Whatsapp Tips &Tricks | आता डिलीट केलेले व्हॉट्सॲप मेसेज पुन्हा वाचू शकता

Whatsapp Tips &Tricks व्हॉट्सॲप हे लोकप्रिय मेसेज ॲप आहे. जवळपास 2 अब्जापेक्षा त्याचे युजर्स व्हॉट्सॲपचे आहेत. यामध्ये व्हॉट्सॲप प्रत्येक वापरकर्त्यांस त्याची वैयक्तिक मॅसेज ठेवण्याची व किंवा स्पॅम संपर्क ब्लॉक करण्याची अनुमती देते.

व्हाट्सअप ने आणखी एखादा नवीन पिक्चर आणले आहे की जे ॲप आणि वापर करता या दोघांनाही सुरक्षित ठेवते ते ऑप्शन आहे डिलीट एव्हरीवन या फिचर बद्दल आपण ऐकले असेल किंवा पाहिले असेल तरीसुद्धा जाणून घेऊया व्हाट्सअप वापर करता किंवा युजर्स यांनी पाठवलेले संदेश दोन दिवस आणि बारा तासांच्या आत आटवण्याची परवानगी देत असते पण चुकून समजा पाठवलेला मेसेज काही तासानंतरही युजर्स डिलीट करू शकतात

व्हाट्सअप डिलीट फॉर एव्हरीवन हा पर्याय कसा आहे (Delete For Everyone)

वापरकर्त्याने पाठवलेल्या मेसेजवर क्लिक केल्यानंतर डिलीट फॉर मी किंवा डिलीट फॉर एव्हरीवन हे पर्याय उपलब्ध असतात डिलीट हे सिलेक्ट केल्यानंतर डिलीट केले तर मेसेज डिलीट झाला आहे असा एक मेसेज दाखवला जातो असा संदेश पाहिल्यानंतर समोरची व्यक्ती भडकते आणि विचार करते की समोरच्या व्यक्तीने कोणता संदेश पाठवला असेल आपल्याला वाचता पण आला नाही समोरच्या व्यक्तीने असे केल्यावर राग येतो असा पर्याय इंस्टाग्राम वर सुद्धा उपलब्ध आहे परंतु समोरच्या व्यक्तीला मेसेज डिलीट झाला आहे किंवा नाही हे कळत नसते.

डिलीट झालेले मेसेज कसे बघायचे?

व्हाट्सअप कडे या प्रश्नाचे उत्तर नाही तुम्ही व्हाट्सअप वर काढून टाकलेले मेसेज पाहून सुद्धा शकत नाही कारण युजर्सची प्रायव्हसी लक्षात घेता व्हाट्सअप असे कोणतेच विचार भविष्यात आणणार नाही मग आता हा प्रश्न कसा सोडवायचा यावर एक उपाय आहे अनेक मार्गाने आपण डिलीट केलेले संदेश हे पाहू शकतो.

थर्ड पार्टी ॲप ची मदत घ्यावी लागेल

गुगल प्ले स्टोअर मध्ये अनेक कसे थर्ड पार्टी ॲप आहेत की जे आपण डाउनलोड करू शकतो हे ॲप तुम्हाला डिलीट केलेले मेसेज दाखवण्याचा तावा करते पण खूप मोठा धोका आहे कारण डेटा चोरीला जाण्याची शक्यता असते म्हणून ॲप डाऊनलोड न केलेलेच बरे

See also  Shivaji Maharaj Family Tree शिवाजी महाराज फॅमिली ट्री

दुसरे ऑप्शन कोणते आहे?

येथे क्लिक करून पहा

 

Leave a Comment