पुणे शहर – Pune City Information In Marathi 2021

Pune City Information In Marathi 2021

पुणे ह्या शहराची गणना प्राचीन इतिहासात केली जाते. जवळजवळ दोन हजार वर्षापूर्वीच जुना शहर असल्याचा इतिहास साक्ष देतो. तर असाच पुण्याविषयी काही मनोरंजक तथ्य आपण पाहूया.

पुणे या शहरात दोन हजार वर्षांपूर्वीची जुन्नर तालुक्यातील कार्ला येथील लेणी आपल्याला पुणे शहराची(Pune City Information In Marathi) प्राचीन ओळख करून देतात. तेराव्या शेतापासून ते सतराव्या शतकापर्यंत इस्लाम शासन करते येथे झाले आहे.

सतराव्या शतकात दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वात मराठ्यांनी स्वतंत्र राज्याची पायाभरणी केली. पेशव्यांनी मराठा साम्राज्य पुण्यासारख्या शहरात प्रस्थापित केले आणि पुणे शहराचा(Pune City Information In Marathi) कायापालट झाला.

19 व्या शतकात इंग्रजांनी सत्ता काबीज केली आणि पुणे ब्रिटिश राजवटीचा भाग झाले.

अनेक राष्ट्रवादी आणि मराठी समाज सुधारकांनी आपल्याला कार्यकाळात अनेक समाज सुधारण्याची कामे पुण्या पासूनच सुरु केली.

प्राचीन इतिहास या शहराला लाभला असल्याने या शहराला महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक राजधानी देखील मानली जाते.

पुण्यात आजही दिमाखात उभ्या असलेल्या प्राचीन इमारतीच्या आठवणी आपल्याला समृद्ध आणि गौरवशाली भूतकाळाशी जोडले गेले आहेत.

पुणे शहर - Pune City Information In Marathi 2021

शास्त्रीय संगीताच्या मैफिली नाटक साहित्य क्रीडा अध्यात्मक सोहळे अशा
निरंतर चालत राहणाऱ्या हालचालींमुळे हे शहर ओळखले जात. तसेच अनेक नामांकित शैक्षणिक संस्था सुद्धा येथे आहे. त्यामुळे पुणे शहराला(Pune City Information In Marathi) विद्येचे माहेरघर सुद्धा म्हटले जाते.

नक्की वाचा – माझी सहल मराठी निबंध

लाखो युवकांचा लोंढा रोज शिक्षणाच्या निमित्ताने नोकरीच्या निमित्ताने पुण्याकडे येतो आणि त्यामुळे पाहता पाहता आज पुणे फार प्रचंड वेगाने विस्तारले आहे.

संपूर्ण जगात प्रसिद्ध असलेले पुणे विद्यापीठ या शहरात आहे. अनेक नामांकीत शिक्षण संस्था येथे असल्याने या शहराला पूर्वेकडचे ऑक्सफर्ड असे देखील म्हटले जाते.

पुणे येथील फिल्म इन्स्टिट्यूट फार प्रसिद्ध आहे आणि लोकप्रिय असल्याने देशभरातून विद्यार्थी या ठिकाणी चित्रपट माध्यमातील शिक्षण घेण्याकरता येथे येतात.

See also  CM Kisan Yojana | मुख्यमंत्री किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला 6 हजार रुपये मिळणार.

पुण्यामध्ये सार्वजनिक सुविधांमुळे आणि विकासाचा चढता आलेख पाहता मुंबई पाठोपाठ पुणे शहर अग्रेसर आहे.

पुणे जिल्ह्याच्या पश्चिमेला रायगड जिल्हा असून दक्षिणेला सातारा आहे व वायव्येला ठाणे आग्नेयेला सोलापूर आणि नैवृत्तेस अहमदनगर जिल्हा आहे.

नक्की वाचा – औरंगाबाद शहर – Aurangabad Information In Marathi 2021

पुणे तिथे काय उणे अशी एक म्हण फार वर्षापासून प्रचलित आहे तसं पाहायला गेलं तर अगदी चपखल बसावी असेच हे म्हण आहे.

मुळा-मुठा नदीच्या किनाऱ्यावर वसलेले पुणे शहर (Pune City Information In Marathi)भारतात आठव्या क्रमांकाचे आणि महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.

पुणे जिल्ह्यात 14 तालुके आहेत.
पुणे शहर, आंबेगाव, खेड, जुन्नर, इंदापूर
भोर, बारामती, मावळ, पुरंदर, मुळशी, हवेली, दौंड, वेल्हे, शिरूर.

पुण्याची लोकसंख्या 94,26,959 असून पुण्याचे क्षेत्रफळ 15,643 वर्ग किमी आहे. 1000 पुरुषांमागे स्त्रियांचे प्रमाण 919 आहे.

पुणे शहरातुन राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4, क्रमांक 9 आणि 50 या जिल्ह्यातून गेले आहे.

पुण्यनगरी या नावावरून या शहराचे नाव पुणे असे झाले असावे असे मानले जाते तसेच पुण्यात देखील या शहराला म्हणत असावे असे कित्येकांचे म्हणणे आहे.

पुणे शहर - Pune City Information In Marathi 2021

समस्त विश्व करता ज्या विभूतीने पसायदान मागितले अशा संत ज्ञानेश्वरांची संजीवन समाधी पुणे या जिल्ह्यातील आळंदी येथे आहे.

संत तुकाराम महाराजांचा जन्म आणि त्यांची साधना त्यांचे जीवन कार्य पुणे शहरात (Pune City Information In Marathi)संपन्न झाले. संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजां मुळे जुनू पवित्र आणि सातपूर जिल्ह्याच्या कणाकणात आणि नसानसात सामावाल्याचे जाणवते.

दरवर्षी आषाढी एकादशीला महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठलाच्या दर्शना करिता संत तुकारामाची आणि संत ज्ञानेश्वरांची पालखी याच पुणे जिल्ह्यातील देहू आळंदी येथून लाखो वारकऱ्यांसह प्रस्थान करते.

छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म याच जिल्ह्यातील शिवनेरी गडावर झाला याच पुण्यनगरीत बालपणी महाराजांना संस्काराचे आणि पराक्रमाचे बाळकडू मिळाले.

See also  Us Todani Yantra Machine Yojana 2023| ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना 2023.

पुणे जिल्ह्यात आणि आसपास छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेले आणि त्याचा पराक्रम जवळून पाहणारे गड-किल्ले आजही आपल्याला पाहायला मिळतात.

पेशवाईमध्ये या पुण्याला राजधानीचा बहुमान मिळाला पेशवाईचे कर्तुत्व देखील या पुण्याने पाहिल्या आहे.

लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांची कर्मभूमी आणि समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांनी त्यांच्या समाज परिवर्तनाच्या कार्याला सुरुवात पुणे येथून केली होती.

महर्षी धोंडो केशव कर्वे, रा.गो. भांडारकर, गोपाळकृष्ण गोखले, आगरकर यांसारख्या थोर पुरुषांचे कर्तुत्व देखील या पुण्याने पाहिले आहे.

पुणे जिल्ह्यातील भीमा ही मुख्य नदी आहे. ही नदी आंबेगाव तालुक्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये भीमाशंकर येथून उगम पावते.

तांदूळ आणि बाजरी या जिल्ह्यातील खरीप पीक मुख्य पीक म्हणून ओळखले जातात, रब्बी पिकांमध्ये गहू, हरभरा महत्वाचे पीक आहेत. दोन्ही हंगामात घेतले जाणारे ज्वारी पीक हे आहे.

भोर तालुक्यात आंबेमोहर हा सुवासिक तांदूळ विशेष करून घेतला जातो. त्याशिवाय मुळशी तालुका कमोद जातीच्या तांदळा करता आणि जुन्नर जिरेसाळ तांदळाच्या जाती करिता फार प्रसिद्ध आहे.

पुणे शहर - Pune City Information In Marathi 2021

पुणे महाराष्ट्र आणि भारताचे एक महत्त्वपूर्ण औद्योगिक केंद्र देखील आहे. अनेक मोठमोठ्या आणि प्रसिद्ध कंपन्यांनी आपले साम्राज्य शहरात आसपासच्या परिसरात पसरवले आहे.

पुणे निवासी नागरिकांना पुणेकर म्हणून देखील संबोधले जाते. येथे मुख्यता मराठी हीच भाषा बोलली जाते. त्याखालोखाल हिंदी आणि इंग्रजी भाषा बोलणारे देखील आढळतात.

नक्की वाचा – मुंबई बद्दल माहिती – Top Mumbai Information In Marathi 2021

पुण्यातील आप्पा बळवंत चौक शैक्षणिक साहित्य करिता प्रसिद्ध आहे. सर्व प्रकारची पुस्तकं मिळवण्याकरता हा परिसर पुण्यात नावाजलेला आहे.

पेशव्यांचा वाडा विशेषतः बाजीराव पेशव्यांचा शनिवार वाडा संपुर्ण पुण्यात ऐतिहासिक वास्तु म्हणुन फार प्रसिध्द आहे.

या महालाची मुहूर्तमेढ शनिवारी 10 जानेवारी 1730 ला ठेवण्यात आली त्यावेळेस या महालात 1000 हुन जास्त लोक एकावेळस राहु शकतील अशी या वाडयाची वैशिष्ट्य आहे.

See also  गणपतीपुळे - Ganpatipule In Marathi 2021

22 जानेवारी 1732 ला या शनिवार वाडयाची वास्तुशांत करण्यात आली.
वाडयाच्या भिंतींवर रामायण आणि महाभारत काळातील अनेक चित्र कोरलेले आपल्याला पहायला मिळतात.

महालाच्या पहिल्या मजल्यावर 17 व्या 18 व्या शतकातील काही ऐतिहासीक वस्तु आणि मुर्त्या आजही ठेवलेल्या आहेत.

महालाला एकुण पाच दारं आहेत ही दारं दिल्ली दरवाजा, नारायण दरवाजा, मस्तानी दरवाजा, खिडकी दरवाजा आणि गणेश दरवाजा या नावानं ओळखली जातात.

शनिवार वाडया बद्दल अनेक घटना दुर्घटना आजही मोठया चवीने सांगितल्या जातात. पेशव्यांच्या या वाडयात एकाच वेळी 100 नर्तकी नाचु शकतील अशीदेखील सोय होती.

सुगंधी अत्तराचा घमघमाट फुलांचा सुगंध आणि उडणारे करंजे यामुळे शनिवार वाड्यात बसून नृत्याचा आनंद घेणे हा एक सुखद अनुभव घ्यावा असा आहे.

पुणे शहरात(Pune City Information In Marathi) अनेक प्राचीन धार्मिक ऐतिहासिक अशी ठिकाण पेशव्यांनी बांधलेले असून येथे अनेक मंदिर देखील आहेत.

पुण्यात आग्नेय कोपऱ्याला उंच उभी असलेली टेकडी आपल्याला दिसते. ती पार्वती नावाने ओळखली जाते. या पार्वतीच्या 103 पायऱ्या चढून जेव्हा आपण वर जातो, तेव्हा वरच्या अंगाला नानासाहेब पेशव्यांनी बांधलेले मंदिर आपल्याला दिसते.

या मंदिरा व्यतिरिक्त इतर चार मंदिरात कार्तिकेय, विठ्ठल रुक्मिणी आणि विष्णू देवतांच्या मूर्त्या विराजमान आहेत.

मोहम्मद शहा आगाखान द्वितीय यांनी 1892 मध्ये हा पॅलेस बनविला.

महात्मा गांधींना त्यांच्या साथीदारासोबत या पॅलेसमध्ये 1940 ला बंदिस्त करून ठेवण्यात आले होते त्या दरम्यान त्यांच्या पत्नी कस्तुरबा यांचे निधन याच ठिकाणी झाले. कस्तुरबा गांधी यांची समाधी देखील येथेच आहे.

156 हा पॅलेस महल म्हणून परिचित होता त्यानंतर मात्र 1969 ला आगाखान चतुर्थ यांनी हा पॅलेस भारत सरकारला दान दिला. आता आगाखान पॅलेस हा एक संग्रहालय म्हणून आहे.

“तुम्हाला आमचा लेख पुण्याविषयी मनोरंजक तथ्य कसा वाटला, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.”

Leave a Comment