या शेतकऱ्यांना मिळणार ₹ ७०,००० अनुदान , आजच शासन निर्णय जाहीर
Onion Anudan : महाराष्ट्र शासनाने सन २०२२-२३ मध्ये शेतकऱ्यांना कांदा विक्रीवर अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. हा लाभ १ फेब्रुवारी २०२३ ते ३१ मार्च २०२३ या कालावधीत कृषी उत्पन्न बाजार समित्या, खाजगी बाजार किंवा नाफेड केंद्रांवर लाल कांदा विकलेल्या शेतकऱ्यांना मिळणार आहे. पात्र शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल ₹३५० इतके अनुदान, जास्तीत जास्त २०० क्विंटलपर्यंत देण्यात येणार आहे. … Read more