तार कुंपण योजना 2025 : शेतकऱ्यांसाठी 90% अनुदानाची मोठी संधी!
Taar Kumpan Anudan Yojana : शेतातील पिकांचे जनावरांपासून संरक्षण करण्यासाठी सरकारने 2025 मध्ये पुन्हा एकदा “तार कुंपण अनुदान योजना” सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या शेताभोवती ताराचे कुंपण उभारण्यासाठी 90% पर्यंत अनुदान दिले जाते. ही योजना महाराष्ट्र राज्य कृषी विभाग तसेच महाDBT पोर्टल द्वारे राबवली जाते. पिकांचे नुकसान रोखण्यासाठी कुंपण आवश्यक असते. मात्र त्याचा … Read more