RTO कडून 58 सेवा ऑनलाइन आता घरबसल्या बनवा ड्रायव्हिंग लायसन्स

RTO कडून 58 सेवा ऑनलाईन आता घरबसल्या बनवा ड्रायव्हिंग लायसन्स

सरकारी यंत्रणा आपल्या कार्यपध्दतीत बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करत आहेत. याआधी ड्रायव्हिंग लायसन (draving license)काढणे गाडीचे रजिस्ट्रेशन (vehicle registration)करणे गाडीचे रजिस्ट्रेशन नंबर ट्रान्सफर(number transfer) करणे इत्यादी कामासाठी लोकांना RTO च्या कार्यालयात चकरा मारावा लागत होत्या परंतु आता रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने लोकांच्या सोयीसाठी मोठा निर्णय घेतला आहे.

RTO कडून 58 सेवा ऑनलाईन आता घरबसल्या बनवा ड्रायव्हिंग लायसन्स

आता तुम्हाला प्रत्येक कामासाठी आरटीओ कार्यालयात जावे लागणार नाही मंत्रालयाने RTO संबंधित एकूण 58 ठेवा ऑनलाइन देण्याचा निर्णय  घेतला आहे. रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या ऑनलाइन सेवांची संख्या 18 वरून 58 करण्यात आले आहे यासंबंधी अधिसूचना जाहीर केली आहे.

या अधिसूचनेत म्हटले आहे की मंत्रालय नागरिक केंद्रित सुविधा आणि सुधारणांचा विस्तार करण्याचा प्रयत्न करीत आहेत अशाप्रकारे संपर्क शिवाय आणि ऑनलाइन सेवा मुळे लोकांचा खूप वेळ वाचेल यासोबतच प्रादेशिक परिवहन कार्यालयावरील कामाचा ताण कमी होईल आणि कामाचा दर्जा ही चांगला राहील या नवीन सुविधांमध्ये आरटीओने अनेक नवीन सेवांचा समावेश केला आहे.

RTO कडून 58 सेवा ऑनलाईन आता घरबसल्या बनवा ड्रायव्हिंग लायसन्स

ज्यामध्ये आधार (Aadhar) आणि आधार संबंधित प्रमानिकीकरण  आवश्यक आहे आता तुम्हाला लर्निंग ड्रायव्हिंग लायसन बनवण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा मिळणार आहे.याशिवाय डुप्लिकेट(duplicate driving license) ड्रायव्हिंग लायसन तयार करणे ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करणे इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन(int.drving license) काढणे गाडीचे रजिस्ट्रेशन करणे यासारख्या अनेक सेवांचा(service) समावेश आहे या सेवांसाठी तुम्हाला आता आरटीओ कार्यालय जावे लागणार नाही आणि तुम्ही घरबसल्या आता या सर्वांसाठी अर्ज करू शकता.

How to use the DigiLocker? पाहण्यासाठी येथे क्लिक करा

See also  चिखलदरा थंड पर्यटन स्थळ - Chikhaldara Information In Marathi 2021

Leave a Comment

x