लाडक्या बहिणींचे २१०० कधी करणार? विरोधी पक्षाने सरकारला धरलं धारेवर | ladki bahin news
ladki bahin news : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील मासिक रक्कम ₹२,१०० कधी मिळणार, यावरून विधानसभेत जोरदार वाद झाला. अपात्र लाभार्थी, ई-केवायसी विलंब आणि आर्थिक अनियमिततेवर विरोधकांनी सरकारला धारेवर धरले, तर सरकारने योजना सुरूच राहणार असल्याचे आश्वासन दिले. महाराष्ट्र सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेभोवती पुन्हा एकदा राजकीय रणकंदन पाहायला मिळाले. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरू … Read more