या योजनेअंतर्गत मुलींच्या विवाहासाठी 51 हजार रुपये मिळणार , पहा सविस्तर माहिती
मित्रांनो मुलीच्या विवाहासाठी आर्थिक सहाय्य देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने बांधकाम कामगार कन्या विवाह योजना 2024 ही महत्वाकांक्षी योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत नोंदणीकृत बांधकाम कामगारांना त्यांच्या कन्येच्या लग्नासाठी ५१,००० रुपये आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम थेट अर्जदाराच्या बँक खात्यात जमा केली जाते. योजनेमागचा उद्देश या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कुटुंबांना … Read more