920 छत्रपती ताराबाई मराठा बोर्डींग पुणे 1920
पारंपारिक जातिभेदाला विरोध

शाहू महाराजांनी समतेवर आधी आधारित राज्य निर्माण केले त्यामुळे जातीयवाद समाजात कमी लोकांनी महाराजांना ठार मारण्याचा प्रयत्न केला एकदा मारेकरी पाठवून आणि एकदा बॉम्ब फेकून करून महाराजांना दगा दगा करायचा प्रयत्न केला गेला पण जनतेचे प्रेम आणि दुवा यांच्या पुण्याईने महाराज सुखरूप राहिले महाराजांना बदनाम करण्याचे अनेक प्रयत्न विपिल ठरले

शाहू महाराज शाहू महाराजांच्या जीवनावर वेगवेगळी साहित्य प्रकाशित झाली त्यानंतर चित्रपट दूरचित्रवाहिनी वर वेगवेगळ्या मालिका त्यांना वेगळ्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले सन्मान देण्यात आली अशाप्रकारे राजश्री शाहू महाराजांचे (Rajarshi Shahu Maharaj Information In Marathi) जीवन चरित्र आहे

Leave a Comment