Essay on My Favorite Book माझे आवडते पुस्तक निबंध

Essay on My Favorite Book माझे आवडते पुस्तक निबंध मराठीत लिहिताना आठवण येते ती उन्हाळ्याच्या सुट्टीची दरवर्षी होते सुट्टी लागली की मी माझ्या आवडत्या छंदाचे लाड करून घेतो म्हणजे मी ग्रंथालयाचा सभासद होतो आणि मनसोक्तपणे पुस्तक वाचून काढतो सुट्टीतील माझा या अवांतर वाचनावर कुणाचा आक्षेप नसतो.

Essay on My Favorite Book माझे आवडते पुस्तक निबंध 100 शब्दांत

उलट आई कौतुकाने सांगते आमच्या बाळाच्या सुट्टीत काही त्रास नसतो तो आणि त्याची पुस्तके खरोखर हे पुस्तके असली की वेळ कसा जातो ते कळतच नाही या पुस्तकात या वर्षी मी अनेक पुस्तके वाचली या सर्व पुस्तकात एक पुस्तक आणि माझ्या मनात कायमचे स्थान मिळवले आहे ते पुस्तक आहे गोदावरी परुळेकर यांची जेव्हा माणूस जागा होतो.

या पुस्तकाला शासनाचा पुरस्कार मिळाला होता म्हणून ते वाचायचे असे मी ठरवले होते परंतु जालन्यात मला त्या पुस्तकासाठी क्रमांक लावून काही दिवस थांबावे लागले तेव्हा ते पुस्तक घेऊन मी घरी आलो आणि वाचायला सुरुवात केली तेव्हा त्या पुस्तकाचे शेवटचे पाच वाजल्यानंतर मी ते खाली ठेवले नंतरही दोन वेळा मी ते पुस्तक वाचले.

“जेव्हा माणूस जागा होतो “ही काही एखादी कादंबरी नाही किंवा काव्यसंग्रह ती नाही तरी देखील ते पुस्तक आपल्या मनाला भेटते कारण ती एक सत्यकथा आहे या वसाहतीची हृदयस्पर्शी कहाणी आहे या पुस्तकाची लेखिका प्रस्तावाने किती तू काही स्वतः नानी नाव असलेली व्यक्ती का नाही तरी पण हे पुस्तक उत्कृष्ट उतरले आहे कारण त्या कादंबरीची लेखिका आणि स्वतः जगली आहे.

Essay on My Favorite Book माझे आवडते पुस्तक निबंध 200 शब्दांत

Essay on My Favorite Book लेखिका गोदावरी पूर उडे कर यांचे बालपण व शिक्षण पुण्यात पार पडले पण कॉल करा बरोबर राजकीय सामाजिक कार्य करताना त्यांनी डोंगरकपारीत बिल आदिवासी ची व्यथा जाणवत त्यांची गुलाम व व्यवस्थापक म्हणून त्यांची त्यांच्यातील माणूस जागा केला आपल्या आपल्या साध्या कामगिरीचा वृत्तांत त्यांनी या पुस्तकात सांगितला आहे.

अगदी साध्या सोप्या सरळ भाषेत आदिवासींचे जीवन किती कष्टप्रद आहे हे सांगताना त्यांनी कोंड्याची भाकर व अंबाडीची भाजी ची भाजी चे केलेली वर्णन आपल्याला खूप काही सांगून जाते चहा कसा करतात हेही त्या वारल यांना माहिती नव्हतं लग्न गडी व विकीच्या असा चा फेरा या परंपरागत तुरी म्हणजे जमीनदाराच्या उत्पन्नाचा पुरावा आहे लेखी काम पहिले काम करायचे होते ते आदिवासीच्या मनातील दुबळेपणा काढून टाकायचा वर्षानुवर्ष अंगवळणी पडलेले ते दुबळे झाले होते.

See also  नदीचे आत्मवृत्त निबंध 2021 - Nadi ki Atmakatha In Marathi

त्यांचा आत्मविश्वास हरवला होता लेखिकेने त्यांच्यासाठी त्यांना संघटित केले त्यांच्यातील आत्मविश्वास फुलवला पुस्तकाच्या अखेरीस हाच वआदिवासी खऱ्या अर्थाने माणूस होऊन जमीनदाराच्या विरुद्ध बंद पडणे आवाज उभा ठाकलेला आपल्याला दिसतो
या पुस्तकाची विशेषता मला जाणवली ती अशी समाजातील हा प्रश्न इतका महत्त्वाचा असूनही समाजातील बहुसंख्यांना त्याची काही माहिती नव्हती.

आदिवासींची पिळवणूक चालते असे आम्ही ऐकतो बोलतो पण ही पिळवणूक किती माणूस रीतीने चालते कशी चालते याची खरी खरी कल्पना हे पुस्तक आपल्याला आणून देते आदिवासी हा अशिक्षित आहे अंधश्रद्धेत ग्रुप फक्त बोलत आहे असे आपण मानतो पण त्यांच्या मनातील माणुसकी मोठा आहे हेही आपल्याला तेथे दिसते असलेली गोदामाई त्यांच्या घरी आली तेव्हा तिला पाहण्यासाठी या आदिवासींनी आपल्या प्राणांची बाजी लावली तिला आपल्या माहेर -वाशीण बनवली.

जेव्हा माणूस जागा होतो या पुस्तकाला पक्षी जेवण करताना एका पद्धतीने लेखिकेचा यथोचित गौरव केला आहे प्रत्येकाने संग्रही ठेवावे असे हे पुस्तक आहे आणि म्हणूनच ते माझे विशेष आवडते आहे यानंतर मी बरीच पुस्तकं वाचली माझ्या मते असे माझे मत आहे की आपण एक यशस्वी व्यक्ती असा सापडणार नाही त्यांनी बरीच पुस्तके वाचली नसेल प्र प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे पुस्तक वाचनाची सवय असते.

वाचनाची प्रिया मनासाठी चांगली आणि तितकेच आत्म्यासाठी देखील चांगली आहे मोठी पुस्तके आपल्याकडे नसलेली ठिकाणी आम्ही आमच्या स्वतःच्या नसलेल्या अनुभवांमध्ये प्रवास करताना साहित्य आपल्याला आपली भाषा आणि लेखन शैलीचा कौशल्य विकसित करण्यास मदत होते श पुस्तक वाचल्यानंतर मला वाचनामध्ये अधिकच गोडी निर्माण झाली नंतर मी माझे आवडते पुस्तक वाचण्यास सुरुवात केली.

Essay on My Favorite Book माझे आवडते पुस्तक निबंध 500 शब्दांत

मी बरीच पुस्तके वाचली आहेत पण ज्यांनी माझ्या मनावर कायमचा पाळले ते म्हणजे सेक्सपियर चे हेल्मेट पुस्तक हे यासाठी सुरुवातीला लिहिलेले पुस्तक आहे मी हे भारतीय भाषांत हिंदीत वाक्य आहे आणि ते समाप्त करण्यात पुढे करत असताना मी प्रभावित झालो आहे तिने मला पूर्णपणे पकडलेले आणि पुस्तकाचा कथनायका कथानकाचा शेवट पाहण्याची वाट पाहू शकले नाही

See also  Us Todani Yantra Machine Yojana 2023| ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना 2023.

पुस्तकाचा कथानक

पुस्तकाची कथानक अनेक वर्ण आणि बदलासह विस्तृत आहे हेलमेत हा आजचा मुलगा आहे आणि जेव्हा त्याच्या वडिलांचा खून केला हे समजल्यावर तो सूड घेण्याची शपथ घेतो तथापि तो इतका संवेदनशील आहे की याचा सामना करण्यासाठी तो धडपडत आहे तो काही प्रयत्न करते आणि जेव्हा काय करावे या निराशेवर सत्य जाणून घेण्यासाठी तो वेडा झाला आहे असे भासविण्यासाठी योजना करते.

या पुस्तकात नाही फिक्स आहे ते चे महत्त्व आणि जीवनाच्या प्रत्येक बाबतीत खरी म्हणजे आवश्यक तपणे वर्णन केले गेले आहे. लोकांची आणि वाचन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्यांच्या मुलीला चे रक्षण करावे हे देखील दर्शविले की हेल्मेट सारखा संवेदनशील आणि नीतिमान व्यक्ती त्याच्या करून आणि सहानुभूती मॉडेल इतर कोणतीही व्यक्ती विरुद्ध चालू शकत नाही जीवनातील साजरी करणे ही थोडी अत्यंत चिंताजनक आणि नैतिक दृष्ट्या आहे परंतु नेतिक परिणाम आत्म्यासाठी अतिशय पोस्ट आणि उपयुक्त आहे.

हे पुस्तक शेक्सपियर यांनी नाट्यमय नाटकाच्या स्वरूपात म्हणून केलेले असते असेच लिहिले होते पुस्तकाची भाषा इंग्रजी आहे म्हणून मला ते भारतीय भाषांतरात वाचावे लागले परंतु यामुळे मला त्याचा आनंद कमी वाटला नाही मला वाटले की हेलंबे च्या चांगल्या प्रयत्नाचे कौतुक केली पाहिजे म्हणून मी त्याच्याशी संबंधित आहे.

श्यामची आई या पुस्तकाबद्दल मी बरेच लोकांकडून खूप प्रचंड ऐकली होती माझ्या मनातली श्यामची आई पुस्तक वाचा व हे माझ्या मनाने मला बोलले पुस्तक वाचन हा माझा छंद अगोदर पासून होता पण शामची आई मला एक आकर्षक व्यक्तिमत्त्व वाटला आणि त्याबद्दल जाणून घेण्याची मध्ये जिज्ञासा आणखीनच वाढली.

तसे आजपर्यंत मी अनेक पुस्तके वाचली आहेत त्यातील काही पुस्तके मला खूप आवडली आहे मला आवडणारे अश्या पुस्तकांपैकी एक पुस्तक श्यामची आई हे सुद्धा झाले या पुस्तकाला पांडुरंग शिवदास सांगणे म्हणजे साने गुरुजीनी लिहिलेले श्यामची आई साने गुरुजी ची आत्मकथा आहे या पुस्तकासाठी गुरुजींनी आपल्या आईबद्दल प्रेम भक्ति व कृतज्ञता मांडली आहे.

See also  Maharashtra Rain Flood Update 2022 निकषात न बसणाऱ्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना विशेष मदत

या पुस्तकाचा आज पर्यंत तीन लाखापेक्षा अधिक प्रती विकल्या गेल्या आहेत स्वातंत्र्ययुद्ध नंतर साने गुरुजी यांच्या सहभागामुळे त्यांनी तुरुंगवास भोगावा लागला 9 फेब्रुवारी 1933 रोजी नाशिकच्या तुरुंगात असताना त्यांनी श्यामची आई हे पुस्तक लिहिण्यास सुरुवात केली साने गुरुजी यांनी आपले बरेच लेखन तुरुंगात असतानाच केले शामची आई आहे.

हा ग्रंथ त्यांनी अवघ्या पाच दिवसात लिहून संपला श्यामची आई या पुस्तकाचा साने गुरुजींनी मग तिचा महिमा गायला आहे त्याच बरोबर बरोबर सांस्कृतिक व बाल बहुत घराण्यातील साध्या सरळ व रम्य संस्कृतीचे चित्रही यात केले आहे साने गुरुजींनी गुरुजी साठी त्यांची आई गुरु आई कल्पतरु होती गायक गुरांवर फुलपाखरांवर झाडामागे कडांवर प्रेम करायला तिने त्यांना शिकविले.

आपल्या मुलाचे संगोपन कसे करावे ही कला गुरुजींच्या आईने चांगली माहिती होती आपल्या आईसोबत घडलेल्या प्रत्येक लहान-मोठ्या गोष्टींचे वर्णन गुरुजींनी श्यामची आई पुस्तकातून केले आहेत गुरुजींच्या आईने लहानपणापासून देशभक्ती आणि ईश्वर भक्तीचे भावना त्यांच्यात व त्यांच्या भांडण भावंडात निर्माण केली या संस्कारामुळे चंद्र सूर्यासारखी तेजस्वी फुले साने गुरुजींच्या रुपाने उमलली.

श्यामची आई पुस्तकातील एक एक शब्द कृती मै आहे तो मनाला उभारी देऊन जातो सानेगुरुजींच्या श्याम आणि त्याच्या आई हे घराघरात आदर्श मानले गेले आहेत आज जरी शामचीआई मधील श्याम पडद्याआड गेला असला तरी या पुस्तकाला वाचून नवीन शाम तयार होत आहेत म्हणून मी तुम्हा सर्वांना आपल्या आयुष्यात एकदातरी शामची आई पुस्तक वाचण्याचा सल्ला देतो. तुम्हाला Essay on My Favorite Book निबंध कसा वाटला जरूर सांगा. आमच्या योगाटीप्स या ब्लॉगला पण भेट द्या.

Leave a Comment