Maharashtra Rain Flood Update 2022 निकषात न बसणाऱ्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना विशेष मदत

Maharashtra Rain Flood Update 2022 निकषात न बसणाऱ्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना विशेष मदत

सध्या राज्यात परतीच्या पावसांन थैमान घातला आहे.प्रत्येक भागात पाऊस पडत आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी शेती पिकांचं नुकसान झाला आहे. सरकारकडून नुकसान भरपाई म्हणून मदत देखील दिले जाणार आहे.

मात्र निकषांत न  बसणाऱ्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांचा काय होणार असा सवाल होता अशा निकषात न बसणाऱ्या अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना विशेष बाब म्हणून मदत केली जाणार आहे. याबाबतचा शासन निर्णय जीआर निघाला आहे याबाबत मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत चर्चा झाली होती

Maharashtra Rain Flood Update 2022 निकषात न बसणाऱ्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना विशेष मदत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संदर्भात शासन निर्णय काढून जिल्ह्यांना निधी वितरित करण्याच्या सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे आज मदत म्हणून विभागाने 755 कोटी रुपयांच्या निधीचे औरंगाबाद अमरावती पुणे विभागातील नऊ जिल्ह्यांना वितरित करण्याचा शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे.

जून ते ऑगस्ट 2022 या कालावधीत अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना बाधित झालेल्या व निकषांना बसणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारकडून यातून दिलासा मिळाला आहे 30 सप्टेंबर रोजी राज्य सरकारने निकषांना बसणाऱ्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना विशेष बाब म्हणून मदत करण्याचा निर्णय घेतला होता जून ते ऑगस्ट 2022 या कालावधीत अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना सरकारने यातून मोठा दिलासा मिळाला आहे. एचडीआरएफच्या निकषा पलीकडे जाऊन अधिक मदत करण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्यांना भरीव लाभ मिळणार असल्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितले.

Maharashtra Rain Flood Update 2022 निकषात न बसणाऱ्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना विशेष मदत

शेतीचे नुकसान झाल्यानंतर अतिवृष्टीसाठी विविध करण्यात आलेल्या निकषांमध्ये बसत नसतानाही झालेल्या नुकसानी पोटी मदतीचे प्रस्ताव विभागीय आयुक्त औरंगाबाद अमरावती आणि सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाकडे सादर केले होते त्यानंतर सरकारने हा निर्णय घेतला होता आता याचा शासन निर्णय देखील निघाला आहे त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लवकरच मदत मिळणार आहे.त्यामुळे शेतकरी यांंची दीवाळी साजरी होणार यात शंका नाही.

See also  Maharashtra Government Decision सरकारने घेतले शेतकऱ्यांसाठी 12 निर्णय

Leave a Comment