women & Child Development Recruitment 2022 महिला बाल विकास विभागामध्ये विविध पदाच्या 195 जागा

Women & Child Development Recruitment 2022 महिला बाल विकास विभागामध्ये विविध पदाच्या 195 जागा

महिला व बालविकास विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदाच्या 195 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण 195 जागा Women & Child Development Recruitment 2022

जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, संरक्षण अधिकारी संस्था केअर, संरक्षण अधिकारी, कायदेशीर सह परिविक्षा अधिकारी, समुपदेशक,सामाजिक कार्यकर्ता लेखापाल डेटा विश्लेषक, डेटा एंट्री ऑपरेटर,आऊटरीच वर्कर सीडब्ल्यूसी डीईओ आणि जेजेबी डीईओ पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता

पदानुसार सविस्तर शैक्षणिक पात्रता काढता कृपया मूळ जाहिरात डाउनलोड करून पहावे

अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख

दिनांक 19 ऑगस्ट 2022 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज काढता येतील सर्व जिल्ह्यात मिळून जिल्हा बाल संरक्षण कक्षातील एकूण रिक्त पदे 158 पदे तसेच बाल न्याय मंडळ 18 व बाल कल्याण समिती मधील 37 डाटा एंट्री ऑपरेटर अशा एकूण 195 रिक्त पदाच्या गुणवत्ता यादी निवड जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात येईल. जिल्हा निहाय उपलब्ध पदांचा सविस्तर तपशील शैक्षणिक पात्रता अनुभव व इतरांसाठी शर्ती बाबा ची माहिती www.wcdcommpune.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. सदरच्या पदासाठी अर्ज या संकेतस्थळावर दिलेल्या सूचनेनुसार ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.कोणत्याही परिस्थितीमध्ये ऑफलाईन किंवा पोस्टाने पाठवलेल्या अर्ज स्विकारल्या जाणार नाहीत.

वयोमर्यादा

18 ते 43 वर्षे जाहिरात दिनांक उमेदवाराचे वय 18 वर्षे पूर्ण असावे तसेच त्रेचाळीस वर्षापेक्षा जास्त नसावे सदर पदे संपूर्ण कंत्राटी तत्त्वावर राहणार असून कराराची मुदत अकरा 11महिने किंवा योजना कार्यान्वित असेल यापैकी जे आधी घडेल यामध्ये राहील. मुदत संपल्यावर कंत्राटी तत्त्वावर कार्यरत व्यक्तीचा सदर पदारो कोणताही हक्क राहणार नाही सदरचे पदेही 11 महिन्‍याच्‍या करार तत्वावरील कंत्राटी स्वरूपाची असल्याने संबंधित शासनाच्या सेवा समायोजन याबाबत सामावून घेण्याबाबत न्यायालयात दाद मागता येणार नाही त्याबाबत शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर बंद पत्र /हमीपत्र नियुक्तीच्या वेळी सादर करणे आवश्यक राहील

See also  Maharashtra Cabinet Decision पूरग्रस्तांसाठी मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय हेक्‍टरी 13600 रुपये मदत जाहीर

अधिक माहिती करता आणि मूळ जाहिरात पाहण्याकरता खालील येथे क्लिक करा

Leave a Comment