मोठी बातमी! लाडक्या बहि‍णींच्या खात्यात ₹४५००, तर शेतकऱ्यांना ₹६००० मिळणार; या महिन्यात मिळणार लाभ

Ladki Bahin Yojana Feb : राज्यातील लाडक्या बहिणी आणि शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर आहे. फेब्रुवारी अखेर किंवा मार्चच्या सुरुवातीला लाडकी बहीण योजनेचे ३ हप्ते मिळून ₹४५००, तर शेतकऱ्यांना सन्मान निधीचे २ हप्ते मिळून ₹६००० जमा होण्याची शक्यता आहे. राज्यातील कोट्यवधी नागरिकांसाठी येणारा काळ दिलासादायक ठरण्याची चिन्हे आहेत. महिला सक्षमीकरणासाठी सुरू करण्यात आलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण … Read more