Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना! 3,000 रुपये खात्यावर जमा होण्यास सुरुवात; यादी पहा

Ladki Bahin Yojana month ending : महाराष्ट्रातील ‘माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत प्रलंबित हप्त्यांचे वितरण लवकरच सुरू होणार आहे. दोन महिन्यांचे ₹३,००० किंवा तीन महिन्यांचे ₹४,५०० रुपये एकत्र खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. ई-केवायसी पूर्ण करणे अत्यावश्यक आहे. महाराष्ट्र शासनाची ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना ही राज्यातील महिलांसाठी आर्थिक आधार देणारी महत्त्वाची योजना म्हणून ओळखली जाते. … Read more