१ लाख ४ हजार लाडक्या बहिणींचे अर्ज बाद; मिळणार नाही १५०० रुपये; यादीत तुमचं नाव आहे का?
Ladki Bahin Yojana Form Cancelled : लाडकी बहीण योजनेच्या पडताळणीत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तब्बल १ लाख ४ हजार महिलांचे अर्ज अपात्र ठरले आहेत. ८४ हजार अर्ज एकाच घरातील तीन किंवा अधिक महिलांचे असल्याचे समोर आले, तर २० हजार अर्ज वयोमर्यादेत बसत नसल्याने बाद झाले. शासनाने लाभ तात्पुरता थांबवला आहे. लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची पडताळणी सुरू … Read more