India Post Recruitment 2022 भारतीय डाक विभागात 1 लाख पदांसाठी मेगा भरती
India Post Recruitment 2022 भारतीय डाक विभागांमध्ये तब्बल 1 लाख पदांसाठी मेगा भरती ची घोषणा करण्यात आलेली आहे. या भरती संबंधी महत्त्वाचे अपडेट्स आणि अर्ज कशा प्रकारे करू शकता याबद्दल माहिती जाणून घेऊया.
सरकारी नोकरीची वाट पाहत असणाऱ्या उमेदवार करिता मोठी खुशखबर आहे. भारतीय टपाल विभाग एक लाखाहून अधिक रिक्त पदांकरिता अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. सरकारने देशभर मध्ये 23 मंडळामध्ये रिक्त पदे मंजूर केलेले आहेत आणि त्यामुळे देशातील सरकारी नोकरीची वाट पाहत असणाऱ्या उमेदवार करिता 1 लाखापेक्षा अधिक जागा मिळवण्याचा मार्ग सुद्धा मोकडा झालेला आहे. कोणत्या पदाकरता किती जागा आहेत आपण अधिसूचनेनुसार पाहू या
महाराष्ट्र मधील एकूण जागा India Post Recruitment 2022
पोस्टमन 9884 जागा
मल्टिटास्किंग पोस्ट 5678 जागा
मेलगार्ड 147 जागा
भारतातील एकूण जागा India Post Recruitment 2022
पोस्टमन 59099 जागा
मेलगार्ड 1445 जागा
मल्टिटास्किंग पोस्ट 37539 जागा
पात्रता
या पदांकरिता जे उमेदवार अर्ज करतील ते दहावी उत्तीर्ण पाहिजे त्यांना संगणकाचे ज्ञान असावे काही पदां करता उमेदवारांनाही इंटर आणि बारावी पूर्ण केलेली असावी. तशेच उमेदवाराने मान्यताप्राप्त शिक्षण संस्थांमधून किंवा विद्यापीठांमधून शिक्षण पूर्ण केलेले असणे आवश्यक आहे. उमेदवारांना पदाचा किमान संबंधित अनुभव असणे गरजेचे आहे. उमेदवाराने संबंधित पदभरती च्या सर्व अटी आणि शर्ती पूर्ण केलेले असणे आवश्यक आहे.
भारतीय टपाल विभागाच्या India Post Recruitment 2022 नियमानुसार या पदाकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांना किमान 18 वर्षे असावे तसेच जास्तीत जास्त 32 वर्षांचे असावे.अर्ज कसा करायचा Indiapost.gov.in या वेबसाईटवर पृष्ठभागावरील प्रथम या लिंक वर क्लिक करावे अर्ज करायचा असल्यास पोस्ट निवडा पात्रता आणि निकष तपासून घ्या. स्वतःची नोंदणी करा फॉर्म पूर्ण भरा आणि समिती या बटणावर क्लिक करा. पोचपावती फॉर्म डाऊनलोड करा सेव करा आणि प्रिंट आउट घ्या.
ही पदे मोटर सेवा विभाग टपाल सेवा गट ब पदे सहाय्यक अध्यक्षकपद निरीक्षक आणि पोस्टल ऑपरेटिव विभागामध्ये उपलब्ध आहेत पोस्टमन मेल गार्ड,स्टेनो ग्राफर मल्टी टास्किंग स्टाफ, सेविंग बँक कंट्रोल ऑर्गनायझेशन चे संबंधित पदे आणि रेल्वेमेल सेवा अंतर्गत प्रादेशिक कार्यालय यासारख्या पदांकरिता अर्ज मागविण्यात येत आहे.
It’s post is good
Very good
Very nice
My Mark in 10th 89% and my email address vishalchavan10284@gmail.com
.
Important job
Yes
Yes job
🙏🏻