दिवाळी – information of diwali in marathi 2021

information of diwali in marathi 2021

दिवाळी अथवा दीपावली हा प्रामुख्याने हिंदू तसेच दक्षिण आशिया व आग्नेय आशियातील अन्य धर्मीय समाजांत काही प्रमाणात साजरा केला जाणारा उत्सव आहे. उपलब्ध पुराव्यानुसार दिवाळी हा(information of diwali in marathi) सन किमान तीन हजार वर्ष जुना आहे पण त्यावेळेस त्याचे स्वरूप आज अपेक्षा खूप भिन्न होते प्राचीन काळी हाय अशांचा उत्सव मानला जायचा दिवाळीची मूळ नाव रात्री असे होते हे हेमचंद्रा ने नोंदविले आहेत तसेंच वात्सल्ययाना कामसूत्रातही नोंदलेले आहे.दिवाळी - information of diwali in marathi 2021

रात्रीच्या अंधाराला चिरून प्रकाशाचे अस्तित्व निर्माण करणाऱ्या दीपक मंगलाचे प्रतीक मानला जातो याचे प्रकाशा याच प्रकाशाने आपल्या जीवनातील अंधार अंधकार दूर व्हावा म्हणून हा दीपोत्सव निसर्गाने पावसाळ्यात भरभरून दिलेल्या समृद्धीचाआनंद उत्साहाचा कृतज्ञतेचा हा सोहळा. या दिवशी संध्याकाळी दारात रांगोळी रांगोळ्या काढून पणत्या लावतात घराच्या दारात आकाश दिवे लावतात प्राचीन साहित्य त्या रात्री चे वर्णन यक्ष रात्री असे आहे.

नक्की वाचा – माझे आजोबा मराठी निबंध

धनत्रयोदशी

आश्विन कृष्ण त्रयोदशी धनत्रयोदशी हा सण साजरा केला जातो धनत्रयोदशी या सणामागे एक मनोवेधक कथा आहे कथित भविष्यवाणी प्रमाणे हेमा राजाचा पुत्र आपल्या सोळाव्या वर्षी मृत्युमुखी पडणार असतो आपल्या पुत्राने जीवनाची सर्व सुखे उपभोगावीत म्हणून राजा व राणी तयांचे लग्न करतात लग्नानंतर चौथ्या दिवशी तो मृत्युमुखी पडण्याचा दिवस असतो त्या रात्री त्याची पत्नी त्यास झोपू देत नाही.

त्याच्या अवतीभवती सोन्या चांदीच्या मोहरा ठेवल्या जातात महालाचे प्रवेशद्वार ही असेच सोन्या चांदीने भरून रोखले जाते सर्व महालात मोठमोठ्या दिव्यांनी लखलखीत प्रकाश केला जातो वेगवेगळ्या गाणी व गोष्टी सांगून पत्नी त्याला जागे ठेवते जेव्हा यम राजकुमाराच्या खोलीत सर्परुपात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो तेंव्हा त्याचे त्याचे डोळे सोन्या चांदीने दिपतात या कारणास्तव यम आपल्या जगात

यमलोकात परत तो अशा प्रकारे राजकुमाराचे प्राण वाचतात म्हणून यादिवशी या दिवसास यमदीपदान असेही म्हतात या दिवशी संध्याकाळी घराबाहेर दिवा लावून त्याच्या वातीचे टोक दक्षिण दिशेस करतात त्यानंतर त्या दिव्यास नमस्कार करतात त्याचे अपमृत्यू करतो असा समज आहे धनयंत्र तशी बद्दल अजून एक दंतकथा आहे ती म्हणजे समुद्र मंथन जेव्हा असुरांबरोबर इंद्रदेव यांनी महर्षि दुर्वास यांच्या शाप निवाराणास समुद्र मंथन केले तेव्हा त्यातुन देवी लक्ष्मी प्रगट झाली तसेच समुद्र मंथनातून धन्वंतरी अमृतकुंभ बाहेर घेऊन आला.

म्हणून धन्वंतरीचीही या दिवशी पुजा केली जाते या दिवसास धन्वंतरी जयंती असेही म्हणतात आयुर्वेदाच्या दृष्टीने हा दिवस धन्वंतरी जयंतीचा आहे वैद्य मंडळ मंडळी या दिवशी धनवंतरी चे देवाचे वैद्य पूजन करतात प्रसाद कडुनिंबाच्या पानांचे बारीक केलेले तुकडे व साखर असे लोकांना देतात यात मोठा अर्थ आहे कडुलिंबाच्या उत्पादित अमृतापासून झाली आहेदिवाळी - information of diwali in marathi 2021

धन्वंतरी हा अमृतत्व देणारा आहे हे त्यातून प्रतीत होते कडुनिंबाची पाच-सहा पाने जर रोज खाल्ली तर व्याधि होण्याचा संभव नाही एवढे कडुनिंबाचे महत्त्व आहे म्हणून या दिवशी तोच धन्वंतरीचा प्रसाद म्हणून देण्यात येतो. या दिवशी वस्त्रालाअलंकार खरेदी करणे शुभ मानतात उपवास करून घरातले द्रव व व अलंकार पेटीतून काढून ते साफ चूक करतात कुबेर विष्णू लक्ष्मी योगिनी गणेश नाद आणि द्रव्य निधी यांची पूजा करून पावसाचा नैवेद्य दाखवितात हा दिवस भारतात राष्ट्रीय आयुर्वेद दिवस म्हणून साजरा होतो

जैन धर्म या दिवसाला धनतेरस वाद धान्य तेरस म्हणतात भगवान महावीर या दिवशी तिसरा व चौथा ध्यानात जाण्यासाठी योग्य निद्रेत गेले होते तीन दिवसाच्या योग आणि त्यानंतर त्यांनी दिवाळीच्या (information of diwali in marathi)दिवशी निर्वाण प्राप्ती झाली तेव्हापासून हा दिवस धनतेरस या नावाने प्रसिद्ध झाला

दिवाळी (information of diwali in marathi)उत्सवाचा पहिला दिवस घर व कार्यालयीन परिसराला साफसफाई करून सजविले जाते व ऐश्वर्याचे प्रतीक असलेल्या देवी लक्ष्मीचे दारात रांगोळी व पारंपारिक चिन्हांनी सुशोभित करून स्वागत केले जाते तिचे दीर्घ प्रतीक्षेनंतर चे आगमन दर्शविण्यासाठी घरात तांदळाचे पीठ व कुंकवाने छोटे-छोटे पदचिन्ह काढले जातात रात्रभर दिव्याची आरास केली जाते हा दिवस अतिशय शुभ मानल्या जात असल्याने या दिवशी गृहिणी सोने व चांदीची भांडी खरेदी करतात भारतात कुठे कुठे पशुधनाची ही पूजा केली

See also  भारतामधील रक्षाबंधन सण 2021 - Raksha Bandhan In Marathi

नक्की वाचा – दसरा – Dasara Information In Marathi 2021

जाते हा दिवस धन्वंतरी चा जन्म दिवस म्हणून साजरा केला जातो या दिवशी मृत्यू देवता यमाने पूजन करण्यासाठी रात्रभर दिवस काढले जातात म्हणून ह्याला मतदान दिन असेसुद्धा मानले जाते की आकस्मिक मृत्यूभय दूरकरण्यासाठी हे पूजन केले जाते दिवाळी (information of diwali in marathi)हा प्रकाशाचा सण आहे भगवान बुद्धाने म्हटले आहे आवडली पोप म्हणजे तुम्ही स्वतः प्रकाश उपवास सगळे वेद व उपनिषद् हे सांगतात की तुम्ही सारेच प्रकाशमान आहात तुमच्यापैकी कोणी प्रकाशित झाला आहात तर कोणी अद्यापही व्हायचा आहेत पण सर्वांमध्ये प्रकाश देण्याची क्षमता आहे दिवाळीच्या(information of diwali in marathi) दिवशी आपण

साधे अंधाराला दूर सारतो संध्याकाळ मिटविण्यासाठी केवळ एक तिरकस पुरेशी नाही त्यासाठी पूर्ण समाजाला प्रकाशित व्हावे लागले परिवारातील केवळ एक सदस्य प्रसन्न असेल तर तेवढे पुरेसे नाही प्रत्येक सदस्याला प्रसन्नचित्त व्हावे लागेल जर एक सुद्धा नाराज राहिलो तर बाकीचे सगळे तसं राहू शकत नाही म्हणून प्रत्येकाला घरात प्रकाशमान व्हावे लागेल दुसरी गोष्ट आपल्या सर्वांच्या आयुष्यात आचार करावी लागेल ते म्हणजे गोडवा इतरांना केवळ मिठाई पाठवू नका आता सगळ्यांना तुडवा वाटा दिवाळीचा(information of diwali in marathi) सण हा आम्हाला हेच सांगतो की जर कुणाबद्दल मनात काही अडविता नसेल तर फटाका सारखे त्याला उडवून लावा आणि आयुष्याची परत नव्याने सुरुवात करून उत्सव साजरा करा

नरक चतुर्दशी

आश्विन कृष्ण चतुर्दशीस नरक चतुर्दशी हा सण साजरा केला जातो नरकचतुर्दशीच्या दिवशी लक्ष्मीचे पहाटे मर्दन करून आपल्यातील नरक करुपी पाप वासरांचा नायनाट व अहंकाराचे उच्चाटन करायचे आहे तेव्हा आत्म्यावरील अहंचा पडदा दूर होऊन आत्मज्योत प्रकाशित व्हावी नरकचतुर्थी चतुर्थीच्या दिवशी पहाटे उठून सूर्योदयापूर्वी अभ्यंगस्नान केले जाते दिवाळीचा(information of diwali in marathi) दुसरा दिवस नरक चतुर्दशी या दिवशी भल्या पहाटे उठून सूर्योदयाच्या अगोदरच अंघोळीचे कार्य पर्णतयार होण्याची परंपरा आहे ह्या सणाची एक पुरातन कथा आहे

असुरांचा राजा नरकासुर राग ज्योती सोलापूर येथे राज्य करीत होता एका युद्धात इंद्रावर विजय प्राप्त केल्यावर देवाची माता आदिती हिची सुंदर कर्ण कुंडले त्याने हिसकावून घेतली व देव आणि संतांच्या सोळाहजार कन्याआपल्या अंत:पुरात कैदेत ठेवल्या
दिवशी भगवान श्रीकृष्णाने या दानवाचा वध करून त्या सर्व कन्यांना मुक्तता केली व आधीती मौल्यवा कर्णकुंडल परत प्राप्त केलेल्या महिलांची सुगंधी तेलाने मर्दन करून आणि स्नान करून स्वतःला सुशोभित करून घेतले म्हणून प्राप्त स्नानाची ही परंपरा वाईट प्रवृत्तीवर दिव्य चा विजय प्रतीक आहे ह्या दिवशी शुभ संकल्प घेण्याची रीत आहे

लक्ष्मी पूजन

आश्विन अमावास्येस लक्ष्मीपूजन हा सण साजरा केला जातो या दिवशी प्रदोषकाळी संध्याकाळी लक्ष्मीचे पूजन केले जाते लक्ष्मी ही फार चंचल असते असा समज आहे त्यामुळे शक्यतोवर हिंदू शास्त्राप्रमाणे प्रमाणे लक्ष्मीपूजन हे स्थिर लग्नावर करतात त्याने लक्ष्मी स्थिर राहते असा समज आहे अनेक घरात श्री सूक्त पटना पटना ही केले जाते व्यापारी लोकांचे हिशोबाचे नवीन वर्ष लक्ष्मीपूजनानंतर सुरू होते

या दिवशी सर्व अभ्यंग स्नान करतात तिलाच लक्ष्मी मानून तिच्यावर पाणी घालून हळद-कुंकू वाहून घरात वापरण्यास सुरूवात करतात प्राचीन काळी या रात्री कुबेर पूजन करण्याची होती कुबेर हा शिवाचा खजिनदार आणि धनसंपत्तीचा स्वामी मानला जातो दीपप्रज्वलन करून यक्ष आणि आणि त्याचा अधिपती कुर्ला निमंत्रित करून पूजन पूजन हा मुळात पुढचा सांस्कृतिक कार्यक्रम होता परंतु गुप्तकाळात वैष्णव पंथाला राजाश्रय मिळाल्याने आणि कुबेरा बरोबर लक्ष्मीची हि पूजा होवू लागली विविध ठिकाणी झालेल्या उत्खननात उषाने काळात अनेक मूर्ती सापडल्या आहेत त्यामध्ये कुबेराने लक्ष्मी एकत्र दर्शविले आहेत काही मूर्तीमध्ये कुबे त्याची पत्नी ईद इतीदाखविले आहेतदिवाळी - information of diwali in marathi 2021

यावरून असे दिसते की प्राचीन काळी कुबेर आणि त्याची पत्नी आदिती यांची पूजा केली जात असावी कालांतराने तिचे स्थान लक्ष्मीने घेतले आणि पुढे शुभेच्छा जागीच गणपतीला प्रतिष्ठान केले गेले लक्ष्मी लक्ष्मी म्हणून ज्या देवतेला मध्यरात्री हात लावून देण्याची प्रथा आहे तिची खरी या सणाची इष्टदेवता असल्याचेही म्हटले जाते तिला व घट्ट वीण या नावाने संबोधले जात असते निवृत्ती निवृत्ती असे म्हटले जाते सिंधू संस्कृतीत मातृदेवता समजली जाते तिला ब्राम्हणी संस्कृतीने अलक्ष्मी म्हणून इरिटी कार्लसन राक्षसाची लक्ष्मी आहे असं देव मानतात मानत असल्याचे उल्लेख दुर्गासप्तशती मध्ये आहे

See also  दसरा - Dasara Information In Marathi 2021

प्राचीनत्व

उपलब्ध पुराव्यानुसार दिवाळी(information of diwali in marathi) हा सन किमान तीन हजार वर्ष जुना आहे असे जाणकार म्हणतात या सणाचा उगम फार प्राचीन काळी आर्याचे वास्तव उत्तर ध्रुव प्रदेशात होत होते त्या काळातच झाला असा समज आहे तथापि वैदिक काळात अश्विन महिन्यात शरद ऋतूचे औचित्य साधून विश्व किंवा यासारखे यज्ञ केले जात असत याच्या सहावे 75 व यज्ञामध्ये होतो परंतु या धार्मिक आचारात दिवाळीचे (information of diwali in marathi)प्राचीन संदर्भ सापडतात असे अनेक म्हणून असे अनेक जण म्हणतात असे नेमके म्हणता येतच असे नाही असे मत बिके गुप्ते यांनी ऑफ दिवाली या पुस्तकात मांडले आहे काही लोकांची अशी श्रद्धा आहे

की चौदा वर्षाचा वनवास संपूर्ण रामचंद्र सीतेस ला परत आले तो याच दिवसात पण त्यावेळी त्याचे स्वरूप आज पेक्षा खूप भिन्न होते प्राचीन काळी या पक्षाचे उत्सव मानला जायचा अंधार जायचा अंधार दूर करून प्रकाश निर्माण करणारा दीप मांगल्याचे प्रतीक मानला जातो त्याच्या प्रकाशाने आपल्या जीवनातील अंधःकार दूर व्हावा म्हणून हा दीपोत्सव साजरा केला जातोय पावसाळ्यातील समृद्धीचे आनंदाचे कृतज्ञतेचे सोडा मानला जातो

या दिवसात संध्याकाळी सगळे जण आपले काम आवरून दारांमध्ये छान पाणी शिंपून रांगोळ्या घालून घराच्या आजूबाजूला दारामध्ये आकाश दिवे लावतात तसेच महाराष्ट्रात व महाराष्ट्र व इतर ठिकाणी लहान मुले या काळामध्ये या काळात मुले मातीचा किल्ला तयार करतात यावर मातीची खेळणी माडतात धान्य पेरतात त्यामागची परंपरा कशी व केव्हा सुरू झाली याची नोंद अजूनसुद्धा कोणाला मिळाली नाही

दीपावली ची विविध नावे

दिवा दीपावली चे मूळ नाव रात्री असे आहे हेमचंद जानेमन दिलेले आहेत असे वाचले यानाच्या कामसूत्रा तरीही त्याचे नाव नोंदले आहे मी लमत पुराणा यात पुराणात या सणात मला असे म्हटले आहे राजा हर्षवर्धन यांनी असे नाव आहे दिवाळी (information of diwali in marathi)हा शब्द वापरला आहे दिवाळीला दिपाली का असेसुद्धा म्हणतात शुभ रात्री सुख सुप्तिक म्हणुन दिवाळी म्हटले जाते.

वसुबारस 

वसुबारस याचा अर्थ वसू म्हणजे द्रव्य (धन)त्यासाठी असलेला बारस म्हणजे द्वादशी या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात. भारताची संस्कृती कृषिप्रधान असल्याने या दिवसाचे महत्व विशेष आहे. या दिवशी संध्याकाळी गायची पाडसासह पूजा करतात. घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूनेही या दिवशी सवत्स धेनुची पूजा करण्याची पद्धत आहे ज्यांच्याकडे घरी गुरे वासरे आहेत त्यांच्याकडे ह्यादिवशी पुरणाचा स्वयंपाक करतात घरातील सवाष्ण बायका गाईच्या पायावर पाणी घालतात नंतर हळद-कुंकू फुले अक्षतादिवाळी - information of diwali in marathi 2021

वाहून फुलाचे माळ यांच्या गळ्यात घालतात निरांजनाने ओवाळून केळीच्या पानावर पुरणपोळी वगैरे पदार्थ वाढून गाईला खाऊ घालतात या दिवसापासून अंगणात रांगोळी काढण्यास सुरुवात होते पुष्कळ स्त्रियांचा या दिवशी उपवास असतो या दिवशी गहू मूग खात नाही स्त्रिया बाजरीची भाकर व गवार शेंगा ची भाजी खाऊन उपवास सोडतात आपल्या मुला-बाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून ही पूजा असते.

नक्की वाचा – भारतामधील रक्षाबंधन सण 2021 – Raksha Bandhan In Marathi

बलिप्रतिपदा

हा दिवस दिवाळी(information of diwali in marathi) पाडवा म्हणूनही ओळखतात या दिवशी बळीराजाचे रांगोळीने चित्र काढतात व त्याची पूजा करतात आणि इडा पिडा टळो बळीचे राज्य येवो असे म्हणतात साडेतीन मुहूर्तातील एक मुहुर्त म्हणून या दिवसाला विशेष महत्त्व आहे. शेतकरी पहाटे स्नान करून डोक्यावर घोंगडी घेतात व एका मडक्यात कणकेचा पेटता दिवा घेऊन शेतात जातात व ते मटकी शेताच्या बांधावर खड्ड्यात करुन पुरतात.

See also  दसरा - Dasara Information In Marathi 2021

भाऊबीज

या दिवशी यम आपली बहीण यमी हिच्या घरी जेवायला गेला म्हणून या दिवसाला यमद्वितीया असे नाव मिळाले असे मानले जाते बंधू-भगिनी चा प्रेमा संवर्धनाचा हा दिवस आहे या दिवशी बहिणीच्या घरी भाऊ गोडधोड भोजन करतो आणि सायंकाळी चंद्राची कोर दिसल्यानंतर बहीण प्रथम चंद्रकोरीस व नंतर भावाला ओवाळते भाऊ मग ओवाळणीचे ताटात वाणी देऊन बहिणीचा सत्कार करतो भाऊ-बहिणीच्या नात्यात एक तरी सण प्रत्येक समाजात असतोच.

भाऊबिजेच्या दिवशी चित्रगुप्ताची पूजा होते हा दिवस काय असतं समाजाचे लोक चित्रगुप्ताची जयंती म्हणून साजरा करतात.

गोवर्धन पुजा

मथुरेकडील लोक बलिप्रतिपदेच्या दिवशी सकाळी गोवर्धन पर्वताची पूजा करतात ते ज्यांना शक्य नसेल तसे गोवर्धना ची प्रतिकृती करून त्याची पूजा करतात अन्नकूट म्हणजे वास्तवात गोवर्धना ची पूजा होय प्राचीन काळी हा उत्सव इंद्र प्रित्यर्थ होत असे पण वैष्णव संप्रदाय बलवान झाल्यावर इंद्र पूजेचे रूपांतर गोवर्धन पूजन झाले विविध प्रकारचे पक्वान्ने आणि खाद्यपदार्थ तयार करून ते कृष्णाच्या मूर्तीच्या पुढे मांडणे व कृष्णाला त्याचा नैवेद्य दाखवणे याला अन्नकूट म्हणतात.

किल्ल्याच्या प्रतिकृती

दिवाळीत(information of diwali in marathi) मुलांनी किल्ला तयार करणे हे महाराष्ट्राचे वैशिष्ट्य सांगता येते महाराष्ट्रात दिवाळीच्या सुट्टीत मुले आणि मुली आपल्या घरच्या परिसरात डोंगर किल्ल्यांच्या प्रतिकृती तयार करतात दगड माती विटा असे साहित्य वापरून ही प्रतिकृती तयार केली जाते इतिहासिक वारसा मुलापर्यंत पोहोचावा यासाठी ही पद्धत सुरू झाली असावी असे मानले जाते महाराष्ट्रातील विविध सामाजिक संस्था किल्ल्या तयार करण्याचा स्पर्धाही आयोजित करून मुलांना प्रसाद देतात.
संतांची दिवाळी(information of diwali in marathi) मी अविवेकाची दिवाळी विवेक दीपक जुळूनी ते योगिया आहे दिवाळी

फटाके

लहान थोर सर्व जण फटाके उडवण्याचा आनंद घेतात सर्वजण फटाक्याच्या मार्फत आपला आनंद व्यक्त करता सर्वांना त्या प्रमुख फटाक्या प्रमाणे जो उजळून निघतो त्या प्रमाणे आपल्या आयुष्यातही असाच सुखमय बुजवावा अशी आशा धरून सर्वे फटाके जातात तथापि फटाके उडवून यामुळे होणारे अपघात लक्षात घेऊन संभाव्य सूचना दिल्या जातात तसेच हवेचे प्रदूषण टाळण्यासाठी आवाहनही केले जाते

दिवाळी अंक

दिवाळी निमित्त प्रतिवर्षी मराठी तसेच अन्य भाषिक साहित्य क्षेत्रात दिवाळी अंक प्रकाशित केले जातात याची विशेष औपचारिक व पूर्ण अंकांना पारितोषिकेही दिल्या जातील

अन्य धर्मीय यांची दिवाळी(information of diwali in marathi)

जैन धर्म

हिंदू मधील दिवाळी सणाला जसा पौराणिक कथांचा आधार आहे तसाच जैन पुराना देखील याचा उल्लेख आहे इसवी सन पूर्व 599 यास आली 24 वे जयंती थे वर्धमान महावीर यांचे अश्विन महिन्यात अमावस्या च्या पहाटे चार वाजता बिहार जिल्ह्यातील पावापुरी येथे निर्माण झाले त्यांनी मुख्य मिळवला त्या आनंदा सत्य अर्थ पहाटे अंधारात असंख्य दिवे उजळून दीपावली साजरी करण्याची प्रथा जैन धर्मात सुरू झाली या दिवाळीला(information of diwali in marathi) निर्वाण महोत्सव असेही म्हणतात.

सिंधी

सिंधी लोक दिवाळीच्या रात्री का बाहेर मशाली लावून नृत्य करतात नंतर तलावाच्या काठी माती आणून ते एक तू तरा करतात व त्यावर कात्री वृक्षाची फांदी लावून तिची पूजा करतात.

जागतिक स्वरूप

या सणाला असेल त्याची जागतिक स्वरूप येत चालले आहे जगभरातले भारतीय आपल्याला आपल्या शहरात दिवाळी साजरी करता अमेरिका येथे न्यूजर्सी भागात घाटा सारखी दुकाने सजवली सजवलेली शहरातही दिवाळी साजरी केली जाते दिवाळी हा प्रामुख्याने हिंदू तसेच दक्षिण आशिया व आग्नेय आशिया अन्य धर्मीय समाजांत समाजात काही प्रमाणात साजरा केला जाणारा उत्सव आहे.

ऑस्ट्रेलियामध्ये मेलबर्न येथे सरकारी खर्चाने दिवाळीचा कार्यक्रम साजरा केला जातो इसवी सन 2010 मध्ये भारत सरकारने या कार्यक्रमाला एक लाख डॉलर दिले होते यामध्ये शहराच्या प्रमुख चौकात भाग संस्कृतीवर आधारित अनेक कार्यक्रम साजरे होतात त्यानंतर फटाक्यांच्या आतषबाजीचा कार्यक्रम होतोयाप्रमाणे सर्वीकडे भारतीयांमध्ये तसे इतर प्रांतातही दिवाळी हा सण साजरा केला जातो.

Leave a Comment