Happy Diwali Wishes in Marathi-Diwali Wishes in Marathi 2021

Happy Diwali Wishes in Marathi-Diwali Wishes in Marathi

Happy Diwali Wishes in Marathi-Diwali Wishes in Marathi                                                                                                                दिव्यांची आरास, फराळाचे ताट,
फटाक्यांची आतिषबाजी, आनंदाची लाट, नूतन वर्षाची चाहूल दिवाळी पहाट
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा…

तेजोमय झाला आजचा प्रकाश,
जुना कालचा काळोख,
लुकलुकणार्‍या चांदण्याला
किरणांचा सोनेरी अभिषेक,
सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास,
सोन्यासारख्या लोकांसाठी खास,
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा…. Happy Diwali Wishes in Marathi

दिवे तेवत राहोत, आम्ही तुमच्या आठवणीत सदैव राहो, जोपर्यंत आहे आयुष्य, हीच आहे ईच्छा, दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा….

मनाचे लक्ष्मीपूजन संबंधाचा फराळ,
समृद्धी पाडवा प्रेमाची भाऊबीज,
अशा या दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा…

लक्ष दिव्यांची तोरणेल्याली, उटण्याचा स्पर्श सुगंधी, फराळाची लज्जत न्यारी,
रंगावलीचा शालू भरजरी, आली आली दिवाळी आली, पूर्ण होवो तुमच्या साऱ्या इच्छा, आपणास दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा….

रांगोळीच्या रंगांची, उटण्याच्या सुगंधाची,
आकाश कंदिलाच्या रोषणाईची
फराळाच्या चटकदार चवीची,
ही दीपावली आनंदाची, हर्षाची, सौख्याची, समाधानाची,
दिवाळीच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा… Happy Diwali Wishes in Marathi

Diwali Wishes in Marathi

दिवाळीचा पहिला दिवा लागता दारी,
सुखाचे किरण येती घरी,
पुर्ण होवोत तुमच्या सर्व ईच्छा,
दिवाळीच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…

संपू दे अंधार सारा उजळू दे आकाश तारे
गंधाळल्या पहाटेस येथे वाहू दे आनंद वारे….

जाग यावी सृष्टीला की होऊ दे माणूस जागा. भ्रष्ट सारे नष्ट व्हावे घट्ट व्हावा प्रेम धागा….

स्वच्छ सारे मार्ग व्हावे अन् मने ही साफ व्हावी, मोकळ्या श्वासात येथे जीवसृष्टी जन्म घ्यावी….

स्पंदनांचा अर्थ येथे एकमेकांना कळावा
ही सकाळ रोज यावी माणसाचा देव व्हावा…

स्नेहाचा सुगंध दरवळला,
आनंदाचा सण आला.
विनंती आमची परमेश्वराला,
सौख्य, समृध्दी लाभो तुम्हाला.
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा… Happy Diwali Wishes in Marathi

Happy Diwali Wishes in Marathi

उटणंचे अभ्यंगस्नान, रांगोळीची प्रसन्नता
दिव्यांची रोषणाई, फराळाचा बेत
फटाक्यांची आतिषबाजी, थोऱ्या-मोठ्यांचे आशीर्वाद, शुभेच्छांची देवाण-घेवाण
उत्साही-आनंदी वातावरण,
असाच असो दिवाळीचा सण.
आपल्या माणसांना, आपल्या माणसांकडून
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा…

उटण्याचा नाजूक सुगंध घेऊन,
आली आज पहिली पहाट,
पणतीतल्या दिव्याच्या तेजानी,
उजळेल आयुष्याची वहिवाट.
शुभ दीपावली आणि सुरक्षित दीपावली…

छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भुमीत, आई जगदंब देवीच्या क्रुपेने, तुम्हाला व तुमच्या सहपरिवाराला
दिपावली च्या हार्दिक शुभेच्छा…

उटण्याचा सुगंध, रांगोळीचा थाट
दिव्यांची आरास, फराळाचे ताट
फटाक्यांची आतिषबाजी, आनंदाची लाट
नूतन वर्षाची चाहूल दिवाळी पहाट.
शुभ दीपावली….

Diwali Padwa Wishes in Marathi

तेजोमय झाला आजचा प्रकाश, जुना कालचा काळोख, लुकलुकणार्‍या चांदण्याला किरणांचा सोनेरी अभिषेक, सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास, सोन्यासारख्या लोकांसाठी खास, दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा…

See also  Driving License how to Apply घरबसल्या ड्रायव्हिंग लायसन ऑनलाइन मिळवा असा करा अर्ज

पुन्हा एक नवे वर्ष, पुन्हा एक नवी आशा,
तुमच्या कर्तुत्वाला पुन्हा एक नवी दिशा
नवे स्वप्न, नवे क्षितीज,
सोबत दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा…

गणेशपूजा, लक्ष्मीपूजा, दीपपूजा दिवाळीला, उधाण येवो आनंदाला, उत्साहाला, हर्षालहासाला, वंदन करूया मनोभावे आज त्या मांगल्याला. दिवाळीच्या अमाप शुभेच्छा….

दिवाळी शुभेच्छापत्रे पुन्हा एक नवे वर्ष, पुन्हा एक नवी आशा, तुमच्या कर्तुत्वाला पुन्हा एक नवी दिशा नवे स्वप्न, नवे क्षितीज, सोबत माझ्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा….

दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा नवा गंध, नवा वास नव्या रांगोळीची नवी आरास, स्वप्नातले रंग नवे, आकाशातले असंख्य दिवे…..

दिवाळीच्या शुभेच्छा संदेश उत्कर्षाची वाट उमटली विरला गर्द कालचा काळोख… क्षितिजावर पहाट उगवली, घेऊनिया नवा उत्साह सोबत….

रांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे दीप उजाडू दे, लक्ष्मीच्या पावलांनी घर सुख समृद्धी ने भरू दे…..

धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी.. या दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत…..

Diwali Wishes in Marathi Quotes

दिन दिन दिवाळी, गायी म्हशी ओवाळी, इडा पीडा जाऊदेत, बळीचं राज्यं येउ दे…..

दिवाळी शुभेच्छा संदेश पुन्हा एक नवे वर्ष, पुन्हा एक नवी आशा, तुमच्या कर्तुत्वाला पुन्हा एक नवी दिशानवे स्वप्न, नवे क्षितीज, सोबत माझ्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा……

स्नेहाचा सुगंध दरवळला, आनंदाचा सण आला. विनंती आमची परमेश्वराला, सौख्य, समृध्दी लाभो तुम्हाला. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा….

दिवाळी पाडवा शुभेच्छा उटण्याचा नाजूक सुगंध घेऊन, आली आज पहिली पहाट, पणतीतल्या दिव्याच्या तेजानी, उजळेल आयुष्याची वहिवाट…..

तेजोमय झाला आजचा प्रकाश, जुना कालचा काळोख, लुकलुकणार्‍या चांदण्याला किरणांचा सोनेरी अभिषेक, सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास, सोन्यासारख्या लोकांसाठी खास, दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा…..

लक्ष लक्ष दिव्यांनी उजळुन निघो ही निशा घेऊनि येवो नवी उमेद नवी आशा, सोबत आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा…..

लाखो दिवे आपल्या अंतःकरणास अमर्याद वाटू शकतात प्रेम, प्रेम, नैपुण्य, आरोग्य, आरोग्य आणि आनंद. तुला आणि तुझ्या कुटुंबाला हप्पी दीपावली पाहिजे…….

दिवाळीचा दिव्य प्रकाश तुमच्यात पसरेल जीवन शांती, समृद्धी, आनंद आणि चांगले आरोग्य. दीपावली शुभेच्छा……

पवित्र रंगीत आहे. सूर्य शक्तिशाली आहे. दीवाली हलकी आहे हवेसारखा प्रकाश, महासागर जितका खोल प्रेम, हिरवे म्हणून सॉलिड म्हणून मित्र, गोल्डसारखे तेजस्वी यश …

दिवाळी शुभेच्छा मराठी सुशोभित व्यक्तीने प्रशंसा केली आहे परंतु ईर्ष्यासाठी नाही. भरपूर शांती आणि समृद्धी असलेल्या आनंदी दिवाळीसाठी शुभेच्छा…..

मित्रा जर तू मला मेसेज नाही केलास तर काही दिवसांनी तुझ्या घरात बॉम्ब फुटेल.. अरे घाबरू नकोस काही दिवसातच दिवाळी येत आहे. ऍडव्हान्स मध्ये हॅप्पी दिवाळी…..

कुंकवाच्या पावलांनी येवो लक्ष्मी तुमच्या घरात, सुख संपत्ती मिळो तुम्हा अपार. दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा……

फुलांचे तोरण बांधूनिया दारी, आकाश कंदील लवूनिया अंगणी, सप्तरंगी रांगोळीची घालुनी आरास, साजरी करू दिवाळी आनंदात. दिवाळीच्या आणि लक्ष्मी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा….

See also  MPSC Recruitment 2022 एमपीएससी मध्ये वैद्यकीय अधिकारी पदाच्या 427 जागांसाठी भरती

चला ही दिवाळी आनंददायी आणि प्रकाशमय बनवूया, खऱ्या अर्थाने प्रकाशोत्सव साजरा करूया. दीपावलीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा…..

या दिवाळीला भरभरून आनंद व्यक्त करा, आपल्या लोकांसोबत आनंदाचे क्षण घालवा दीपावलीच्या आणि धनत्रयोदशीच्या खूप खूप शुभेच्छा…..

ईश्वराचे खूप खूप आभार कारण त्यांनी मला खूप सुंदर कुटुंब दिले आहे आणि त्यांनी माझी प्रत्येक दिवाळी खूप खास बनवली आहे…..

रांगोळीच्या सप्तरंगाप्रमाणे तुमचे आयुष्य आनंदी होवो, दिव्याच्या प्रकाशाने तुमच्या यशाचा मार्ग उजळून जावो, श्री गणेशाच्या आशीर्वादाने तुमचे आयुष्य सुखकर होवो दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा…..

या दिवाळीला हसत खेळत दिवे लावू, सर्व दुःख, भांडणे विसरून आनंदाने ही दिवाळी साजरी करू.दीपावलीच्या तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला हार्दिक
शुभेच्छा……

हवा म्हणून प्रकाश म्हणून समस्या, महासागर जितका गहिरा प्रेम,
मित्रांसारखे घन म्हणून सोलिड, आणि गोल्ड म्हणून उज्ज्वल म्हणून यश…….

दिवाळीच्या तेजस्वी प्रकाशाने आपले व आपल्या प्रियजनांचे जीवन उज्वल आणि आनंदी होवो. माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा……

इतरांचे जग प्रकाशमय करून खऱ्या अर्थाने दिवाळी सण साजरा करूयात, आपणास सुरक्षित आणि आनंदी दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा……

दिवाळी हा सण पराभवावर विजय, अंधारावर प्रकाश, अज्ञानावर ज्ञानाने केलेला विजय साजरा करणारा प्रसंग. या शुभप्रसंगी तुमचे जीवन आनंदाने शांततेने उजळून जावो. दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा……

आपल्यासारख्या प्रेमळ लोकांच्या शुभेच्छांसह दीपावलीचा हा आनंदमय उत्सव अपूर्ण आहे. दीपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा…..

दिवाळी म्हणजे काळया रात्रीवर उजेडाने मिळवलेला विजय. तुम्हाला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.

फुलांची सुरुवात कळी पासून होते. आयुष्याची सुरुवात प्रेमाने होते. प्रेमाची सुरुवात आपल्या माणसांपासून होते आणि आपल्या माणसांची सुरुवात तुमच्यापासून होते.
हॅप्पी दिवाळी…..

दिवाळीच्या शुभ दिनी तुम्हाला यश आणि समृद्धी लाभो. दिपावलीच्या खूप खूप शुभेच्छा.

दिवाळीच्या या शुभ प्रसंगी मी अशी आशा करतो की, दिवाळीच्या झगमगत्या दिव्यांच्या प्रकाशाने तुझ्या डोक्यात काहीतरी प्रकाश पडेल
आणि तू माणसात येशील.
हॅप्पी दिवाळी…..

जीवनाचा आनंद घेण्यासाठी मेणबत्या, आयुष्य सजवण्यासाठी प्रकाश, वाईट गोष्टींचा नाश करण्यासाठी फटाके, यशाची गोडी वाढवण्यासाठी मिठाई, ईश्वराचे आभार मानण्यासाठी पूजा.
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा…..

फटाके न लावता सुरक्षित आणि आनंदी दिवाळी साजरी करूयात.
हॅप्पी दीपावली…..

लक्ष लक्ष दिव्यांनी तुमची सर्व स्वप्न उजळून जावो, तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होवो, दिपावलीच्या खूप खूप शुभेछा…..

हि दिवाळी तुम्हाला भरभराटीची आणि आनंदाची जावो तुमच्या उज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा….

जोपर्यंत आयुष्य आहे, तोपर्यंत तुम्ही चंद्रासारखे चमकत रहा.
शुभ दिपावली…..

दीपावलीच्या या शुभ दिवशी तुमच्या आयुष्यात सुख समाधान भरभरून येवो. देवी लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहो.
दीपावलीच्या तुम्हाला व तुमच्या संपूर्ण परिवाराला हार्दिक शुभेच्छा…..

दीपावलीच्या तुम्हाला व तुमच्या संपूर्ण परिवाराला चैतन्यदायी, प्रकाशमय, मंगलमय शुभेच्छा.
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा…….

प्रेमाच्या पावसाने तुमचे घर अंगण उजळून जावो. तुम्हाला दीपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा……

दीपावलीच्या या शुभ प्रसंगी देवाकडे एवढीच इच्छा आहे. आपणास नेहमी आनंदी, सुरक्षित, दीर्घायुषी जीवन लाभो, तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होण्यास तुम्हाला ईश्वराची मदत मिळो…..

See also  घरकुल यादी 2022-23 | PMAYG Gramin Gharkul List Maharashtra 2022-23

शंका अंधारा सारखी असते, तर विश्वास प्रकाशा सारखा असतो आणि या प्रकाशाला कोणताही अंधार नष्ट करू शकत नाही. चला हि दिवाळी आनंदाने आणि सुरक्षितपणे साजरी करूयात…..

दिवाळीचं पर्व आहे आनंदाचं, प्रकाशाचं, देवी लक्ष्मीचं, या दिवाळीत तुमच्याही आयुष्यात येवो खूप खूप आनंद, रोषणाईने उजळलेल्या घरात होवो माता लक्ष्मीचं आगमन……

सदा राहिलात हसतमुख तर रोजच आहे दिवाळी, तुमचा खिसा न होवो कधी रिकामा, मग भले येवो कितीही तंगी, मित्रांच्या आयुष्यात राहो सदैव खुशाली तेव्हाच असेल माझी खरी दिवाळी. हॅपी दिवाळी……

यंदाच्या दिवाळीत टाळा नाहक खर्च, फक्त करा सेव्हिंग्ज्स, भविष्य करा साकार, प्रत्येक दिवाळीचा हाच असावा निर्धार……..

शुभ दीपावलीच्या निमित्ताने सारे एकत्र येतात, जुने हेवेदावे विसरतात, सर्वांच्या संसारात राहो सुख-शांती आणि समादान, प्रत्येक घरावर होवो सुखांचा वर्षाव…..

दिवाळीच्या तुम्हाला याच शुभेच्छा की, तुम्ही मातीलाही हात लावल्यास तिचं सोनं होवो, हीच प्रार्थना आहे. तुम्ही खूष रहावं आणि तुमचा आनंद द्विगुणित होवो……

दिवे तेवत राहो, सर्वाचं घर प्रकाशमान होवो, सर्व स्वप्नं पूर्ण होवो, हे दिवस असेच झगमगत राहोत, दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.

दीपावली असा आहे सण, जो येतो बऱ्याच काळानंतर वर्षातून एकदा. चला मस्तपैकी करू फराळ आणि खाऊ मिठाई, तुम्हा सर्वांना दीवाळीच्या खूप खूप शुभेच्छा…….

चला आज पुन्हा एकदा दीप लावूया, रूसलेल्यांना मनवूया, डोळ्यातील उदासी दूर करून जखमांवर फुंकर घालूया. चला दिवाळीच्या शुभेच्छा देऊया……

दिवाळी हार्दिक शुभेच्छा !

दरवाजा उघडा आणि लक्ष्मीचं स्वागत करा, आपल्या मेंदूला आणि बुद्धीला गणेशासारखं बनवा. सर्वांना भरपूर शुभेच्छा द्या आणि दिवाळीचा आनंद लुटा…….

दीपावलीचा सण आपल्याला वाईटाविरुद्ध लढण्याचे आणि चांगुलपणाच्या मार्गावर चालण्यास शिकवतो. दीपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा…..

या दिपावलीत आपल्या सर्व प्रियजनांचे आभार मानूयात. आपले आरोग्य, आपले कुटुंब, आपले मित्र आणि ईश्वराची आपल्यावर असणारी कृपा.
तुम्हाला व तुमच्या संपूर्ण कुटुंबाला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा…..

धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी. या दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करो….
हॅपी दिवाली…..

Diwali Wishes in Marathi Language

फुलांचा सुगंध कोणी चोरू शकत नाही,
सूर्याची किरणे कोणी लपवू शकत नाही,
तुम्ही आमच्यापासून कितीही दूर असलात तरी, दिपावली सारख्या मंगल प्रसंगी
तुम्हाला आम्ही विसरू शकत नाही.
शुभ दिपावली…..

स्नेहाचा सुगंध दरवळला,
आनंदाचा सण आला.
विनंती आमची परमेश्वराला,
सौख्य, समृध्दी लाभो तुम्हाला.
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा..

एक करंजी… आनंदाने भरलेली,
एक शंकरपाळी… चौकस विचाराची,
एक चकली… कीर्ती विस्तारणारी,
एक लाडू… ऐक्याने एकवटलेला,
एक मिठाई…मनात गोडवा भरलेली,
एक दिवा… मांगल्य भरलेला,
एक रांगोळी…जीवनात रंग भरणारी,
एक कंदील…यशाची भरारी घेणारा,
एक उटणे…जीवन सुगंधित करणारे,
एक सण… समतोल राखणारा,
अन एक मी… शुभेच्छा देणारा.
तुम्हांला आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा….

“आपल्या मित्र-मैत्रिणींना शेअर करा आणि एकमेकांना शुभेच्छा द्या. Happy Diwali Wishes in Marathi-Diwali Wishes in Marathi तुम्हाला आमची दिवाळी शुभेच्छा वाचून कसं वाटलं, ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.”

Categories Job

Leave a Comment