Driving Licence ड्रायव्हिंग लायसन्स संबंधित नियम बदलले आता मिळणाऱ नवी सुविधा
Driving Licence ड्रायव्हिंग लायसन्स संबंधित नियम बदलले आता मिळणाऱ नवी सुविधा केंद्रीय रस्ते आणि मोटार मंत्रालयाने जुलै 2022 पासून ड्रायव्हिंग लायसन्स मिळविण्यासाठी नियमांमध्ये काही बदल केले आहेत.या नव्या नियमांना नंतर आता तुम्हाला आरटीओ मध्ये जाऊन कोणती टेस्ट देण्याची गरज भासणार नाही. नव्या नियमांना नंतर आता आरटीओ कार्यालयात जाऊन रांगा लावून परीक्षा देण्याच्या भानगडीत पडावे लागणार … Read more