Aai Sanpwar Geli Tar Essay in Marathi आई संपावर गेली तर

आई म्हणजे देव पृथ्वीवरचा
आई म्हणजे साठा सुखाचा
आई म्हणजे मैत्रीण गोड
आई म्हणजे मायेची ओढ

Aai Sanpwar Geli Tar Essay in Marathi आई संपावर गेली तर! निबंध 100 शब्दात

आज आपण आई संपावर गेली तर Aai Sanpwar Geli Tar Essay in Marathi हा निबंध अभ्यासू.  पहिला शब्द जो मी उच्चारला, पहिला घास जीने मला भरवला, हाताचे बोट ठोकून जिने मला चालविले आणि आजारी असताना जीने माझ्या आज कुणाशी रात्रंदिवस काढले ती फक्त माझीच आई. आई विषयी जितके बोलावे तितके कमीच आहे माझी आई आमच्या कुटुंबाचा एक आधारस्तंभ आहे कुटुंबातील प्रत्येकाच्या सुखदुःखात सामील होऊन आम्हाला योग्य मार्गदर्शन करणारी व्यक्ती म्हणजे माझी आई.

नाही माझ्यावर खुप प्रेम करते सकाळी मला उठण्यापासून ते माझा नाश्ता ,जेवण ,शाळे ची तयारी सर्व काही आई करून देते माझ्यासोबत घरातल्या प्रत्येकाची जबाबदारी ती यशस्वीरीत्या पार पाडते सर्वांच्या आवडीनिवडी पुरविते. खरंच स्वतःच्या आवडीचा विचार न करता, घरातील लोकांच्या आवडीचे समाधान मांडणारी ती आईच असते ईश्वराचे दुसरे रूप म्हणजे आई असते असे म्हणतात ते खरेच आहे अजून मूळ आणि घरातील सर्वांची जबाबदारी हे सर्व पेलण्याची ताकद तिच्याकडे येते तरी कुठून?

आपण सर्वजण भाग्यवान आहोत की परमेश्वराने “आई” नावाचे व्यक्ती महत्त्व प्रत्येकाच्या घरी गेले आहे. मला घडविण्यात आईचा फार मोठा वाटा आहे लहानपणापासून ते आता पद्धतीने माझ्यावर केलेले संस्कार यामुळे मी माझे एक सुंदर चारित्र्य निर्माण करू शकले आहे.

Aai Sanpwar Geli Tar Essay in Marathi आई संपावर गेली तर! निबंध 200 शब्दात

माझी आई मला नेहमी नाना रामायण महाभारतातील कथा सांगते विशेषत या गोष्टीतून मिळणारा बघती मला पष्ट पणे सांगत एस हेच भूत मला माझी सुंदर आयुष्य घडवायला उपयोगी पडत आहेस परीक्षेच्या अभ्यासात माझी आई मला मदत होते बाहेरच्या स्पर्धा परीक्षा मध्ये सहभागी होती ती मला नेहमी प्रेरित करते.

बाहेरच्या जगाशी माझा संपर्क हवा आणि या स्पर्धेच्या युगात मी आत्ता उभे रहावे हा त्यामागचा त्यांचा उद्देश असतो आई ही ममता आणि वाचण्याची मूर्ती आहे मुलाची पहिलीच्या खेळ आई चे स्वतःचे जग असते आपण कितीही मोठे झालो तरी हि आईसाठी आपण लहान असतो म्हणून आपण कोठेही जाताना ती नेहमी आपले काळजी करते आणि योग्य मार्गदर्शन दर्शविते मी चुकीच्या गोष्टी केली तर माझी आई मला नेहमी समजावून सांगते कधीतरी मला ओरडते किंवा माझ्यावर राग आला व ते सुद्धा पण त्या रागामध्ये तिचे प्रेम दडलेली असते

See also  Mi Pantpradhan Zalo Tar Essay In Marathi 2021 जर मी पंतप्रधान झालो तर...

” आई सारखे दैवत साऱ्या जगात नाही आई तुझी मूर्ति सदैव माझ्या मन मंदिरात राही” तुझ्या आईची माझ्या खूप प्रेम आहे आणि मी सुद्धा माझ्यावर खूप प्रेम करते माझी आई एक सुंदर आहे सुट्टीच्या दिवशी निर्मिती माझ्या आवडीचे पदार्थ बनवायचे तसेच घराच्या सर्वांच्या आवडीचे पदार्थ ती नेहमी बनवत असते.

Aai Sanpwar Geli Tar Essay in Marathi आई संपावर गेली तर! निबंध 500 शब्दात

सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत सतत तिळाच्या कामात व्यस्त असते माझी आई व्यवस्थित पणाचे आणि टापटीप पण याचे उत्तम उदाहरण आहे तिच्यामुळे आमचे घर नेहमी स्वच्छ आणि टापटीप रहाते तिच्यामुळे घरातील सर्वानी नीटनेटकेपणा चे महत्त्व समजले आहे.

आम्हाला एक वेळेस शिकायची सवय लागली आहे आई म्हणजे वासराची गाय लांडग्याच्या पाय आणि दुधावरची साय अशा अनेक उपाधीने आईचे सुंदर वर्णन केले जाते. तुला त्याचे इंटरनेटच्या युगात आपल्या आईशी संवाद कमी होत आहे आपण सोशल मीडियामध्ये इतकी गुंतलो गेलो आहेत की आपल्या आई सोबत बोलायला आपल्याला वेळ नाही.

मदर डे (Mother Day) ला नुसता आईसोबत पोस्ट केलेला फोटो आयुष्य प्रसिद्ध होत नाही तर वेळोवेळी आलेल्या केलेली मदत आपल्याला आईसोबत आपण झालेल्या वेळ आणि तिच्याशी बोललो मी ते चार शब्द तेच साठी मदतीचे खरे गिफ्ट असेल आपली आई आपल्यासाठी इतक्या गोष्टी करते.

ते आपणच स्तुती करायला कमी पडतो पण खरंच तिने केलेल्या कामाचे किंवा कधीतरी तिने बनविलेल्या पदार्थांचे आपण कौतुक केले तर तिला किती छान वाटेल हा विचार आपण करायला हवा.

माझी बहीण माझी मार्ग जर माझी मैत्रीण माझा गुरु माझे सर्वस्व माझी आईचा आहे प्रसंगानुसार माझी आई मला योग्य संधी ते मला प्रेमाने व आपुलकीने वागनुक देते परीक्षेच्या काळात तेही माझा गुरु कठीण प्रसंगी ती माझी उत्तम मार्गदर्शक असते, कोणतीही गोष्ट मी माझ्या आईशी शेअर करू शकतील या परिस्थिती माझी एक जवळची व्यक्ती असते आणि आपल्यासाठी इतके असते तरीही आपण म्हणतो की आई कुठे काय करते?

See also  पर्यावरण विषयी निबंध - Essay On Environment In Marathi Language 2021

आई नोकरी करत नाही तुला पैसा कमवत नाही पण घर सांभाळण्याची मोठी दरीची विनामूल्य पाहते माझी आई माझा आदर्श आहे परमेश्वराने मला इतकी सुंदर आणि दिली त्यामुळे मी परमेश्वराची सदैव ऋणी आहे शेवटी
मी एवढेच म्हणेन….

“आई माझा गुरु आई कल्पतरू
सौख्याचा सागरू आई माझी
अमृताची धार प्रीतीचे माहेर
आई माझी”

आणि हीच आई संपावर गेली तर ?आई माझं गणिताचं पुस्तक कुठे आहे ?आईचा निबंध बसली ग काही मुद्दे सांग ना ?आई या रविवारी ठाण्यातील सहमत आहे या दिवशी काय देशील डब्बा? आई यंदा दिवाळी फराळाचे पदार्थ भरपूर करायचे हा आई मला बॅडमिंटनचे रॅकेट हवी ,आहे कधी घेशील ग सांग ?अशी आपली एक कामे आईशी निगडीत असतात.पण समजा आई संपावर गेली तर?

आई संपावर गेलेल्या घराचे घरपण हरवेल सकाळी उठायला हमखास उशीर होईल कारण नेहमी प्रमाणे लवकर जागे करणे काही नसेल निघालेला टेबलावर केवळ कोरड्या पडत असेल लोणी स्वतः लावून घ्यावे लागेल म्हणजे केवढे कठीण जवळजवळ
उपासमार!

शाळेत जातनाही किती तरी गडबळ झाली असेल. कंपास पेटीतील विसरल्यामुळे लिहायला पेन्सिल पेन काहीच नसणार !मग यासाठी शिक्षकांची बोले खावी लागणार मधल्या सुट्टीसाठी डबा नसणार कारण न विसरता सुट्टीसाठी डबा देणारी आई संपावर गेली असणार .
शाळेतून दमून भागून घरी यावे तर स्वयंपाकघरातील सारा पावसाळा आवडणार कोण ?अभ्यास करून घेणार?लाड कोण करणार?

चुकल्या समजून कोण सांगणार ?जवळ कोण घेणार ?आपल्याला किती तरी गोष्टी अशा आहेत की ,आई शिवाय आपलेी पान हलत नाही .ते टेबलावर ब्रेड ,लोणचे ,चटणी ठेवून ठेवली गेलेली असणार आणि वरवर एक चिठ्ठी असणार ‘आई संपावर आहे ‘या नुसत्या कल्पनेने माझे ऐरडोळे पाझरू लागले .आईचा अप्पार वात्यसल्याची जाणीव ती जणू पावती होती!

शाळेला दिवाळीच्या सुट्ट्या लागून दोनच दिवस झाले होते. आम्हा तिघा भावंडांचा घरी नुसता दंगा चालला होता. आज सकाळी मी नऊ वाजता उठलो होतो. तेही आई मागे लागली म्हणून. काय ती कटकट असते आईची? सुट्टीच्या दिवशीही झोपू देत नाही. असा विचार माझ्या मनात येऊन गेला. त्यानंतर मी नाश्ता करून भावंडांबरोबर खेळू लागलो.आईची दिवाळीच्या कामांची लगबग सुरु होती.

See also  Best Tree Essay In Marathi - झाडाची आत्मकथा निबंध 2021

दिवाळी चार दिवसांवर आली असल्याने तिला खूप कामे होती. आम्हीही तिला थोडी मदत करावी असे तिला वाटत होते परंतु तिच्याकडे दुर्लक्ष करून आम्ही खेळण्यात गुंग होतो. घरात खेळू नका, फराळाची तयारी चालू आहे असे आईने आम्हाला बजावले होते पण नेहमीप्रमाणे आम्ही त्याकडे दुर्लक्ष केले.

आई संपावर गेली तर बापरे कल्पनाच करवत नाही मला सकाळ खूप वेळ झोपता येइल, सकाळी सकाळी झोप मोड करायला कोणी नसेल आंघोळ करण्यासाठी कोणी मागे लागणार नाही मनसोक्त खेळता येईल कुणाची ही कटकट मागे असणार नाही, कितीही लाडू खाल्ले तरी कोणी विचारणार नाही ,अभ्यासाला का बसला नाहीस, म्हणून कोणी रागवणार नाही किती मज्जा येईल ना!

पण आई संपावर गेली तर मला जेवण कोन देईल ?माझ्या आवडीची पालकाची भाजी, डाळ खिचडी, आणि बटाट्याची भाजी मला कोन खायला घालेल ?मी आजारी पडल्यावर माझी कोण करेल ?परीक्षेच्या आधी माझी उजळणी कोण करून घेईल? संध्याकाळी मला जवळ बसून माझे लाड कोण करेल?

आई नाव असतं घरातल्या घरात
गजबजलेलं गाव असतं.
सर्वात असते तेव्हा जाणवत नाही
आता नसली कुठच तरी नाही म्हणवत नाही.
जत्रा पांगते पाल उठतात
पोरक्या जमिनीत उमाळे दाटतात.
आई मनात मनात तशीच जाते ठेवून
काही जिवंत जिवालाच कळावं.
असं जाते देऊन काही
आई असते एक धागा.
वातीला उजेड दावणारी
समईतली जागा.
घर उजळते तेव्हा तीच
भान विझून गेली अंधारात की,
सैरावैरा धावायला ही
कमी पडते रान
पिकं येतात जातात
माति मात्र व्याकूळता
तिची कधीच भागत नाही तहान
दिसलं नसलं डोळ्यांनी
तरी खोदत गेलो खोल -खोल की सापडते अंतकरणातिल खाण
याहून काय निराळी असते आई
ती घरात नाही तर मग कुणाशी
बोलतात गोठ्यात अल्यम हबळणाऱ्या गाई
खरंच काय असते लेकराची माय
असते वासराची गाय असते
दुधाची साय अते लंडग्याचा पाय असते
धरणीची ठाय असते
आई असते जन्माची शिदोरी
सरतही नाही उरतही नाही

त्यामध्ये माझा आईची जागा कोणाला देऊ शकत नाही आणि आईला दुखू शकत नाही आणि मी तर हा विचारही करू शकत नाही जर आई संपावर गेली तर Aai Sanpwar Geli Tar Essay in Marathi

आमच्या अद्भुत मराठी या ब्लॉगला सुद्धा भेट द्या

Leave a Comment