मुलगी असेल तर मिळेल 20,000 रुपये , असा करा अर्ज

Kanyadan Yojana : महाराष्ट्र शासनाने आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू कुटुंबातील मुलींच्या विवाहासाठी ‘कन्यादान योजना’ सुरू केली आहे. या योजनेचा उद्देश म्हणजे गरजू पालकांना त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी एकरकमी आर्थिक मदत देऊन हातभार लावणे. योजना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अंतर्गत राबवली जाते. योजनेअंतर्गत अनुसूचित जाती, जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग (OBC) आणि आर्थिक … Read more