झी टीव्हीवरील नांदा सौख्यभरे (Nanda Saukhya Bhare) ही मालिका खुप गाजलेली आहे आणि त्यातील ऋतुजा आणि अनन्या यांचीसुद्धा भूमिका लोकांना भारावून टाकणारी आहे. नांदा सौख्य भरे या मालिकेतील ऋतुजाची भूमिका खूपच उठून दिसते. तसेच ती प्रेक्षकांच्या मनाला भुरळ घालणारी ठरली आहे.
Nanda Saukhya Bhare ‘नांदा सौख्य भरे’
हे सीरियल बरेच लोक पाहतात त्यामुळे ही दमदार ठरलेली आहेत. ऋतुजा इतकच अनन्याने सुद्धा आदर्श भूमिका ठरल्यामुळे तिच्या अभिनयाला नेहमीच प्रेक्षकांकडून भरभरून दाद दिली. त्यानंतर तिने शहीद भाई कोतवाल या सिनेमातून सिने इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केलं. तिने या सिनेमात क्रांतीवीर भाई कोतवाल यांच्या पत्नी क्रांती वधू- इंदू ताई कोतवाल यांची भूमिका साकारली आहे.
घाडगे & सून या मालिकेत सध्या प्रेक्षकांना भाग्यश्री लिमये आणि चिन्मय उद्गिरकरची जोडी पाहायला मिळत आहे. ही जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. चिन्मय उद्गिरकरने आजवर नांदा सौख्यभरे, स्वप्नाच्या पलीकडे यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच तो वाजलाच पाहिजे या चित्रपटात झळकला होता. तसेच सोनाली कुलकर्णीच्या लवकरच येणाऱ्या गुलाबजाम या घाडगे & सून या मालिकेत सध्या प्रेक्षकांना भाग्यश्री लिमये आणि चिन्मय उद्गिरकरची जोडी पाहायला मिळत आहे.
ही जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. चिन्मय उद्गिरकरने आजवर नांदा सौख्यभरे, स्वप्नाच्या पलीकडे यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच तो वाजलाच पाहिजे. या चित्रपटात झळकला होता. तसेच सोनाली कुलकर्णीच्या लवकरच येणाऱ्या गुलाबजाम या चित्रपटात देखील चिन्मय महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे. भाग्यश्रीची ही पहिलीच मालिका असून पहिल्याच मालिकेत चिन्मयसोबत काम करायला मिळत असल्याने सध्या ती खूप खूश आहे.
घाडगे & सून Nanda Saukhya Bhare मालिकेमधील भूमिकेमुळे ती आताच्या पिढीचे प्रतिनिधित्व करत आहे. असेच तिच्या चाहत्यांना वाटत आहे. तिच्या या भूमिकेसाठी प्रेक्षकांच्या खूप चांगल्या प्रतिक्रिया तिला मिळत आहेत. प्रेक्षकांच्या पाठिंब्यामुळे आणि प्रेमामुळे ती सध्या खूपच खूश आहे आणि यासाठी तिने प्रेक्षकांचे आभार देखील मानले आहेत. आपल्या प्रत्येकालाच एक टोपण नाव असते.
भाग्यश्रीचे टोपण नाव ऐकून तुम्हाला तिचे टोपण नाव नक्कीच आवडेल. भाग्यश्रीला सगळे प्रेमाने सोनू असे म्हणतात. तिला सेटवर, घरी तसेच तिचे सगळे मित्र मैत्रीण देखील याच नावाने हाक मारतात. भाग्यश्रीला आजकालच्या इतर मुलींप्रमाणे सेल्फी काढायला देखील खूप आवडतो. ती सध्या सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते. तिचे हे फोटो ती फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर नेहमीच अपलोड करत असते.
भाग्यश्री ही मुळची सोलापूरची असून तिचे शिक्षण पुण्यामध्ये झाले आहे. कॉलेजमध्ये असताना भाग्यश्री आणि तिच्या एका मैत्रिणीचे चिन्मय उद्गिरकर क्रश होते. त्यांना तो खूपच आवडायचा. याबद्दल बोलताना भाग्यश्री सांगते, “जेव्हा मला ‘घाडगे & सून’ ही मालिका मिळाली तेव्हा मी खूपच खुश झाले आणि माझ्यासोबत चिन्मय असणार आहे. हे कळल्यावर तर मला खूपच आनंद झाला होता. मला चिन्मयसोबत काम करायला मिळाले असल्याने माझ्या मैत्रिणी मला चांगल्याच चिडवतात.
चिन्मय हा अतिशय चांगला अभिनेता आहे. त्याचसोबत माझा एखादा सीन चांगला झाला तर तो लगेचच माझी प्रशंसा करतो. सुखी वैवाहिक जीवन ही निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली आहे. असे आता संशोधनात अधिकृतपणे सिद्ध झाले आहे. त्यामुळे ‘नांदा सौख्य भरे’ या उक्तीला जरा जास्तच महत्त्व आले असून सुखी संसारच माणसाला त्याचे जीवन सर्वार्थाने समृद्ध करण्यास मदत करतो असे म्हणायला हरकत नाही.
ही जोडप्यांच्या विवाहाची गुणवत्ता व आरोग्य यांचा संबंध ब्रिगहॅम यंग विद्यापीठातील कुटुंब संशोधक रिक मिलर यांनी तपासला असता त्यांना असे दिसून आले की, जसा विवाहाचा दर्जा वर्षांगणिक वाढत जातो तसे शारीरिक प्रकृतीही सुधारत जाते. विवाहानंतर जर त्या नवरा-बायकोचे वारंवार खटके उडत असतील तर त्या विवाहाची गुणवत्ता फारशी नसते व अशा स्थितीत दोघांचीही शरीर प्रकृती फार चांगली राहात नाही. असे या पूर्वीच्या संशोधनातही दिसून आले आहे.
आताच्या संशोधनात असे दिसून आले आहे की, तुमचा विवाहाचा दर्जा जर चांगला असेल म्हणजे स्वभाव, एकमेकांना समजून घेणे हे सगळे पूरक असेल तर नवरा-बायको दोघांचीही प्रकृती चांगली राहते व वर्षांगणिक ती सुधारत जाते, आताचे हे संशोधन जर्नल ऑफ मॅरेज अँड फॅमिली या नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे. सकारात्मक वैवाहिक संबंध हे दीर्घकाळ तुमची प्रकृती निरोगी ठेवतात. असे 1681 जोडप्यांच्या अभ्यासात दिसून आले आहे. गेली 20 वर्षे हे संशोधन सुरू होते.
वैवाहिक दर्जा व आजपर्यंतचे आरोग्य यांचा संबंध स्पष्ट करणारे हे सर्वात मोठे संशोधन आहे. मिलर व त्यांच्या सहकाऱ्यांनी यात विवाहाचा दर्जा ठरवण्यासाठी दोन घटकांचा वापर केला. त्यात सुखाच्या संकल्पना व समाधान हा पहिला घटक होता, तर वैवाहिक समस्या म्हणजे तुम्ही सासू-सासरे यांच्यावरून भांडता काय? तुम्ही पैशांवरून वादावादी करता का? हा दुसरा घटक होता. प्रतिसादकांनी त्यांची प्रकृती 1 उत्तम ते 4 अतिशय वाईट या मोजपट्टीवर सांगितली.
त्यानंतर आकडेवारीचा व माहितीचा अभ्यास केला असता असा निष्कर्ष निघाला की, ज्यांच्यात वैवाहिक संघर्ष होते. त्यांची शारीरिक प्रकृती खूप वाईट होती. मिलर यांनी सांगितले की, वैवाहिक संघर्षांचा परिणाम हा दोघांच्याही प्रकृतीवर होत असतो. जी जोडपी कडाडून भांडतात, तावातावाने सतत युक्तिवाद करतात. त्यांच्या शरीर प्रकृतीवर परिणाम होतो त्यामुळे त्यांना समुपदेशना -ची गरज आहे. एवढाच या सगळ्याचा अर्थ आहे.
जर तुमचा विवाह चांगल्या दर्जाचा असेल तर जरी जोडीदाराचा एखादा दिवस वाईट गेला तरी त्याला समजून घेतले जाते. एकमेकांशी अशी सहानुभूती दाखवल्याने दोघांच्याही मनावरचा ताण कमी होतो. परिणामी शरीर प्रकृती चांगली राहते, असे मिलर यांनी सांगितले. झी मराठी वाहिनीवरील नांदा सौख्य भरे या मालिकेतील देशपांडे आणि जहागिरदार कुटुंबांची कथा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.
कारण या मालिकेने नुकतेच 300 एपिसोडस पूर्ण केले आहेत. आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांच्या सोहम एन्टरटेनमेंटची निर्मिती असलेल्या नांदा सौख्य भरे या मालिकेतील ललिता आणि स्वानंदीची सासू-सुनेची जोडी आणि त्यांचा स्वभाव यांची कथा प्रेक्षकांना भावली आहे. ललिताचा मोठेपणा मिरवण्याचा स्वभाव आणि स्वानंदीचा साधेपणा या गोष्टी प्रेक्षकांना खिळवून ठेवतात.
झी मराठी वाहिनीवरील ‘नांदा सौख्य भरे’ Nanda Saukhya Bhare या मालिकेतील देशपांडे आणि जहागिरदार कुटुंबांची कथा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. कारण या मालिकेने नुकतेच 300 एपिसोडस पूर्ण केले आहेत. आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांच्या सोहम एन्टरटेनमेंटची निर्मिती असलेल्या नांदा सौख्य भरे या मालिकेतील ललिता आणि स्वानंदीची सासू-सुनेची जोडी आणि त्यांचा स्वभाव ही प्रेक्षकांच्या मनाला भुरळ पाडणारी आहे. अशाप्रकारे ही सिरीयल झी टीव्हीवर अत्यंत गाजलेली आहे. हि सिरीयल तुम्हीही पहा आणि आनंद घ्या.
“तुम्हाला आमची ‘नांदा सौख्य भरे’ Nanda Saukhya Bhare सिरीयल विषयी कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.”
आमच्या बातमी मराठी व मराठी आरोग्य website ला सुद्धा भेट द्या