मालवण बीच विषयी माहिती – Malvan Beach 2021

Malvan Beach 2021 – मालवण बीच विषयी माहिती

जर तुम्हाला मालवण ला जाण्याचे असेल तर मालवणला जाण्यासाठी तुम्हाला जाण्यासाठी मुंबईहून दोन पर्याय आहेत. पहिला म्हणजे ट्रेन आणि दुसरा म्हणजे बस आहेत. जर तुम्ही ट्रेनने जात असाल तर तुम्हाला कोकण कन्या ही ट्रेन कुडाळा पर्यंत असेल. दुसरा म्हणजे तुम्ही बसने जाणार असाल, तर तुम्हाला ही बस कुडाळा पर्यंत घेऊन जाऊ शकते. कुडाळ मधून तुम्हाला एसटी बस किंवा प्रायव्हेट गाड्या मिळू शकतात. जर तुम्ही जाणार असाल तर डायरेक्ट मुंबई ते मालवण अशी ट्रॅव्हल्स सुद्धा आहे. मालवण बीच वर जाण्यासाठी शासनाने बोटींचे आयोजन केले आहे. त्या बोटीमध्ये केवळ 30 जण जाऊ शकतात.

येण्याजाण्या- साठी त्या जहाजाचे टिकीट प्रौढांसाठी 90रू लहान मुलांसाठी पन्नास रुपये अशी दर सरकारने निश्‍चित केलेल्या आहेत. तसेच समुद्रामध्ये मच्छिमाराच्या संख्या बोटी आपल्या ठाण्यामध्ये दिसतात. समुद्राच्या लाटांवर स्वार होऊन आपण किल्ल्याच्या तटापर्यंत पोहोचू शकतो. स्थापत्यकलेचा हा एक किल्ला म्हणजेच या बीचचे आकर्षण आहे. समुद्राच्या लाटा आनंद आस्वाद घेतात. नावेतून जातांना आपल्याला त्या किल्ल्याचे प्रवेशद्वार दिसत नाही. किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार दोन बुरुजांच्यामध्ये पायी रस्ता पार केल्यानंतरच आपल्याला दिसतो. शत्रूंपासून पासून बचाव व्हावा म्हणून त्या किल्ल्यांची एक रचना दिसते.

मालवण बीच विषयी माहिती - Malvan Beach 2021

नक्की वाचा – माझे घर मराठी निबंध

मालवण बीच हे एक कोकणातील पर्यटन स्थळ आहे. तीथे दरवर्षी विविध ठिकाणावरून दृश्य पाहण्यासाठी पर्यटक येत असतात. येथे लोकांची जास्त गर्दी नसल्यामुळे हे बीच शांततापूर्ण व मनाला आनंद देणारे आहे. या बीचवर आपण नारळी, पोफळीच्या बागा, बांबू, सुपारीची झाडे, मऊ-पांढरी शुभ्र वाळू आणि अथांग पसरलेला सागर मनमोहून टाकणारे मालवण बीच समुद्र किनाऱ्याचे हे सौंदर्य निश्चित तुमच्या मनाला भूल पाहणारे आहे व इथल्या माऊ वाळूत पावले टाकताना, मनाला खूप आनंद व प्रसन्नता मिळते.

मालवण बीच हे सिंधुदुर्ग मधील जिल्ह्यात आहे. मालवण(Malvan Beach) हे सिंधुदुर्ग जिल्हामधील एक तालुका असलेले शहर आहे. मालवण सिंधुदुर्ग जिल्हाचा प्रमुख तालुका आहे. मालवण महाराष्ट्रच आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच शहर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी मालवणच्या अरबी समुद्रात असणाऱ्या कुरटे बेटावर सिंधुदुर्ग किल्ला बांधला. मालवण तालुका हा सिंधुदुर्ग जील्ह्यातील सर्वात प्रसिद्ध व श्रीमंत तालुका आहे. सिंधुदुर्ग जिल्हा हा जेव्हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित झाला,

See also  CM Kisan Yojana | मुख्यमंत्री किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला 6 हजार रुपये मिळणार.

नक्की वाचा – गणपतीपुळे – Ganpatipule In Marathi 2021

त्यात मालवण तालुक्याचे 60% योगदान होते. मालवण हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण(Malvan Beach) तालुक्यातील 99.73 हेक्‍टर क्षेत्राचे गाव असून 2011 च्या जनगणनेनुसार या गावात फक्त एकोणीस कुटुंबे होती व एकूण 109 लोकसंख्या होती. मालवणच्या सर्वात जवळचे शहर मालवण 30 किलोमीटर अंतरावर आहे. यामध्ये 48 पुरुष आणि 61 स्त्रिया आहेत. यामध्ये अनुसूचित जातीचे लोक नाहीत व अनुसूचित जमातीचे लोकही नाही. त्या गावाची एकूण साक्षर लोकसंख्या 87 तर साक्षर पुरुष लोकसंख्या 40 साक्षर स्त्री लोकसंख्या 47 आहे.

मालवणच्या नावाच्या उत्पत्तीशी संबंधित बर्‍याच गोष्टी आणि काही विश्वासार्ह गोष्टी आहेत.  एका लोकप्रिय कथेनुसार मालवण प्रदेशात मोठ्या प्रमाणात मीठ तयार होते.  मीठ जास्त प्रमाणात असल्याने मीठ उत्पादक या भागात मालवण म्हणून ओळखले जाते. आणखी एक शक्यता अशी आहे की, मालवण हा शब्द मालवणी बोली भाषेच्या आयटम म्हणजेच नारळ आणि बंदी म्हणजेच बाग आणि ज्या बागेत नारळाची झाडे खूप मोठा प्रमाणात आढळतात. अशा दोन शब्दांच्या ध्वन्यात्मक संयोगातून याची निर्मिती झाली आहे असे म्हटले जाते.

मालवण बीच विषयी माहिती - Malvan Beach 2021

येथे वेगवेगळ्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध आहेत. गावात एक शासकीय पूर्व माध्यमिक शाळा आहे. सर्वात जवळील प्राथमिक शाळा पाच किलोमीटरहुन कमी अंतरावर आहे. या गावातील लोक विहिरीतील पाण्याचा पिण्यासाठी उपयोग करतात. गावामध्ये हॅन्डपंपच्या पाण्याचा पुरवठा नाही व गावांमध्ये बोरवेल सुद्धा नाही. गावात झऱ्याच्या पाण्याचा पिण्यासाठी उपयोग करतात. या गावातील कच्चा रस्ता आहे व तो राष्ट्रीय महामार्गाला जोडला गेलेला नाही. सर्वात जवळील राष्ट्रीय महामार्ग 10 किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. राज्य महामार्ग गावाला जोडलेला नाही. सर्वात जवळील राज्य महामार्ग 5-10 किलोमीटर अंतरावरआहे.

Ganpati Atharvshirsh गणपती अथर्वशीर्ष

गावात आरोग्यविषयक एकात्मिक बालविकास योजना पोषण आहार केंद्र उपलब्ध नाही. हे सुद्धा गावापासून पाच ते दहा किलोमीटर अंतरावर आहे. अंगणवाडी पोषण आहार केंद्र नाही. तसेच हे गाव छोटे असल्यामुळे आशा स्वयंसेविका सुद्धा या गावात उपलब्ध नाही. तसेच समाज भवन सुद्धा या गावांमध्ये उपलब्ध नाही आणि मुलांना खेळण्यासाठी मोठे क्रीडांगण पण नाही. या गावात विधानसभा मतदान केंद्र उपलब्ध नाही. जवळील विधान सभा मतदान केंद्र पाच किलोमीटर अंतरावर आहे. गावात जन्म-मृत्यूची नोंदणी केंद्र उपलब्ध नाही. ही पण त्यांना पाच किलोमीटर दूर अंतरावर जाऊन नोंदणी करावी लागते. मालवण बीच (Malvan Beach) वर जाण्यासाठी पर्यटक सरकारने विविध सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहे.

See also  Solar Rooftop Yojana 40 टक्के अनुदानासह छतावर सौर पॅनल बसवा

मात्र तुम्ही येथे आल्यानंतर समुद्र किनाऱ्याचा आनंद घेऊ शकता. विविध प्रकारचे मासे, शंख व समुद्रकिनाऱ्यावरची मऊ रेत तुमच्या मनाला मोठ्या प्रमाणात आनंद देऊ शकतात. येथे खाण्या- पिण्याची व्यवस्था करण्यात येते. म्हणून मालवण बीच हा एक शांत बीच म्हणून ओळखला जातो. मालवण (Malvan Beach) येथे पोहोचण्याचे मार्ग विमानाने 190 कि.मी. दाभोली गोवा एअरपोर्ट रेल्वे 25 कि.मी. कुडाळा रेल्वे स्टेशन, मोटर गाडीने 540 कि.मी. मुंबईपासून 160 कि.मी. आहे. मालवण येथे पाहण्यासारखे खूप काही आहे. तारकर्लीतील थडकच्या कोंकणी झोपड्या, मालवणी जेवण आणि मालवणच्या खास मच्छी पाकक्रिया तोंडाला वेगळी चव आणून देते.

नक्की वाचा – Mahabaleshwar Information In Marathi महाबळेश्वर पर्यंटन स्थळ 2021

मालवण बीचवर(Malvan Beach) आपल्याला विविध प्रकारचा आनंद लुटता येतो. जसे की किल्ला दर्शन, स्कुबास्कोरसह जलक्रीडा यासारखा आनंद आपण घेऊ शकतो. तसेच मासळीची आवक कमी असल्याने मासळीचे दर गगनाला भिडले असून, मासे खाणाऱ्यांना मासळीचा स्वाद घेण्यासाठी जादा पैसे मोजावे लागतात. वाहतूक कोंडीची समस्या भासू नये, यासाठी स्थानिक पोलिसांसह जिल्हा वाहतूक विभागाचे पोलीस मुख्यालय नाक्यांवर तैनात असतात.

सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीत चक्रीवादळ अतिवृष्टीमुळे येथील पर्यटन व्यवसाय मूळ व्यवसायाला मोठा फटका बसला होता. त्यामुळे वर्षाखेरीस तरी येथे मोठ्या संख्येने पर्यटक दाखल होतील अशी अपेक्षा पर्यटन व्यवसायिकांना होती, परंतु त्या वर्षी एवढे पर्यटक आलेले नव्हते. किनारपट्टी भागात रिसॉर्ट, निवास, राहण्याचे ठिकाण, लॉजिंग पूल हे सर्व पहावयास मिळते.

मालवण बीच विषयी माहिती - Malvan Beach 2021

किनारपट्टी भागात वास्तव्यास पर्यटकांची जास्त पसंती दिसून येते. त्यामुळे तेथे चांगल्या सुविधा उपलब्ध करुन दिलेल्या आहेत. तसेच चिवला बीच, धुरीवाडा बंद, दांडी किनारपट्टी, वायरी भूतनाथ, तारकर्ली, देवबाग, किनारपट्टी या सर्व पर्यटन स्थळांना तुम्ही पाहू शकता. तसेच येथे बरेच पर्यटक जलक्रीडा प्रकारांकडे जास्त आकर्षित होतात. तसेच ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ला, रॉक गार्डन, जय गणेश मंदिर या पर्यटन स्थानांनाही मोठ्या प्रमाणात पर्यटकांकडून भेटी दिल्या जातात.

See also  Us Todani Yantra Machine Yojana 2023| ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना 2023.

पर्यटकांची संख्या कमी होते त्यावेळेस मासळीचे दर येथे कमी होतात व ज्यावेळेस पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात, त्यावेळेस मासळीचे दर वाढतात, म्हणजे लोकांना मासळी खाण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागतात. पर्यटन हंगामात शहरात मोठ्या संख्येने पर्यटक आपली वाहने घेऊन दाखल होत असतात. त्यामुळे शहरातील मुख्य रस्त्यांवर वाहनांची खूप गर्दी पाहायला मिळते आणि वाहतूक समस्या निर्माण होते. म्हणून तेथे वाहतूक पोलिसांनी जिल्हा वाहतूक विभागाचे हे सात पोलिस कर्मचारी, गृहरक्षक दलाचे जवान तैनात करण्यात येतात.

मालवणी जेवण आणि मालवणच्या खास मच्छी पाकक्रिया तोंडाला वेगळी चव आणून देतात. तुम्हीही या स्थळाला भेट अवश्य द्या व जेवण तसेच इतर आनंद नक्की घ्या.

“तुम्हाला आमची माहिती मालवण बीच (Malvan Beach) विषयी कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.”

Leave a Comment