लाडक्या बहिणींना नोव्हेंबर- डिसेंबरचा हप्ता एकत्र या दिवशी खात्यात ₹3000 जमा होणार यादीत नाव पहा | November-December installment
November-December installment मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांना नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यांचा एकत्रित हप्ता मिळणार असून थेट बँक खात्यात ३००० रुपये जमा होणार आहेत. डिसेंबरच्या दुसऱ्या-तिसऱ्या आठवड्यात पैसे येण्याची शक्यता असून लाभार्थींनी यादी तपासावी. महाराष्ट्र सरकारने महिला सक्षमीकरणासाठी सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अल्पावधीतच राज्यातील लाखो महिलांसाठी आधारवड ठरली आहे. दरमहा थेट … Read more