शेतकऱ्यांसाठी एका पेक्षा एक फायदेशीर योजना ! सध्या मिळतंय 100% पर्यंत अनुदान
5 best scheme for farmer : मंडळी महाराष्ट्र सरकारनं शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या कृषी योजना आणल्या आहेत. आता या योजनांचा लाभ घेणं खूपच सोपं आणि पारदर्शक झालं आहे. महाडीबीटी (MahaDBT) नावाच्या वेबसाईटवरून शेतकरी घरबसल्या ऑनलाइन अर्ज करू शकतात आणि अनुदान मिळवू शकतात. महाडीबीटी म्हणजे काय? महाडीबीटी ही सरकारची एक वेबसाइट आहे, जिथे शेतकऱ्यांसाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या … Read more