BSF Bharti 2022 सीमा सुरक्षा दलात 1312 पदांसाठी मेगाभरती

BSF Bharti 2022 सीमा सुरक्षा दलात 1312 पदांसाठी मेगाभरती

सीमा सुरक्षा दल(Border Security Force) मध्ये मोठी भरती निघाली आहे. यासंबंधी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 सप्टेंबर 2022 आहे.

एकूण जागा 1312 रिक्त पदाच्या नावा पदसंख्या BSF Bharti 2022

1) हेडकॉन्स्टेबल (रेडिओ ऑपरेटर) 982 जागा शैक्षणिक पात्रता- दहावी उत्तीर्ण+ आयटीआय (रेडिओ आणि टीव्ही/ इलेक्ट्रॉनिक्स/ copa/ प्रेपरेशन & कम्प्युटर सॉफ्टवेअर/जनरल इलेक्ट्रॉनिक्स/डाटा एंट्री ऑपरेटर किंवा बारावी उत्तीर्ण 60 टक्के गुण

2) हेड कॉन्स्टेबल( रेडिओ मेकॅनिक) 330 जागा शैक्षणिक पात्रता दहावी उत्तीर्ण+ आयटीआय (रेडिओ अँड टीव्ही/जनरल इलेक्ट्रॉनिक्स/copa/ प्रेपरेशन अंड कम्प्युटर सॉफ्टवेअर/ एलेक्ट्रिशियन फिटर /इन्फो टेक्नोलॉजी आणि इलेक्ट्रॉनिक सिस्टिम मेंटेनन्स /डाटा एंट्री ऑपरेटर किंवा बारावी उत्तीर्ण

वयाची अट- 19 सप्टेंबर 2022 रोजी 18 ते 25 वर्षे sc-st पाच वर्षे सूट obc-तीन वर्षे सूट

शारीरिक पात्रता BSF Bharti 2022

पुरुष
उंची 168 सेंटीमीटर
छाती 80 ते 85 सेंटीमीटर

महिला
उंची 157 सेमी

नोकरीचे ठिकाण:- संपूर्ण भारत
अर्ज:- ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख 20 ऑगस्ट 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 सप्टेंबर 2022 अधिकृत संकेतस्थळ:- www.bsf.nic.in

See also  SSC Recruitment 2022 स्टाफ सिलेक्शन मार्फत उपनिरीक्षक पदांच्या 4300 जागा

Leave a Reply

Your email address will not be published.

x