मुंबई बद्दल माहिती – Top Mumbai Information In Marathi 2021

मुंबई Mumbai Information In Marathi ही भारतातल्या महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे तीन कोटी 29 लाख आहे. मुंबई शहर महाराष्ट्राच्या पश्चिम किनार्‍यावर वसले आहे. मुंबई शहराविषयी मनोरंजक तथ्य पाहूया.

Top Mumbai Information In Marathi 2021

मुंबई भारतातील सर्वाधिक लोकप्रिय शहरांपैकी एक शहर आहे. मुंबई (Mumbai Information In Marathi) जे स्वप्नांचे शहर म्हणून देखील ओळखले जाते. असे म्हणतात की, मुंबई हे कधीही न झोपणारे शहर आहे. मुंबईच्या सौंदर्याचे वर्णन करण्यासाठी बरीच गाणी आणि पुस्तके लिहिली गेली आहेत.

इंग्रजांच्या काळात मुंबई हे अतिशय महत्त्वाचे शहर होते आणि आजही आहे. पूर्वी या शहराचे नाव मुंबई होते. नंतर इंग्रजांनी त्यांचे नाव बॉम्बे असे केले आणि त्याचा अपभ्रम मुंबई झाला. परंतु 1995 मध्ये परत या शहराचे नाव बदलून मुंबई करण्यात आले.

अठराव्या शतकाच्या मध्यकाळात ब्रिटिशांनी गुलाबा, लहान कुलाबा, माहीम, माजलगाव, परळ, वरळी आणि मलबार हि सात बेटांचे शहर एकत्र करून मुंबई बनवली. 19 व्या शतकात मुंबईची आर्थिक व शैक्षणिक प्रगती झाली आणि 20 व्या शतकामध्ये स्वतंत्र चळवळीचा पाया मुंबईतच मजबूत झाला.

मुंबई बद्दल माहिती - Top Mumbai Information In Marathi 2021

स्वातंत्र्यानंतरची मंबई Top Mumbai Information In Marathi 2021

1947 मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळताना मुंबई शहर हे ब्रिटिशांनी बनवलेल्या मुंबई ह्यातच राहिले. 1960 साली संयुक्त महाराष्ट्र चळवळ नंतर महाराष्ट्र राज्याची स्थापना करण्यात आली व मुंबई या नवीन राज्याची राजधानी बनली.

1995 मध्ये शिवसेनेची सत्ता असताना या शहराचे नाव अधिकृतपणे बॉम्बे पासून मुंबई करण्यात आलं.गणपतीची 11 शक्तीपीठे फक्त मुंबईतच आहे. या कारणास्तव येथे गणेशोत्सव खूप मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मुंबई ही भारताची आर्थिक व मनोरंजनाची राजधानी आहे.

मुंबईमध्ये गरीब व श्रीमंत यामधील सर्व वर्ग दिसून येतात. सध्याच्या जागतिकीकरणात मुंबई आंतरराष्ट्रीय शहर बनले आहे. मुंबईची स्थापना करणारे मूळ कोळी जात येथे वास्तव्य होते. त्यांचा जन्म गुजरात मध्ये प्रागैतिहासिक काळात झाला होता.

See also  पुणे शहर - Pune City Information In Marathi 2021

अठराव्या शतकाच्या मध्यभागी हॉर्नबी व्हेलार्ड प्रकल्पातून बॉम्बेचे आकार बदलले गेले. शेवटी समुद्रापासून सात बेटा मधील परिसराची पुनर्प्राप्ती झाली व मुंबई हे एकच भेट झाले.

नक्की वाचा – औरंगाबाद शहर – Aurangabad Information In Marathi 2021

प्रसिद्ध शहर मुंबई Mumbai Information In Marathi

मुंबईतील श्रीमंत देवता म्हणजे लालबागचा राजा. लालबागचा राजा मुंबईकरांच्या मनामनात राहतो. मुंबई हे भारतातील सर्वात मोठे शहर आहे. तसेच शिवाय भारत देशाचे एक महत्त्वपूर्ण आर्थिक केंद्र देखील आहे.

मुंबई हे जगातील नवव्या क्रमांकाचे सर्वात जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबई हे एक समृद्ध शहर आहे आणि तेथे नैसर्गिक बंदरे सुद्धा आहेत. आर्थिक मनोरंजन आणि व्यवसायिक क्षेत्रात मुंबई भारताची राजधानी आहे.

मुंबईच्या उत्तरेस असलेले संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे एक मोठे राष्ट्रीय उद्यान आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान केवळ प्राण्यांचे घर नाही. तर जैवविविधतेसाठी देखील ओळखले जाते.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात सफारी करताना पारकोपिन, बिबट्या, सांबर, हरिण इत्यादी प्राणी दिसू शकतात. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे पर्यटक द्वारे जगातील सर्वाधिक पाहिले जाणारे राष्ट्रीय उद्यान आहे. येथे चोवीस वर्ष जुन्या कान्हेरी लेण्या आहेत.

सात बेटांचे शहर Mumbai Information In Marathi

मुंबई बद्दल माहिती - Top Mumbai Information In Marathi 2021

सातव्या शतकात मुंबई सात बेटांची मध्ये विभागले गेले होते आणि सात बेटे ब्रिटिश राज्यांचा भाग होती. मुंबईचे नाव मुंबईत स्थित देवीच्या मंदिरावरून ठेवले गेले होते. मुंबादेवी असे या देवीचे नाव होते. कारण मुंबईचे मूळ लोक येथे मुंबा देवीची पूजा करतात. त्यामुळे या शहराला मुंबई असे नाव पडले.

काही जणांचा असा विश्वास आहे की बॉम्बे हे नाव पोर्तुगालहून आले आहे. कारण पोर्तुगीजांनी त्यास बोम बाहीया म्हटले आहे याचा अर्थ सुंदर खाडी असा होतो. म्हणून या शहराला मुंबई हे नाव पडले.

मुंबई शहरातील धारावी मध्ये संपूर्ण आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी आहे. मुंबई या शहरात एका वेळचे जेवण मिळून जाईल परंतु जागा मिळत नाही.

See also  Us Todani Yantra Machine Yojana 2023| ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना 2023.

मुंबईच्या शहरी भागात झोपडपट्ट्यांचा देखील समावेश आहे. धारावी मध्ये घर बांधण्यासाठी सुमारे 3 लाख रुपयांची आवश्यकता लागते. जी एका गरीब माणसासाठी मोठी रक्कम आहे आणि सर्वात वेगवान विकसित झालेले शहर आहे.

आर्थिक राजधानी मुंबई

भारतातील पहिले पंचतारांकित हॉटेल ताज हॉटेल 1903 मध्ये मुंबई येथे उघडण्यात आले होते. भारतातील पहिले विमानतळही मुंबई येथे उघडण्यात आले होते. त्याचे उद्घाटन 1928 मध्ये करण्यात आले होते. याशिवाय सर्वप्रथम रेल्वे सेवा मुंबई ते ठाणे सुरू करण्यात आले होते.

बरेच लोक मुंबईतील कार्यालयात काम करतात म्हणून जेवणासाठी ते सर्व डबेवाल यावर अवलंबून असतात. मुंबई डबेवाल्यांची संपूर्ण लंच बॉक्स डिलिव्हरी सिस्टीम आहे. लंच बॉक्स डिलिव्हरी सिस्टिम हे खूप मोठे नेटवर्क आहे. जे अतिशय चांगल्या मार्गाने तयार केले जात आहे.

फॉर्बस मासिकाच्या म्हणण्यानुसार लंच बॉक्स डिलिव्हरी सिस्टिमला जगातील सर्वोत्तम सप्लाय चेन म्हणून घोषित केले गेले आहे. या साखळी यंत्रणेद्वारे कोणताही जेवणाचा डबा चुकीच्या लोकांपर्यंत पोहोचलेला नाही.

1890 मध्ये मुंबई प्रथम डबेवाल्यांची सुरुवात झाली होती. महादेव हावजी नावाच्या व्यक्तीने नुतन टिफिन कंपनीच्या नावाने डबेवाल्यांची सुरुवात केली होती. मुंबईच्या डबेवाल्यांची खास गोष्ट म्हणजे अशिक्षित लोक पण यात सहभागी होऊ शकतात.

जगप्रसिद्ध मुंबईचे डबेवाले  (Mumbai Information In Marathi)

मुंबईमधील लंच बॉक्स डिलिव्हरी सिस्टिम सुमारे 130 वर्षे जुनी प्रणाली आहे. मुंबईची आणखी एक नाव हफ्तेनेसिया होते परंतु हे नाव इ. स. पू. 250 पर्यंत होते.

मुंबईतील सर्वात लोकप्रिय खाद्यपदार्थ वडापाव आणि भेळपुरी आहे. मुंबईकर हे भोजन म्हणून ही खातात. कारण वेळ कमी असल्यामुळे लोक वडापाव खाऊन आपला दिनक्रम चालवतात.

शास्त्रज्ञांच्या मते मुंबईत दरवर्षी सुमारे 86 इंचापर्यंत पाऊस पडतो आणि या शहरात 7,800 मेट्रिक टन हून अधिक कचरा गोळा केला जातो.मुंबई शहराचे हवामान नेहमी एक सारखेच असते आणि हा हंगाम आहे, फक्त दमट उन्हाळा.

See also  गणपतीपुळे - Ganpatipule In Marathi 2021

जॉर्ज पंचम आणि क्वीन मेरी यांच्या भारत आगमनासाठी त्यांचे स्वागत करण्यासाठी गेटवे ऑफ इंडिया 1924 मध्ये तयार करण्यात आले होते. भारताची राजधानी दिल्ली आहे. परंतु मुंबईला भारताची आर्थिक राजधानी असे म्हटले जाते.

पहिली रेल्वे मुंबईत

मुंबई बद्दल माहिती - Top Mumbai Information In Marathi 2021

भारतातील पहिली ट्रेन 16 एप्रिल 1853 रोजी मुंबईत धावली. त्या ट्रेनमध्ये 14 बोगी आणि 400 प्रवाशांच्या बसण्याची जागा होते. भारतातील पहिले रेल्वे स्थानक मुंबईत बांधले गेले. ज्याचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असे नाव आहे.

भारतातील पहिला रेल्वे पूल मुंबईतच बांधला गेला होता. भारतीय हिंदी चित्रपट सृष्टीचे सर्वात मोठे केंद्र मुंबई आहे. ज्यांना बॉलीवूड म्हणतात बॉलीवूड हा शब्द बॉम्बे आणि बॉलिवूडमधून आला आहे.

नक्की वाचा – पुणे शहर – Pune City Information In Marathi 2021

भारतातील सर्वात महागडा बंगला मुंबईत आहे. जसे मुकेश अंबानीचा 27 मजली बंगला त्याची किंमत एक बिलियन आहे. तसेच शाहरुख खानचा मन्नत बंगला ही खूप महाग आहे.

भारतातील सर्वात जास्त लोकल ट्रेन मुंबईत धावतात. 1865 मध्ये रुडयार्ड किप्लिंग यांचा जन्म मुंबईत झाला होता. तो द जंगल बुकचा लेखक होता. भारतातील पहिले पोस्ट ऑफिस देखील 1832 मध्ये मुंबई सुरू झाले होते. मुंबई हे भारतातील एकमेव असे शहर आहे ज्यात प्रत्येक कानाकोपऱ्यापर्यंत मंदिरे, मशिदी, गुरुद्वार आणि चर्चा आहेत.

Mumbai Information In Marathi दररोज पाच बिलियन लोक रेल्वेने प्रवास करतात. 15 जुलै 1926 ला मुंबईत पहिली बस धावली होती. मुंबईतला बेटांचे शहर असे म्हणतात. भारतातील सर्वोत्कृष्ट समुद्री बंदर मुंबईचे आहे. मुंबईला मुंबई, मायानगरी, सपनो का शहर, अपघातांचे शहर, भारताची अर्थात आर्थिक राजधानी अशा अनेक नावांनी ओळखले जाते. भारत देशातील सर्वात श्रीमंत शहर मुंबईलाच मानले जाते.

“तुम्हाला आमचा लेख मुंबईविषयी मनोरंजक तथ्य कसा वाटला, ते आम्हाला कमेंट करू नक्की सांगा.”

Leave a Comment