लाडक्या बहिणींना 4500 रुपये थेट बँक खात्यात, लगेच यादी तपासा | Cm ladki bahin yojana
Cm ladki bahin yojana मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात थेट ४५०० रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. तीन महिन्यांचे एकत्रित हप्ते DBT द्वारे दिले जात असून लाभार्थींनी तातडीने अधिकृत पोर्टलवर आपले नाव यादीत तपासावे. महाराष्ट्र शासनाने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्यातील लाखो महिलांसाठी दिलासादायक … Read more