पॅन कार्ड धारकांसाठी आजपासून नवीन नियम लागू; सर्वांना जाणून घेणे अत्यंत आवश्यक | PAN card holder

PAN card holder december पॅन कार्डधारकांसाठी आजपासून महत्त्वाचे नवे नियम लागू झाले आहेत. आधार–पॅन लिंकिंग अनिवार्य असून, ३१ डिसेंबर २०२५ ही अंतिम मुदत आहे. लिंकिंग न केल्यास पॅन निष्क्रिय होऊन आर्थिक व्यवहारांवर आणि आयकर प्रक्रियेवर गंभीर परिणाम होऊ शकतात. पॅन कार्ड आता केवळ ओळखपत्र नाही डिजिटल युगात पॅन कार्ड हे केवळ ओळखपत्र न राहता देशातील … Read more