FCI Recruitment 2022 भारतीय खाद्य महामंडळाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या 5983 जागा

FCI Recruitment 2022 भारतीय खाद्य महामंडळाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या 5983 जागा

भारतीय खाद्य महामंडळ (Food Corporation of India)यांच्या आस्थापनेवर विविध पदाच्या 5983 जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण 5983 जागा

कनिष्ठ अभियंता
लघुलेखक आणि सहायक वर्ग-3 पदाच्या जागा

अर्ज करण्याची तारीख दिनांक

6 सप्टेंबर 2022 पासून दिनांक 5 ऑक्‍टोबर 2022 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.

शैक्षणिक पात्रता

पदानुसार शैक्षणिक पात्रता साठी कृपया मूळ जाहिरात पहावी मुळ जाहिरात पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

जाहिरात साठी येथे क्लिक करा

See also  DRDO Recruitment 2022 डीआरडीओ मध्ये हजारो पदांसाठी भरती पात्रता दहावी

Leave a Comment

x