Digital Ration Card: ५ मिनिटांत मोबाईलवर रेशन कार्ड डाऊनलोड करा, जाणून घ्या सोपी स्टेप-बाय-स्टेप प्रक्रिया
Digital Ration Card केंद्र सरकारने रेशनकार्डचे डिजिटल रूप उपलब्ध करून दिले आहे. ‘मेरा रेशन’ अॅपच्या माध्यमातून नागरिक केवळ ५ मिनिटांत ई-रेशन कार्ड डाऊनलोड करू शकतात. हे कार्ड सर्व शासकीय कामांसाठी वैध असून PVC स्वरूपातही बनवता येते. रेशन कार्ड म्हणजे केवळ स्वस्त धान्य मिळवण्याचे साधन नव्हे, तर ओळख, पत्ता आणि शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा … Read more