Duplicate Pan Card फक्त 50 रुपयात डुप्लिकेट पॅन कार्ड ते पण ऑनलाईन घरच्या घरी

Duplicate Pan Card फक्त 50 रुपयात डुप्लिकेट पॅन कार्ड ते पण ऑनलाईन घरच्या घरी

पॅन कार्ड (Pan card) आवश्यक कागदपत्र दस्तऐवज आहे.आयकर भरणे असो, पॉलिसी घेणे असो, बँक खाते उघडणे असो किंवा कर्ज घेणे असो तुमच्याकडे पॅन कार्ड असेल तर हे सर्व काम सहज होईल.

त्याचबरोबर पॅन कार्ड नसेल तर अनेक महत्त्वाची कामे थांबू शकतात. कोणत्याही कारणाने ते हरवले किंवा खराब झाला तर डुप्लिकेट पॅन कार्ड आयकर विभागाकडून मिळू शकतो.

डुप्लिकेट पॅन कार्ड (Duplicate Pan Card) हे मुळ पॅन इतकेच वैद्य

डुप्लिकेट पॅन कार्ड हे मूळ पॅन एवढेच वैद्य आहे.हा एक दस्तऐवज कोणत्याही अडचणी शिवाय कोठेही वापरला जाऊ शकतो. मात्र नवीन कार्डसाठी अर्ज करण्यापेक्षा डुप्लिकेट पॅन कार्ड मिळण्याची प्रक्रिया खूपच सोपी आहे तर टप्प्याटप्प्याने आपणही प्रक्रिया जाणून घेऊया.

डुप्लिकेट पॅन कार्ड साठी आपण केव्हा अर्ज करू शकता

– जर तुमच्या मूळ पॅन कार्ड हरवले किंवा चोरीला गेले असेल तर तुम्ही डुप्लिकेट पॅन कार्ड साठी विनंती अर्ज करू शकता
– पत्ता,सही आणि इतर तपशील बदल झाला असेल तर या प्रकारात डुप्लिकेट पॅन कार्ड साठी ही विनंती अर्ज करू शकता.

डुप्लिकेट पॅन कार्ड साठी अर्ज करण्याची पद्धत

1 सर्वप्रथम आपल्याला https//www.tin-nsdl.com या शासनाच्या अधिकृत पोर्टलला भेट द्यावे लागेल.
2 त्यानंतर क्विक लिंक्स विभागाच्या डाव्या बाजूला उपलब्ध आहेत
3 ऑनलाईन पॅन सर्विसेस अंतर्गत Apply for Online ऑनलाईन वर जा
4 Reprint of pan card वर स्क्रोल करा
5 apply for ऑनलाइन ऑनलाइन अर्ज पृष्ठभागावर वर क्लिक केल्यास उघडेल.पॅन कार्ड पुनर्मुद्रित करण्यासाठी तपशील विभागाअंतर्गत दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
6 आपला पॅन नंबर आपला आधार क्रमांक आपल्या पॅन कार्ड चे आपला महिना आणि जन्म वर्षाचे जोडलेला आहे.
7नोटिफिकेशन डिक्लेरेशन बॉक्स वरचा कॅपचा टाका आणि अर्ज सबमिट करा सर्व माहितीची पडताळणी करा आणि ओटीपी मिळविण्यासाठी मोड निवडा.
8 otp टाका आणि त्याची पडताळणी करा
9 पेमेंट पद्धत निवडा पॅन कार्ड जर भारतात पाठवायचे असेल तर त्याची किंमत 50 रुपये असेल 10तसेच दुपलिकेट फिजिकल पॅन कार्ड पॅन कार्ड ऑर्डर करण्याचा पर्याय तुमच्याकडे उपलब्ध आहे आवश्यक देयक पूर्ण करा त्यानंतर आपल्याला आपल्या रेकॉर्ड साठी एक पावती क्रमांक दिला जाईल.

See also  Talathi Bharti 2023 | 4122 पदांची तलाठी भरती
Categories Job

Leave a Comment