या योजनेअंतर्गत मुलांना मिळणार महिन्याला २५०० रुपये , असा करा अर्ज

Bal Sangopan Yojana : मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना सुरू केली आहे. या योजनेचा उद्देश म्हणजे निराधार, अनाथ, बेघर, आपत्तीग्रस्त व आर्थिकदृष्ट्या कमकुवत मुलांना सुरक्षित वातावरणात संगोपन व शिक्षण मिळावे. पालकांचे निधन, घटस्फोट, गंभीर आजार, कारावास किंवा अपंगत्व यांसारख्या परिस्थितीत अनेक मुलांचे बालपण संकटात सापडते. या मुलांना संस्थात्मक आश्रयाऐवजी पर्यायी कुटुंब … Read more