औरंगाबाद शहर – Aurangabad Information In Marathi 2021

भारताची ऐतिहासिक राजधानी यांचा वारसा हा औरंगाबाद या शहराला मिळालेला आहे. औरंगाबाद शहर(Aurangabad Information In Marathi) महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे शहर आहे. औरंगाबाद शहरा विषयी काही मनोरंजक तथ्य पाहूया. 1610 साला नंतर मलिक अंबर यांनी मुलांच्या आक्रमणापासून बचाव करते. वेळी राजधानी दौलताबाद हलवून खडकी येथे स्थानांतरित केले. औरंगाबाद शहराला वेगळे रूप दिले खडकी गाव ते औरंगाबाद शहर असा प्रवास सुरू झाला.

मलिक अंबरचा मुलगा फतेह खान यांच्या नावावरून ह्या शहराला काही काळ फतेहनगर या नावाने ओळखले गेले. औरंगाबाद शहराला औरंगाबाद हे नाव सतराव्या शतकात औरंगजेबाच्या नावावरून पडले, असले तरी औरंगाबाद(Aurangabad Information In Marathi) चे मूळ नाव राजत डाग असल्याचे शिलालेखावरून स्पष्ट होते.

औरंगाबाद शहर - Aurangabad Information In Marathi 2021

कान्हेरी येथे सातवाहन लेण्यांमध्ये असलेल्या शिलालेखात राजतडांगचा स्पष्ट उल्लेख आढळतो. राजत डाग म्हणजे राजाने निर्माण केलेले सरोवर होय. प्रतिष्ठान ते श्रावस्ती या सार्थवाह पथावरील राजतडाग हा महत्वाचा थांबा होता.

औरंगाबाद येथील आलेला हर्सूल तलाव म्हणजेच सातवाहनांनी निर्माण केलेले राजतडाग होय. असे औरंगाबाद येथील उत्खननात सापडलेल्या लेण्यांवरून वाटते. मुघल सम्राट औरंगजेबाच्या काळात शहराचा विस्तार झाला. 1636 साली या प्रांताचा सुभेदार औरंगजेब होता.

नक्की वाचा – Information About Kolhapur Mahalakshmi Temple 2021 – कोल्हापूर महालक्ष्मी मंदिराची माहिती

1689 मध्ये मुघल साम्राज्याचा सम्राट म्हणून खडकी येथे औरंगजेब परतला. 1707 मध्ये आपल्या मृत्यूपर्यंत इथेच राहिला. औरंगाबाद जन्मस्थान आदरणीय हे शहर मुघल साम्राज्याची राजधानी बनले.

औरंगजेबाने पुन्हा खडकी शहर वसवले व तिला दखन सुभ्याची राजधानी म्हणून विकसित केले. आणि या शहराचे नाव औरंगाबाद असे ठेवले व हे नाव आजही प्रचलित आहे.

1692 मध्ये त्यांनी येथे भव्य राजवाडा किला-ए-अर्क बांधला. त्यांनी शहराभोवती तटबंदी बांधली. ही तटबंदी घालन्यामागे दोन उद्देश होते. एक म्हणजे खाम नदीला येणाऱ्या पुरापासून शहराचे रक्षण करणे आणि दुसरे म्हणजे मराठा आक्रमणांपासून शहराचा बचाव करणे.

See also  Shetkaryana 600 Kotinchi Madat | शेतकऱ्यांना 600 कोटींची मदत, रक्कम थेट खात्यात जमा होणार.

शहराच्या तटबंदीला लागून 13 दरवाजे बांधले गेले. याव्यतिरिक्त अनेक दरवाजे शहरामध्ये आहेत. औरंगजेबाच्या काळातील शहर विद्वान पुरुषांचे व कुलीन कारागिरांचे सामाजिक, सांस्कृतिक उपक्रमासाठीचे केंद्रबिंदू बनले होते. संवाद साधण्यासाठी औरंगाबाद (Aurangabad Information In Marathi)येथे पोर्तुगीज, आर्मेनियन आणि फ्रेंच दूतावासाने ची स्थापना करण्यात आली होती.

औरंगाबाद येथे देशांच्या वेगवेगळ्या भागातील व्यापारी कारागीर येथे येऊन स्थायिक झाले. अनेक मंदिर, मज्जित दर्गे, वाडे, देवड्या, बावड्या, विहीर, बजार, पुरे हमाम, यांची निर्मिती केली.

खाम नदीच्या किनारी बेगमपुरा, जयसिंगपुरा, भावसिंगपुरा, पहाडसिंगपुरा, औरंगपुरा, नागेश्वरवाडी, भोई वाडा, हरसुल, छावणी, फाजलपुरा कर्णपुरा, नवाबपुरा, बायजीपुरा या उपविभागांची निर्मिती केली.

भारताच्या स्वतंत्र चळवळीमध्ये देखील औरंगबादने मुघलाची भर पाडली नियोजन आणि इंग्रजांच्या अधिपत्या खाली राहुन मराठवाड्यावरील ताबा ठेवला होता.

औरंगाबाद बरेच ऐतिहासिक स्थळ आहे. औरंगाबाद(Aurangabad Information In Marathi) पासून काही अंतरावर वेरूळ लेणी आहेत. वेरूळला इंग्रजांनी दिलेले नाव एलोरा Ellora आहे. व त्याच नावाने हे जग प्रसिद्ध आहे.

येथे जगप्रसिद्ध 34 लेणी आहेत. त्यामध्ये एक ते दहा लेणी बौद्ध धर्माची तर 13 ते 20 हिंदू धर्माची व 30 ते 34 जैन धर्माची लेणी आहे. लेण्यामध्ये 10, 14, 15, 16, 21, 29, 32, 33, 34 या उत्कृष्ट लेण्या आहेत.

औरंगाबाद शहर - Aurangabad Information In Marathi 2021

16 क्रमांकाची लेणी कैलास लेणे आहे. डोंगरात वरून सुरुवात करून खालपर्यंत पुरे केलेले हे या लेणीचे शिल्पकलेचे वैशिष्ट्य आहे.
त्याची लांबी 164 फूट व रुंदी 109 फूट उंची 96 फूट आहे.

खोदतांना तीस लाख घनफूट दगड वेगळा काढावा लागला. हे मंदिर बांधण्याचे काम तीन पिढ्या म्हणजे इ. स. 578 मध्ये पूर्ण झाले.शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. याची प्रतिकृती 22 क्रमांकाचे लेण्यात आहे. ही लेणी राष्ट्रकूट राधाकृष्ण यांच्या काळात कोरली गेली.

जवळच घृष्णेश्वराचे पवित्रस्थान व कुंड आहे. हे महादेवाच्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. हे शिव मंदिर असले तरी येथे पूर्ण प्रदक्षिणा घालतात. हे मंदिर अहिल्यादेवींनी उभारले आहे. हे मंदिर पूर्वाभिमुख आहे.

See also  Mahabaleshwar Information In Marathi महाबळेश्वर पर्यंटन स्थळ 2021

औरंगाबाद(Aurangabad Information In Marathi) येथील बीबी का मकबरा हा आग्रा येथील ताजमहालाची प्रतिकृती आहे. या महालात औरंगजेबाची पत्नी दिलसबानु बेगमची कबर असून ती मुघल बादशहा औरंगजेबाच्या काळात बनविण्यात आली होती.

बीबी का मकबरा मल्लिकाचा मुलगा शहाजादा आजम शहा कडून 1651 ते 1661 या काळात आईच्या स्मरणार्थ बांधून गेला असा इतिहासात आढळते.

या कबरीवर दिवसा सूर्यकिरणे व रात्री चंद्राचा प्रकाश पडतो. येथे औरंगजेब व त्यांची बेगम यांच्या वापरात येणाऱ्या वस्तू जसे चटई, भांडे, लाकडी फर्निचर, वस्त्र असून त्यांच्या राहण्याची साधेपण प्रकट होते.

बीवी का मकबरा स्थापत्य शास्त्रातील अप्रतिम वास्तू असून मकबऱ्याची भव्यता व सौंदर्यता ताज महालासारखी आहे. मकबऱ्याच्या उत्तरेस 12 लेण्या असून त्या सहाव्या किंवा आठव्या शतकातील आहे. दौलताबाद याचे जुने नाव देवगिरी येथील प्रसिद्ध किल्ला यादवांनी बांधला.

रामदेवरावांच्या काळात तो अल्लाउद्दीन खिलजी 1296 मध्ये जिंकला. तर महंमद तुघलक याने 1328 यास आली राजधानी दिल्लीहून येथे आणली. किल्ल्याभोवती खंदक आहे व भुयारी मार्गाने जावे लागते. किल्ला चढताना मध्यभागी अंधाराने व्यापलेला आहे. शत्रूला मारण्यासाठी येथे एक गरम तवा ठेवलेला असे.

किल्ल्याच्या भोवतीचा महाकोट, शिल्पसंग्रह, बुरुज, हाथीहौद, भारतमाता मंदिर, चांद मिनार, हेमाडपंथी मंदिर, कालकोट चीनी महाल, मेढा तोफ, खंदक, भुयारी रस्ता, गणेश मंदिर, बारादरी, जनार्दन स्वामींच्या पादुका, दुर्गातोफ अशा कितीतरी गोष्टी पाहण्यासारख्या आहेत.

औरंगाबाद शहर - Aurangabad Information In Marathi 2021

औरंगाबाद येथे यादवांनी बांधलेल्या शंभर फूट उंचीचा मनोरा चांद मिनार किल्ल्याजवळ आहे. औरंगाबाद(Aurangabad Information In Marathi) पासून एकशे दोन किलोमीटर अंतरावर घडीच्या आकारातील पर्वतात अप्रतिम अजिंठा लेण्या कोरल्या गेलेल्या आहेत.

नक्की वाचा – पुणे शहर – Pune City Information In Marathi 2021

700 वर्षी वापरत असलेल्या अजिंठा लेण्या काही कारणांमुळे सोडून देण्यात आल्या होत्या. त्यानंतर सुमारे एक हजार वर्षाहून अधिक काळ लेण्या अज्ञात राहिल्या.

See also  Solar Rooftop Yojana 40 टक्के अनुदानासह छतावर सौर पॅनल बसवा

ब्रिटिश लष्करी अधिकारी जॉन स्मिथ 1839 मध्ये शिकारीसाठी निघाला होता. त्यावेळी त्याला या लेण्या दिसून आल्या. त्यांची स्वच्छता केल्यावर त्या लोकांसाठी खुल्या करण्यात आल्या. औरंगाबाद येथील पाणचक्की हे पर्यटन निजामकालीन आहे. तिथे पाण्यावर चालणारी चक्की असल्याने याला पानचक्की म्हणतात.

येणारे पावसाचे पाणी शहराच्या बाहेरून सहा किमी वरून एका नहरीद्वारे जमिनीखालून आणले जाते. हे पाणी वीस फूट उंचीवरून एका धबधब्याच्या स्वरूपात एका मोठ्या हौदामध्ये सोडले जाते. पानचक्की म्हणजे मध्ययुगीन अभियांत्रिकीचे एक उत्तम उदाहरण आहे.

जायकवाडी धरण हे महाराष्ट्रातील मोठ्या सिंचन प्रकल्पांना पैकी एक आहे. हा एक बहुउद्देशीय प्रकल्प आहे. आणि(Aurangabad Information In Marathi) औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यात गोदावरीच्या तीरावर आहे.

Aurangabad Information In Marathi 2021

मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागातील शेतीसाठी प्रकल्प पाणी पुरवते. तसेच हे पाणी या भागातील लोकांना पिण्यासाठी व औरंगाबाद येथील विविध एमआयडीसीमधील उद्योगांना पुरविण्यात येते. धरणाच्या सभोवताली पक्षी अभयारण्य व उद्यान आहेत.

औरंगाबाद येथील पैठण ही मराठी संत एकनाथ यांचे जन्मस्थान आहे. तसेच त्यांनी पैठण येथे समाधी घेतली आहे. औरंगाबाद शहराला बावन्न दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते. आजही जुन्या औरंगाबाद (Aurangabad Information In Marathi)शहरात अशी अनेक महाद्वारे आहेत.
मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ औरंगाबाद शहरात आहेत.

औरंगाबाद (Aurangabad Information In Marathi)हे जगातले एक सर्वाधिक वेगाने वाढणारे औद्योगिक शहर आहे. हे मराठवाड्याच्या व त्यासोबतच महाराष्ट्र पर्यटनाच्या राजधानीचे शहर आहे.

“तुम्हाला आमचा लेख औरंगाबाद शहरा विषयी मनोरंजक तथ्य कसा वाटला, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.”

Leave a Comment