1 जानेवारीपासून रेशन कार्ड आणि गॅस सिलेंडरवर 5 नवीन नियम लागू होणार Ration Card News
Ration Card News January : १ जानेवारीपासून रेशन कार्ड आणि एलपीजी गॅस सिलिंडरवर पाच नवीन नियम लागू होणार आहेत. ई-केवायसी, आधार लिंकिंग, अपात्र कार्ड रद्द, गॅस सबसिडीचे नवे निकष आणि देशभर रेशन पोर्टेबिलिटी हे बदल मुख्य आहेत. वेळेत प्रक्रिया पूर्ण न केल्यास लाभ थांबू शकतो. नवीन वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच १ जानेवारी पासून देशातील कोट्यवधी नागरिकांच्या … Read more