खुशखबर – 17 वा हप्ता वाटप अपडेट | लाडकी बहीण योजना e-KYC | Ladki Bahin Yojana Update e-kyc
Ladki Bahin Yojana Update e-kyc ‘मुख्यमंत्री–माझी लाडकी बहीण’ योजनेतील १७ वा हप्ता लवकरच जमा होणार असून लाभ सुरू ठेवण्यासाठी e-KYC अनिवार्य करण्यात आले आहे. ३१ डिसेंबर २०२५ पूर्वी ई-केवायसी पूर्ण न केल्यास पुढील हप्ते थांबू शकतात, असा स्पष्ट इशारा शासनाने दिला आहे. महाराष्ट्र शासनाची ‘मुख्यमंत्री–माझी लाडकी बहीण’ योजना राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बळ महिलांसाठी मोठा आधार ठरत … Read more