Talathi Bharti 2023 | 4122 पदांची तलाठी भरती

Talathi Bharti 2023 महाराष्ट्र राज्यामध्ये महसूल विभागामध्ये मधील तलाठी पदाच्या 4112 पदांची भरती ही लवकरच होणार आहे अशा प्रकारची माहिती महसूल विभागामार्फत मिळाली आहे. त्यामध्ये रिक्त असलेल्या जागा 1012 आहेत आणि नव्याने निर्माण करण्यात आलेल्या जागा 3110 आहेत.

तलाठी पदासाठी होणाऱ्या भरतीची कार्यवाही महसूल विभागाकडून सुरू करण्यात आलेली आहे प्रत्येक विभागीय आयुक्तांकडून जिल्हा न्याय तपशील सादर करण्यास शासनाने सुरुवात सूचित केले आहे महसूल विभागांतर्गत असलेल्या तलाठ्यांची पदे ही मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत आणि त्यामुळे सध्या तीन ते चार गावांसाठी एक तलाठी अशी परिस्थिती आहे परिणामी गावामध्ये लोकांना मिळणाऱ्या सेवेवर त्याचा परिणाम झालेला असून त्यामुळे शेतकरी ग्रामस्थ यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असलेली दिसते त्यामुळेच रिक्त पदे भरून नवीन जागा भरती करण्याची गरज आहे. अशा प्रकारची मागणी शासनाकडे येत होती म्हणून शासनाने याबाबत विचार करून आता हा मार्ग महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मार्गी लावलेला आहे.

भरती प्रक्रिया ही 15 फेब्रुवारी 2023 पर्यंत पूर्ण करावी अशा प्रकारची सूचना मंत्री विखे पाटील यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना केलेली आहे त्यानुसार आता राज्यामधील महसूल विभागातील अनेक जागा रिक्त आहेत तर रिक्त जागा नुसार कोण्या विभागाला किती जागा मिळणार आहेत हे पाहणे आवश्यक आहे.

विभागनिहाय जागांची माहिती येथे क्लिक करून पहा

 

See also  माझे आवडते वैज्ञानिक डॉ ए. पी. जे. अब्दुल कलाम आझाद Essay My Favorite Scientist Dr A.P.J. Abdul Kalam Azad in Marathi
Categories Job

Leave a Comment