सरकार देत आहे 50,000 रुपयापर्यंत कर्ज , असा करा ऑनलाईन अर्ज

PM Svanidhi Yojana : नमस्कार मंडळी भारत सरकारने गरजू आणि लघु व्यवसाय करणाऱ्या नागरिकांसाठी विविध योजना सुरू केल्या आहेत. त्यापैकी एक महत्त्वाची योजना म्हणजे पंतप्रधान स्वनिधी योजना. ही योजना प्रामुख्याने रस्त्यावर विक्री करणारे छोटे विक्रेते, लघु उद्योजक आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करू इच्छिणारे नागरिक यांच्यासाठी तयार करण्यात आली आहे. कर्जाची सुविधा आणि अटी या योजनेअंतर्गत … Read more