DVET Recruitment 2022 व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयात विविध पदांच्या 1457 जागा

DVET Recruitment 2022 व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयात विविध पदांच्या 1457 जागा

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय DVET Recruitment 2022 आस्थापनेवर शिल्पनिदेशक पदाच्या एकूण 1457 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. शिल्पनिदेशक पदाच्या एकूण 1457 जागा अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक 7 सप्टेंबर 2022 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

कौशल्य रोजगार व उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या अधिपत्याखालील व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय अंतर्गत राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये(Gov ITI) विविध व्यवसायातील शिल्पनिदेशक(craft instuctsr) गट क संवर्गातील पदभरती करता ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

उपलब्ध पदसंख्या DVET Recruitment 2022

मुंबई विभाग 319
पुणे विभाग 255
नाशिक विभाग 227
औरंगाबाद विभाग 255
अमरावती विभागात 119
नागपूर विभाग 282

एकूण पदसंख्या 1457 पदे DVET Recruitment 2022

प्रस्तुत जाहिरातीमध्ये विहित केलेल्या अटी व शर्तींची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. पदा भरती संदर्भातील सर्व माहिती वेळोवेळी www.dvet.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.

अर्ज करण्यासाठी मूळ जाहिरात पाहणे गरजेचे आहे.

मूळ जाहिरात व अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

See also  DRDO Recruitment 2022 डीआरडीओ मध्ये हजारो पदांसाठी भरती पात्रता दहावी

Leave a Comment