Maharashtra Police Bharti 2022 राज्यात लवकरात 20 हजार पोलिसांची भरती प्रक्रिया

Maharashtra Police Bharti 2022 राज्यात लवकरच 20 हजार पोलिसांची भरती प्रक्रिया

राज्यात लवकरात 20 हजार पोलिसांची भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे पोलीस दलासाठी दोन वर्षात पुरेश मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी राज्यात लवकरात वीस हजार पोलिसांची भरती प्रक्रिया करण्यात येणार असून त्यापैकी 8 हजार पोलीस भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे तर आणखी 12 हजार पोलीस भरतीसाठी लवकरात जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

Maharashtra Police Bharti 2022

सायबर सुरक्षेचा आढावा घेतल्यानंतर माध्यमांसोबत संवाद साधताना सायबर गुन्हे तात्काळ उघड  व्हावे त्यासाठी काही सुधारणा केल्या जातील अशी माहिती देखील यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

Maharashtra Police Bharti 2022

पोलीस विभागातील भरती बाबत यापूर्वी सात ते आठ हजार पदांच्या भरती बाबत एक जाहिरात काढण्यात आलेली आहे. तर आणखी 12,000 पदांसाठीची जाहिरात लवकरच काढण्यात येणार असून भरतीमुळे पोलीस दलाला चांगली मदत होणार असून सदरील भरतीसाठी लवकरात लवकर कारवाई करण्यात येणार असल्याचं यावेळी  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

See also  State Bank Of India Recruitment 2022 स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) प्रोबेशनरी ऑफिसर पदाच्या 1673 जागा

Leave a Comment