चाणक्य – Chanakya In Marathi 2021

चाणक्य – Chanakya In Marathi 2021

चाणक्याला अर्थशास्त्राचे जनक सुद्धा म्हटले जाते. चाणाक्य याला विष्णुगुप्त किंवा कौटिल्य या नावाने ओळखले जाते. इ. स. पूर्व 350 च्या काळात हा सम्राट चंद्रगुप्त मौर्य राज्यसभेत महामंत्री होता. तर त्यांच्याविषयी काही मनोरंजक तथ्य आपण पाहूया.

1) चाणक्यांनी जुलमी नंद घराणेशाहीची राजवट संपवून सम्राट चंद्रगुप्ताला सिंहासनावर बसवण्यास त्यांचाच मुख्य सहभाग होता. तसेच त्याने रचलेला कौटिलीय अर्थशास्त्र हा ग्रंथ भारतीय संस्कृतीतील एक देदीप्यमान ग्रंथ मानला जातो.

2) या ग्रंथामध्ये पंचवीस प्रकरणे व सहा हजार लोक असलेला हा ग्रंथ आहे. तसेच हा ग्रंथ अर्थशास्त्र व राजनीतीवर लिहिलेला मानवी इतिहासातील पहिला ग्रंथ असल्याचे मानले जाते.

3) या ग्रंथात प्रतिभा दिलेल्या नीति चाणक्य नीति वा दंडनिती म्हणून देखील ओळखली जाते. प्राचीन संस्कृत भाषेत फारच थोडे लिखाण गद्यात आढळते.

4) कौटिल्य अर्थशास्त्र हा अशा मोजक्या गद्य संस्कृत साहित्यातील एक ग्रंथ आहे.

5) चाणाक्याच्या लेखनाचा परिणाम त्याकाळी व त्यानंतर रचलेल्या अनेक ग्रंथांवर झालेला आढळतो. जसे की योगेश्वर या आज्ञावल्क्य यांनी लिहिलेली यज्ञवल्क्य स्मृती वात्सायनाने  लिहिलेली कामसूत्र हे ग्रंथ. पंचतंत्र या प्रसिद्ध ग्रंथाचा देखील तो धर्मशास्त्र आणि मन्वादिनी, अर्थशास्त्र आणि चाणक्य नीति, कामशास्त्र आणि वात्स्यायदीनि या श्लोकातून अर्थशास्त्राचे महत्त्व मान्य करतो.

6) चाणक्याच्या सुरुवातीच्या आयुष्याबद्दल आणि गोष्टी प्रसिद्ध आहेत.
सर्वात प्रचलित कथेनुसार चाणक्य अथवा विष्णुगुप्त हा पाटीलपुत्रांमधील चनक
या प्रतिभावान शिक्षकाचा मुलगा होता.

7) नंद राजवटीवर टीका केल्याने राज ग्रहाबद्दल चणक यांना अटक झाली व त्यांचा कारावासातच मृत्यू झाला.

8) पाटलीपुत्र शहरात नंदू राजवटीत जनक परिवाराचे जगणे असह्य झाल्याने विष्णू गुप्ताने तक्षशिला प्रयाण केले.
तक्षशिला येथील विद्यापीठ शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी तक्षशिला विद्यापीठातच राजनीती व अर्थशास्त्र या विषयांवर अध्यापन सुरू केले.

9) चाणक्य यांनी अत्यंत प्रभावी शिक्षक म्हणून आपली ओळख निर्माण केली. राजनीती व अर्थशास्त्र हे विषय शिकवत असल्याने भारतातील अनेक राज्यांचे मंत्री चाणक्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झाले.

See also  kanda Anudan Yojana Form 2023 | कांदा अनुदान योजना फॉर्म 2023 .

10) कोणत्याही राज्याशी निगडीत नसून चाणक्यांचे नाव भारताच्या राजकीय वर्तुळात आदराने घेतले जात असे.

11) कैकेय या देशाचा महामंत्री इंद्रदत्त हा चाणक्याचा मित्र होता असे मानले जाते.

12) लहानपणापासून नंद राजवट उलटून टाकण्याचे स्वप्न विष्णू गुप्ताने मनात बाळगले होते. त्यादृष्टीने तयारी म्हणून त्याने आपले शिष्य तयार केले होते.
त्यातील चंद्रगुप्त मौर्य हाही होता.
त्याला चाणक्याने मगध या देशाचा राजा बनवला.

13) अलेक्झांडरच्या आक्रमणाचा सामना फक्त भारतीय राज्यांची एकत्रीत करू शकेल असा विश्वास विष्णुगुप्तला होता. त्यामुळे चाणक्याने विविध राज्यांच्या राज्यकर्त्यांना एकत्र लढण्याचे आवाहन केले.

14) चाणक्याने विविध राज्यांच्या राज्यकर्त्यांना एकत्र लढण्याचे आवाहन केले. परंतु सुरुवातीला तक्षशीलेच्या राजकुमार आम्ही आणि अलेक्झांडर कडे मैत्रीचा हात पुढे गेला. परंतु विविध राज्यांचे वजन पदांचे एकमेकांशी हेवेदावे व संघर्ष मध्ये अडकलेल्या राज्यांना एकत्र
करून अलेक्झांडर विरुद्ध लढण्यासाठी प्रेरित करण्यात चाणक्याला अपयश आले.

नक्की वाचा – सावित्रीबाई फुले यांच्या विषयी माहिती 2021 – Savitribai Phule Information In Marathi

15) आंबीने अलेक्झांडर बरोबर युती करून पोरस विरुद्ध लढण्यास मदत केली. अलेक्झांडरने पोरचा झेलम नदी किनारी झालेल्या लढाईत पराभव केला.

16) चाणक्याने  (Chanakya In Marathi ) मग साम्राज्याला हे अलेक्झांडर विरुद्ध इतर राज्याशी युती करून लढण्यास विनंती केली व भारताला पारतंत्र्य पासून वाचण्याचा आग्रह धरला.

17) चाणक्याचा अपमान करून त्यांची विनंती धुडकावून लावण्यात आली. जोवर या अपमानाचा बदला घेणार नाही. तोवर आपली शेंडी बांधणार नाही. अशी त्यांनी प्रतिज्ञा केली होती.

18) अलेक्झांडरच्या सैन्यामध्ये इतर भारतीय राज्यांच्या सामर्थ्याबद्दलच्या कहाण्या एकूण त्यांच्या सैन्यामध्ये दुफळी माजली व परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये. यासाठी त्याने मॅसेडोनियाला परतण्याचा निर्णय घेतला व काही काळातच अलेक्झांडरने भारतातून माघार घेतली.

19) माघार घेतली तरी जिंकलेला प्रदेश काल इंग्लंडच्या नियंत्रणात राहावा म्हणून राज्यांवर शत्रूंची नेमणूक केली होती. त्यामुळे पश्चिम वायव्य भागात ग्रीक सत्ता होती.

20) तक्षशिला परतल्यावर चाणक्यने आपल्या शिष्यांना संघटित करून लोकांविरुद्ध स्वातंत्र्यासाठी प्रेरित केले व शिष्यामार्फत जनजागृतीचे कार्य करून घेतले.

See also  SBI Recruitment 2022 भारतीय स्टेट बँकेमध्ये 714 जागा

21) चंद्रगुप्ताने चाणक्याच्या नियोजनानुसार अनेक लहान-सहान लढाऊ जमातींना एकत्र करून ग्रीक छावण्यांवर आक्रमणे करण्यास सुरुवात केली.

22) जनजागृती व चंद्रगुप्तचे यश यामुळे ग्रीकांनी विरुद्धच्या मोहिमेला व्यापक चळवळीचे स्वरूप प्राप्त झाले.

23) चाणक्याच्या (Chanakya In Marathi ) नियोजनानुसार चंद्रगुप्ताच्या सैनिकांनी ग्रीक सैन्यातील फक्त ग्रीहकांवर हल्ले करण्यात येत व भारतीयांना जीवनदान देण्यात येत असे यामुळे ग्रीक सैन्यातील भारतीयांची द्विधा मानसिकता झाली.

24) ग्रीक सैनिकांचा विश्वास कमी झाला यामुळे ग्रीकांसोबत लढणाऱ्या अनेक भारतीय तुकड्यांना सेवेतून डच्चू मिळाला व ते चंद्रगुप्ताला येऊन मिळाले.

25) चाणक्याने तक्षशिला आपल्या विजयाचे लक्ष्य बनवले त्यामुळे आंभीची राजकीय नाचक्की झाली.

26) चंद्रगुप्ताने अनेक प्रांतांमधून लोकांना हुसकावून लावले व ते प्रांत स्वतंत्र घोषित केले.

27) पोरस हा अलेक्झांडरचा अंकित असल्याने युद्धाची झळ त्याला बसत होती. परंतु चाणक्याने (Chanakya In Marathi )पोर असला इंद्रदत्त मार्फत या संघर्षात बघ्याची भूमिका घेण्यास प्रवृत्त केले.

28) ग्रीकांची हतबलता अजून वाढली. चाणक्याच्या(Chanakya In Marathi ) कुशल नीतीमुळे सिंध प्रांत सहजपणे पोरसचा राजाला जोडला गेला. त्यामुळे पोरसचा चाणाक्यांवर विश्वास बसला. या वाढलेल्या विश्वासावर चाणक्याने पोरसच्या मदतीने मगधवर आक्रमण करण्याचे ठरवले.

29) चाणक्यनीति(Chanakya In Marathi ) यांच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी व मगधच्या धनानंद राजाच्या जुलमातून प्रजेला सोडवण्यासाठी चंद्रगुप्ताला मगध जिंकण्यास पाठवले होते.

30) चाणक्य यांचे म्हणणे होते की दुसऱ्यांच्या चुकांमधून शिका स्वतावर प्रयोग करून शिकाल तर तुमचे वयही कमी पडेल.

नक्की वाचा – Mahatma Jyotiba Phule Information In Marathi 2021 – महात्मा ज्योतिबा फुले

31) काही लोक परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करीत नाही. आलेला प्रत्येक दिवस ती जगत असतात. मात्र त्यांना पुढे जायचे असते. ते परिस्थिती बदलण्यासाठी प्रयत्न करतात. अशी माणसे कशालाही घाबरत नाहीत.

32) भूतकाळातील घटनांविषयी पश्चाताप न करता भविष्यात आपले कार्य सुधारणे हा त्यांचा उद्देश असतो.

See also  DVET Recruitment 2022 व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयात विविध पदांच्या 1457 जागा

33) भूतकाळात घडून गेलेल्या गोष्टी उखडून काढणारा व्यक्ती त्यातच अडकून पडतो. कोणतेही काम सुरू करण्यापूर्वी होता हे तीन प्रश्न विचारा मी हे कशासाठी करतोय? याचा परिणाम काय होईल? मला यश मिळेल का? या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर मिळाले तर नक्की पुढे कोणतीही व्यक्ती आपल्या कर्तृत्वाने महान होते.

34) कोणतीही व्य‍क्ती आपल्या कर्तृत्वाने महान होते, जन्माने नव्हे. सन्मान मागितल्याने मिळत नाही, तो आपल्या कतृत्त्वातून मिळवावा लागतो. सदासर्वदाकाळ कोणालाही दहशतीखाली किंवा उपकाराखाली दाबून कोणतेही काम करवून घेता येत नाही.

35) मित्राची स्त्री, गुरुस्त्री, भगिनी, परस्त्री यांच्याशी संबंध करु नये असे चाणक्य (Chanakya In Marathi )सांगतो. चुकीच्या मार्गाने पैसा, स्त्री मिळविणारा सुखी राहात नाही. आपली संस्कृती, सभ्यता पालन केली पाहिजे. विद्यारर्थ्यांचे प्रथम कर्तव्य हे शिक्षण घेणे आहे.

36) माता-पित्यांची सेवा हे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य आहे. घराबाहेर पडताना आपण नेमके कुठे जातोय हे सत्यकथन स्वजनांजवळ केले.

37) जगभर आजही चाणक्यनीतीकडे(Chanakya In Marathi ) कुतूहलाने आणि आदराने पाहिले जाते. आचार्य चाणक्य हे तक्षशीलेच्या गुरुकुलात अर्थशास्त्राचे आचार्य होते. राजनीती आणि कूटनीतीतही त्यांनी प्रचंड कार्य केले आहे. आचार्य चाणक्य यांनी अनेक महत्त्वपूर्ण ग्रंथांची रचना केली.

38) नीतीशास्त्रावरील ग्रंथाचाही समावेश आहे. नीतीशास्त्रावरील ग्रंथ म्हणजेच चाणक्य नीती. जीवनात यशस्वी कसे व्हावे याविषयी खासकरून यात मार्गदर्शन आहे.

39) दररोजच्या व्यवहारात आपण अनेकांना भेटत असतो, त्यात काही जण चांगल्या चरित्र आणि स्वभावाचे असतात. तर काहींचा स्वभाव आणि वर्तणूक वाईट असते. चांगल्या लोकांकडून शिकण्या सारखे आणि घेण्यासारखे खूप काही असते. परंतु आपण वाईट लोकांकडूनही काही चांगल्या गोष्टी शिकू शकतो.

40) विषातूनही अमृत वेचले पाहिजे. घाणीतही सोने पडले असेल तर ते घेतले पाहिजे. कोणी नीच माणूस असेल आणि त्याच्याकडे एखादा चांगला गुण असेल तर तो आत्मसात करावा.

“तुम्हांला आमचा लेख चाणक्य विषयी(Chanakya In Marathi ) मनोरंजक तथ्य कसा वाटला, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.”

Leave a Comment