PM Awas Yojana: गरीबांचे घराचे स्वप्न होणार साकार! पीएम आवास योजनेसाठी नव्याने अर्ज सुरू
PM Awas Yojana Application Started : गरीबांचे घराचे स्वप्न होणार साकार! पीएम आवास योजनेसाठी नव्याने अर्ज सुरूगरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांसाठी आनंदाची बातमी आहे! केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत नव्या अर्ज प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. या योजनेत पात्र लाभार्थ्यांना स्वतःचे घर बांधण्यासाठी ₹२.५० लाखांपर्यंत आर्थिक मदत दिली जाणार आहे. अर्ज प्रक्रिया ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही … Read more