Mahatma Jyotiba Phule Information In Marathi 2021 – महात्मा ज्योतिबा फुले

जोतिबा फुले ( mahatma jyotiba phule information in marathi ) यांचे पूर्ण नाव माहात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले असे होते, त्यांच्या वडिलांचे नाव गोविंदराव फुले असे होते, त्यांच्या आइचे नाव विमलाबाइ फुले असे होते, त्यांच्या पत्नि चे नाव सावित्रिबाइ फुले असे होते, जोतिबा यांचा जन्म 11 एप्रिल 1827, रोजि पुने इथे झाला,व त्यांचा मृत्यू 28 नोव्हेंबर 1890 रोजी झाला.

महात्मा ज्योतिबा फुले – Mahatma Jyotiba Phule Information In Marathi

Mahatma Jyotiba Phule Information In Marathi 2021 - महात्मा ज्योतिबा फुले

पेशवाईचा अस्त झाला आणि इंग्रजांची सत्ता भारतामध्ये आपली पाळंमुळं रोवु लागली. ब्रिटिशांच्या या सत्तेला 1840 मध्ये मूर्त स्वरूप मिळाले. हिंदू समाजाच्या रूढी-परंपरा विरुद्ध अनेक सुधारकांनी आवाज उठविला. स्त्रीशिक्षण, विधवा विवाह, पुनर्विवाह, संमती व बालविवाह यांसारख्या ज्वलंत विषयांवर समाजाला जागृत करण्याचे प्रयत्न करू लागले.

19 व्या शतकातील समाज सुधारक हिंदू परंपरांचे दृष्टिकोनातून आपली भूमिका मांडत आणि समाज सुधारण्याच्या प्रयत्न करीत असत. महात्मा ज्योतिबा फुले यांनी भारताच्या या सामाजिक आंदोलनाने महाराष्ट्राला नवीन दिशा दिली.

वर्णव्यवस्था आणि जातीव्यवस्था या शोषण व्यवस्था असून जोपर्यंत या पूर्णपणे नामशेष होत नाही तोवर एका समाजाची निर्मिती असंभव आहे अशी आपली भूमिका ठेवली. अशी भूमिका मांडणारे ते पहिले भारतीय होते आणि म्हणूनच जातिव्यवस्था निर्मूलनाची कल्पना आणि आंदोलनाचे प्रनेते ठरले.

कामगार स्त्रियांचा आणि अस्पृश्य समाजाच्या अनेक शतकांपासून होत असलेल्या शोशनाचा व सामाजिक गुलामगिरीचा त्यांनी कडाडून विरोध केला.सावकारांविरोधात आणि नोकरशाही विरुद्ध त्यांनी युद्ध पुकारले वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी महात्मा फुलेंनी मुलींकरिता शाळा सुरू केली.

मुलींनी अनि अस्प्रुश्यांनि शिक्षण घेणे म्हणजे धर्म भ्रष्ट करणे असा समज असताना महात्मा फुले यांनी 1851 सालि मुलींकरिता उघडलेली शाळा म्हणजे सुमारे पाच हजार वर्षांच्या इतिहासातील पहिली मुलींची शाळा होती. त्यानंतर लगोलग महात्मा फुलेंनी अस्पृश्यांकरता शाळा सुरू केली, पुण्यात ज्योतीबांनी अस्पृश्य स्त्रियांकरता सहा शाळा चालविल्या.

See also  मुरुड जंजिरा किल्ल्या विषयी माहिती Murud Janjira Fort

नक्की वाचा – सावित्रीबाई फुले यांच्या विषयी माहिती 2021 – Savitribai Phule Information In Marathi

त्यांच्या या प्रयत्नांचा सनातणी लोकांकडून फार विरोध झाला पण महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपल्या प्रयत्नांना कधीच सोडले ही नाही व थांबले ही देखील नाही. आपल्या अंगणातील विहीर खुली केली त्यांना पाणी भरू दिले, बालविवाहाच्या प्रथेला प्रखर विरोध केला, विधवा विवाहाचे समर्थन केले,अशा अनेक परंपरांना त्यांनी प्रधान्य देऊन सुरुवात केली.

ब्राह्मणांचे कसब, गुलामगिरि, संसार शेतक-यांचा आसूड, शिवाजीचा पोवाडा, सार्वजनिक, सत्य धर्म, पुस्तिका, असे ग्रंथ ज्योतीबां लिहले. ज्योतिबा फुले यांनी शोशन व्यवस्थेविरुद्ध व जाती व्यवस्थेविरुद्ध युद्ध पुकारले असताना देखील समाजातील समतेला कुठेही धक्का लागू दिला नाही.

कदाचित म्हणूनच महात्मा गांधीजींनी ज्योतिबांना खरा महात्मा असे म्हटले असावे व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फुलेंना आपले गुरु मानले आहे. अस्पृश्य स्त्रियांकरता आणि श्रमिक लोकांकरता महात्मा फुलेंनी आयुष्यभर जेवढे प्रयत्न करता येतील तेवढे केलेत. सामाजिक परिवर्तन, ब्राह्मणांविरुद्ध आनदोलन, बहुजन समाजाला आत्मसन्मान देण्याकरिता, शेतक-यांच्या अधिकारा करता आंदोलनाची सुरुवात ज्योतिबा फुले यांनी केली.

सत्यशोधक समाज भारतीय सामाजिक क्रांतीकरिता प्रयत्न करणारि एक अग्रणी संस्था ठरली. ज्योतीबांनी लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, न्या.रानडे, दयानंद सरस्वती यांच्या समावेत देशातील राजकारणाला व सामाजिककारनाला पुढे घेऊन जाण्याकरता देखील प्रयत्न केले परंतु जेव्हा त्यांना या मंडळाची भूमिका अस्पृश्यांना नाही देणारी वाटली नाही तेव्हा त्यांच्यावर टीकादेखील केली.

त्यांची अशीच भूमिका ब्रिटिश सरकार, राष्ट्रीय सभा व काँग्रेस विरोधात देखील आपल्याला दिसून येते. बहुजनांच्या व शेतक-यांच्या हिताची भूमिका घेण्याकरता काँग्रेसला बाध्य करण्याचे श्रेय जयोतीबांनाच जाते. त्यांचे संपूर्ण आयुष्य प्रयत्न आणि संघर्ष यांनी भरलेल्या आपल्याला पहावयास मिळते यांचे निधन 28 नोव्हेंबर 1890 ला झाले…

Mahatma Jyotiba Phule Information In Marathi 2021 - महात्मा ज्योतिबा फुले

ज्योतिराव फुले ( mahatma jyotiba phule information in marathi ) यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांनी ज्योतिबा फुले यांना खूप सहकार्य केले. व पुढे चालून ज्योतिरावांनी सावित्रीबाई फुले यांना शिकवले, पुढे चालून सावित्रीबाई या सुद्धा मुलींना शिकवू लागल्या जेव्हा सावित्रीबाई मुलींना शिकवण्यासाठी घराच्या बाहेर जात तेव्हा लोक त्यांच्या अंगावर शेन ,माती,दगड फेकत असत पण या अडचणींना मागे टाकून सावित्रीबाई फुले मुलींना शिकवण्यासाठी जात…

See also  दौलताबाद किल्ला विषयी माहिती 2021 - Daulatabad Killa Information In Marathi

जर त्या काळी सावित्रीबाई फुले व ज्योतिराव फुले यांनी मुलींसाठी शाळा सुरू केली नसती तर आजच्या काळात आपल्या माता-भगिनी ह्या शिक्षण घेऊ शकल्या नसत्या…

नक्की वाचा – चाणक्य – Chanakya In Marathi 2021

आजच्या काळात मुली या सर्व क्षेत्रात आहेत जिथे जिथे मुलं तिथे मुली ड्रायव्हिंग, मिलिटरी या सर्व क्षेत्रात मुली आहेत सर्व क्षेत्रात मुली आहेत, कारण की त्या काळात सावित्रीबाईनी शाळा सुरू केली म्हणून या काळात मुलींना या क्षेत्रात जाण्यासाठी संधी मिळाली म्हणून ज्योतिराव फुले ( mahatma jyotiba phule information in marathi ) व सावित्रीबाई फुले यांचे उपकार आपण विसरू शकत नाही..

1855 रोजी इशारा सत्सर हा सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाला या ग्रंथात विश्व कुटुंब वादाचा जाहीरनामा म्हणतात. 1864 रोजी, पुण्यात गोखले बागेत पहिला पुनर्विवाह घडून आला…

आमच्या अद्भुत मराठी ब्लॉगला पण भेट द्या 

Leave a Comment