Talathi Bharti Maharashtra | तलाठी भरती महसूल विभाग

Talathi Bharti Maharashtra विभागणी आहे जागांचा तपशील खालील प्रमाणे औरंगाबाद विभागात 847 जागा आहेत कोकण विभागामध्ये 731 नाशिक विभागात 1035 नागपूर विभागांमध्ये 580 अमरावती विभागात 183 पुणे विभागामध्ये 746 अशाप्रकारे एकूण 4122 पदांची भरती लवकरच सुरू करण्यात येणार आहे आणि त्याबाबतची कार्यवाही महसूल विभागाकडून सुरू करण्यात सुद्धा आलेली आहे.

प्रत्येक विभागीय आयुक्तांकडून जिल्हा न्याय तपशील सादर करण्यास शासनाने सूचना सुद्धा केलेली आहे याचबरोबर मागासवर्गीय कक्षा कडून बिंदू नामावली प्रमाणित करून त्यासंदर्भात सामाजिक आरक्षण असेल समांतर आरक्षणाचा तपशील असेल जिल्हा निहाय मागविण्यात आलेला आहे त्यामुळे आता सुशिक्षित तरुणांना रोज नोकरीची संधी मिळणार आहे.

आमच्या ग्रुपला जुळण्याकरता येथे क्लिक करा