Solar Rooftop Yojana 40 टक्के अनुदानासह छतावर सौर पॅनल बसवा

Solar Rooftop Yojana 40 टक्के अनुदानासह छतावर सौर पॅनल बसवा

सोलार रूफटॉप योजना (solar rooftop yojana)भारत सरकार देशातील कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी विविध योजना राबवत आहे. या योजनेचा उद्देश अक्षय ऊर्जेला चालना देणे हा आहे.

या योजनेअंतर्गत सरकार तुम्हाला सोलर पॅनल बसवून याकरता 40 टक्‍क्‍यांपर्यंत सबसिडी देत आहे सध्या महागाई आणि वेगाने वाढणारे वीज बिल याचा मोठा परिणाम आपल्यावर होत असतो. अशा परिस्थितीत सरकारी अनुदानाच्या मदतीने तुम्ही घरावर सोलर पॅनल बसू शकता. हे सोलर पॅनल बसवल्या नन्तर विज बिलपासून मुक्ती मिळेल देशातील अनेक लोक सोलार रुफटोप योजनेअंतर्गत अर्ज करून त्यांच्या घरात सोलर बसवत आहेत.

Solar Rooftop Yojana apply online

या योजनेअंतर्गत जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये 3 के डब्ल्यू पर्यंतचे सोलर पॅनल बसवले तर अशा परिस्थितीत ते स्थापित करण्यासाठी सरकार तुम्हाला 40 टक्‍क्‍यांपर्यंत सबसिडी देते. दुसरीकडे आपण 3 kw ते 10 kw पर्यंत सौर पॅनल स्थापित केल्यास या परिस्थितीत सरकार तुम्हाला वीस टक्‍क्‍यांपर्यंत सबसिडी देईल. जर तुम्ही तुमच्या घरावर सोलर पॅनल बसवण्याचा विचार करत असाल तर आज या परिस्थितीचे विलंब न करता या योजनेचा लाभ घ्या सोलार रूफतोप योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे या मध्ये तुम्हाला कोणत्या प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागणार नाही यासाठी तुम्हाला solarrooftop gov.in या वेबसाईटला भेट द्यावी लागेल. नंतर तुम्हाला तुमच्या राज्याच्या लिंक वर क्लिक करावे लागेल त्यानंतर आपल्या ऑनलाइनचा पर्याय निवडावा आणि तुमच्या सर्व आवश्यक तपशील टाका त्यानंतर सबसिडीचा पर्याय निवडा अशाप्रकारे तुम्ही या योजनेसाठी सहज अर्ज करू शकता.

See also  Crop Insurance | अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना इतक्या हजार कोटींची मदत जाहीर

Leave a Comment