Mahagenco Recruitment 2022 महानिर्मिती औष्णिक वीज केंद्रात एकूण 330 जागा

Mahagenco Recruitment 2022 महानिर्मिती औष्णिक वीज केंद्रात विविध पदांच्या 330 जागा

महानिर्मिती औष्णिक वीज केंद्रात Maharashtra state power generation company LTD विविध पदांच्या 330 जागा भरण्याकरता पदांनुसार पात्रता धारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

अभियंता पदाच्या एकूण 330 जागा Mahagenco Recruitment 2022/mahasarkar/mahanirmiti recruitment 2022

1 कार्यकारी अभियंता

2 अतिरिक्त कार्यकारी अभियंता

3 उपकार्यकारी अभियंता पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता

पदा नुसार सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्याकरता कृपया मूळ जाहिरात ही डाउनलोड करणे आवश्यक आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक 11 ऑक्टोबर 2022 पर्यंत ऑनलाईन online पद्धतीने अर्ज करण्या करता येतील.Mahagenco Recruitment 2022

मुळ जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

शैक्षणिक पात्रता आणि वयाची अट, जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

See also  Driving Licence ड्रायव्हिंग लायसन्स संबंधित नियम बदलले आता मिळणाऱ नवी सुविधा
Categories Job

Leave a Comment