‘या’ योजनेचा लाभ घेतल्यास लाडक्या बहि‍णींचा हप्ता बंद! Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana new update मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद होईल, अशी धमकी देत बचत गटात सक्तीने सहभागी होण्याचा दबाव टाकल्याचा प्रकार बुलढाणा जिल्ह्यात समोर आला आहे. या घटनेमुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. राज्य सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महिलांना आर्थिक आधार देणारी … Read more