NHM Recruitment 2022 राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या जागा

NHM Recruitment 2022 राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत(National Health Mission) आरोग्य विभाग वर्धा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण 23 जागा पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागवण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण 23 जागा NHM Recruitment 2022

अंमलबजावणी अभियंता ई-सुश्रुत (सुविधा व्यवस्थापक) मानसशास्त्रज्ञ, मानसोपचार तज्ञ क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट, स्पेशल एज्युकेटर फिजिओथेरपिस्ट, रेहाबिलिटेशन वर्कर, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता,दंत तंत्रज्ञ, दंत आरोग्यतज्ञ,दंतसहायक ऑडिओ लॉजिस्ट, कम स्पेस थेरपिस्ट आयुष वैद्यकीय अधिकारी, लॅब तंत्रज्ञ रेडिओ ग्राफर तंत्रज्ञ आणि एक्स-रे तंत्रज्ञ इत्यादी पदांच्या जागा

अर्ज करण्याची शेवटची तारीख

दिनांक 30 ऑगस्ट 2022 पर्यंत पोहोचेल अशा बेताने अर्ज पाठवणे आवश्यक आहे

अर्ज पाठविण्याचा पत्ता

राष्ट्रीय आरोग्य विभाग, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापन कक्ष आरोग्य विभाग वर्धा

राष्ट्रीय आरोग्य अभियान राष्ट्रीय विभाग आरोग्य विभाग जिल्हा वर्धा अंतर्गत E-sushrut DEIC,RBSK,AYUSH,IPHS,NPPCD, प्रकल्प करता नव्याने मंजूर झालेले खालील पदे 11 महिने कालावधी करता रिक्त असलेल्या एकूण तेवीस पदांची भरती प्रक्रिया कंत्राटी पद्धतीने करार तत्वावर राबविण्यात येत आहे सदर जाहिरात प्रसिद्ध झालेल्या दिनांकापासून जाहिरातील नमूद केलेल्या तारखेपर्यंत अर्ज स्वीकारण्यात येतील उशिरा आलेल्या अर्ज ग्राह्य धरण्यात येणार नाही. तसेच अर्ज कार्यालयीन वेळेत सुरू करण्यात येतील याची उमेदवारांनी नोंद घेण्यात यावी

सदर पदांकरिता सविस्तर माहिती जाहिरात अर्जाचा नमुना पाहण्यासाठी या संकेतस्थळावर आम्हाला भेट द्या
www.wardha.nic.in/www.zpwardha.in

See also  Maharashtra Police Bharti 2022 राज्यात लवकरात 20 हजार पोलिसांची भरती प्रक्रिया

Leave a Comment