SBI Recruitment 2022 भारतीय स्टेट बँकेमध्ये 714 जागा

SBI Recruitment 2022 भारतीय स्टेट बँकेमध्ये 714 जागा

भारतीय स्टेट बँक (State Bank of India) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण 714 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण 714 जागा SBI Recruitment 2022

विशेषगय अधिकारी (व्यवस्थापक)
उपव्यवस्थापक, यंत्रणा अधिकारी,
केंद्रीय ऑपरेशन टीम, प्रकल्प विकास व्यवस्थापक
सम्बध व्यवस्थापक, गुंतवणूक अधिकारी,
वरिष्ठ रिलेशनशिप मॅनेजर, क्षेत्रीय प्रमुख,
ग्राहक संबंध कार्यकारी, सहाय्यक व्यवस्थापक
आणि वरिष्ठ विशेष कार्यकारी पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता State Bank of India

पदानुसार सविस्तर शैक्षणिक पात्रता त्याकरता उमेदवारांनी मूळ जाहिरात डाऊनलोड करून पहावे

अर्ज करण्याची शेवटची तारीख

दिनांक 20 सप्टेंबर 2022 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

मुळ जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

SBI RECRUITMENT LATEST JOB LIST जाणून घेण्यासाठी, येथे क्लिक करा

See also  शिवजयंती - Shivaji Maharaj Jayanti 2021

Leave a Comment